टी20 वर्ल्डकप 2026 स्पर्धा 7 फेब्रुवारीपासून सुरु होणार आहे. या स्पर्धेत एकूण 20 संघ सहभागी होणार असून महिनाभर जेतेपदासाठी रस्सीखेच पाहायला मिळणार आहे. या स्पर्धेत काही विक्रम रचले आणि काही विक्रम मोडले जाणार यात काही शंका नाही. 2007 पासून टी20 वर्ल्डकप स्पर्धेला सुरूवात झाली आहे. दर दोन वर्षांनी स्पर्धा होत असते. यंदा स्पर्धेचं दहावं पर्व […]
cricket
T20 WC 2026: पहिल्या सामन्यासाठी दिग्गज क्रिकेटपटूने जाहीर केली प्लेइंग 11, तिलक वर्मा आत; सॅमसन बाहेर
टी20 वर्ल्डकप स्पर्धेला 7 फेब्रुवारी 2026 पासून सुरुवात होणार आहे. भारताचा पहिला सामना अमेरिकेशी होणार आहे. या सामन्यापासून भारतीय संघ स्पर्धेला सुरूवात करणार आहे. या स्पर्धेपूर्वी तिलक वर्माची संघात एन्ट्री झाली आहे. त्यामुळे तिलक वर्मा प्लेइंग 11 चा भाग असेल यात काही शंका नाही. सराव सामन्यात तिलक वर्माने त्याची झलकही दाखवली आहे. त्यामुळे त्याचं प्लेइंग […]
WPL 2026: अंतिम सामन्यात आरसीबीचा प्रतिस्पर्धी कोण असेल? जाणून घ्या
वुमन्स प्रीमियर लीग 2026 स्पर्धेतून मुंबई इंडियन्स आणि यूपी वॉरियर्स यांचा पत्ता कट झाला आहे. तर रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुने अंतिम फेरीत जागा पक्की केली आहे. त्यामुळे जेतेपद कोण मिळवणार याची उत्सुकता लागली आहे. (Photo- WPL/BCCI) एलिमिनेटर फेरीत दिल्ली कॅपिटल्स आणि गुजरात जायंट्स यांच्यात लढत होणार आहे. या संघापैकी विजेता संघ अंतिम फेरीत रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुशी […]
IND A vs USA : जगदीशनचा शतकी तडाखा, आयुष-तिलकची फटकेबाजी, यूएसएसमोर 239 धावांचं आव्हान
आयसीसी टी 20I वर्ल्ड कप 2026 स्पर्धेआधी इंडिया ए टीमने धमाका केलाय. मुख्य स्पर्धेआधी इंडिया ए टीमने पहिल्याच सराव सामन्यात यूएसएच्या गोलंदाजांची धुलाई केली आहे. भारतीय फलंदाजांनी 20 ओव्हरमध्ये 3 विकेट्स गमावून 238 धावा उभारल्या आहेत. भारताला इथवर पोहचवण्यात ओपनर एन जगदीशन याने प्रमुख भूमिका बजावली. तर कॅप्टन आयुष बदोनी यानेही योगदान दिलं. तसेच दुखापतीनंतर […]
टी20 वर्ल्डकप स्पर्धेत सर्वाधिक षटकार मारण्याचा विक्रम या खेळाडूंच्या नावावर
टी20 वर्ल्डकप 2026 स्पर्धेत चौकार आणि षटकारांचा वर्षाव होणार यात काही शंका नाही. भारतीय क्रीडाप्रेमींच्या अभिषेक शर्माकडून फार अपेक्षा आहेत. तसेच सूर्यकुमार यादव आणि हार्दिक पांड्याही या यादीत असणार आहेत. इतर संघाचे खेळाडूही या स्पर्धेत असणार आहेत. असं असातना आतापर्यंत झालेल्या स्पर्धेत कोणते खेळाडू सिक्सर किंग ठरले आहेत ते जाणून घेऊयात.. (Photo- PTI) टी20 वर्ल्डकप […]
टी20 वर्ल्डकप स्पर्धेपूर्वी आणखी एक खेळाडू दुखापतग्रस्त, खांद्याच्या दुखापतीमुळे आऊट
टी20 वर्ल्डकप 2026 स्पर्धेसाठी मोजून दोन ते तीन दिवस शिल्लक राहिले आहे. स्पर्धेत सहभागी होणाऱ्या सर्वच संघांनी कंबर कसली असून जोरदार सराव सुरू आहे. पण या स्पर्धेपूर्वी श्रीलंकेला धक्का बसला आहे. कारण श्रीलंकेचा उजव्या हाताचा वेगवान गोलंदाज एशान मलिंग दुखापतग्रस्त झाला आहे. त्यामुळे त्याला टी20 वर्ल्डकप 2026 स्पर्धेला मुकावं लागलं आहे. श्रीलंकन मिडिया रिपोर्टनुसार, इंग्लंडविरूद्धच्या […]