U19 World Cup, Sarfaraz Ahmed: अंडर 19 वनडे वर्ल्डकप स्पर्धेच्या उपांत्य फेरीत कोण धडक मारणार? याची उत्सुकता आहे. भारत पाकिस्तान सामन्यातून हे गणित सुटणार आहे. असं असताना या सामन्या दरम्यान व्हायरल झालेल्या एका फोटोमुळे वादाला फोडणी मिळाली आहे. पाकिस्तान संघाचा मेंटॉर सरफराज अहमदच्या फोटोवरून सोशल मीडियावर वाद सुरू झाला आहे. कारण लाईव्ह सामन्यात त्याने मोबाईल […]
cricket
IND vs PAK: पाकिस्तानसाठी करो या मरोची लढाई, 252 धावा इतक्या षटकात केल्या तरच सेमीफायनलमध्ये
अंडर 19 वनडे वर्ल्डकप स्पर्धेतील सुपर सिक्स फेरीत भारत पाकिस्तान सामन्याची रंगत वाढली आहे. कारण या सामन्यातील दुसऱ्या डावात ट्वीस्ट आला आहे. पाकिस्तानने नाणेफेकीच कौल जिंकला आणि प्रथम गोलंदाजी स्वीकारली. तसेच भारताला 252 धावांवर रोखलं. भारताने प्रथम फलंदाजी करताना 49.5 षटकात सर्व गडी गमवून 252 धावा केल्या. तसेच विजयासाठी 253 धावांचं आव्हान दिलं आहे. हे […]
टी20 वर्ल्डकप 2026 स्पर्धेसाठी आयर्लंडला मिळाली संधी, झालं असं की…
वुमन्स टी20 वर्ल्डकप 2026 स्पर्धेची तयारी जोरात सुरू आहे. मेन्स टी20 वर्ल्डकप संपल्यानंतर वुमन्स क्रिकेटचा थरार क्रीडाप्रेमींना अनुभवायला मिळणार आहे. आयसीसी वुमन्स टी20 वर्ल्डकप 2026 स्पर्धा 12 जून रोजी इंग्लंड आणि वेल्समध्ये सुरू होणार आहे. या स्पर्धेत एकूण 12 संघ सहभागी होणार आहेत. यापैकी आता 11 संघ ठरले आहेत. या स्पर्धसाठी पात्रता फेरी सुरू आहे. […]
U19 WC IND vs PAK : एका चेंडूवर पाकिस्तानने दोन वेळा घालवली लाज, Video पाहून तुम्हीही हसाल
अंडर 19 वनडे वर्ल्डकप स्पर्धेच्या सुपर 6 फेरीत भारत आणि पाकिस्तान यांच्यात लढत होत आहे. नाणेफेकीचा कौल पाकिस्तानच्या बाजूने लागला आणि त्यांनी गोलंदाजी निवडली. भारताला वाटेला प्रथम फलंदाजी आल्यानंतर सलामीला आरोन जॉर्ज आणि वैभव सूर्यवंशी ही जोडी उतरली. या जोडीने टीम इंडियाला सावध सुरुवात करून दिली. या दोघांनी मिळून पहिल्या विकेटसाठी 47 धावांची भागीदारी केली. […]
पाकिस्तानी बॉलरची फेकी गोलंदाजी! टी20 वर्ल्डकप स्पर्धेपूर्वी ऑस्ट्रेलियाचा फलंदाज संतापला Video
टी20 वर्ल्डकप स्पर्धा 7 फेब्रुवारीपासून सुरू होणार आहे. या स्पर्धेसाठी स्पर्धेत सहभागी असलेल्या 20 संघांनी जोरदार तयारी केली आहे. टी20 मालिका आणि सराव सामन्यातून तयारी सुरू आहे. पाकिस्तानचं स्पर्धेत भाग घ्यायचं की नाही हे अजून ठरलेलं नाही. असं असलं तरी पाकिस्तानचा तयारी मात्र सुरू आहे. पाकिस्तान आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात टी20 मालिका सुरू आहे. या मालिकेतील […]
IND vs PAK : भारतीय संघात निर्णायक सामन्यासाठी मोठा बदल, पाकिस्तान विरुद्ध कुणाला संधी?
आयसीसी अंडर 19 वर्ल्ड कप 2026 स्पर्धेत आज 1 फेब्रुवारीला सुपर 6 फेरीतील शेवटच्या सामन्यात भारत विरुद्ध पाकिस्तान हे पारंपरिक प्रतिस्पर्धी आमनेसामने आहेत. हा सामना बुलावायोमधील क्विन्स स्पोर्ट्स क्लबमध्ये आयोजित करण्यात आला आहे. सामन्याला दुपारी 1 वाजता सुरुवात होणार आहे. त्याआधी 12 वाजून 30 मिनिटांनी टॉस करण्यात आला. पाकिस्तानने टॉस जिंकला. पाकिस्तानचा कॅप्टन फरहान यूसुफने […]