आयपीएल स्पर्धेच्या 19 व्या मोसमातील (IPL 2026) 12 वा सामना पावसाने जिंकला आहे. या 12 व्या सामन्यात यजमान कोलकाता नाईट रायडर्स विरुद्ध पंजाब किंग्स आमेनसामने होते. दोन्ही संघांचा हा एकूण तिसरा सामना होता. सामना कोलकातामधील इडन गार्डन्समध्ये आयोजित करण्यात आला होता. मात्र सामन्यात 22 चेंडूचा खेळ झाला. त्यानंतर पावसाने एन्ट्री घेतली. त्यानंतर पावसाने जोरदार बॅटिंग […]
cricket
IPL 2026 Points Table : केकेआर-पंजाब सामना पावसामुळे रद्द, पॉइंट्स टेबलमध्ये पहिल्या स्थानी कोण?
आयपीएल स्पर्धेच्या 19 व्या मोसमातील (IPL 2026) 12 वा सामना पावसामुळे रद्द करण्यात आला. या 12 व्या सामन्यात यजमान कोलकाता नाईट रायडर्स विरुद्ध पंजाब किंग्स आमेनसामने होते. सामना रद्द करण्यात आल्याने दोन्ही संघांना प्रत्येकी 1-1 गुण देण्यात आला. या 1 गुणामुळे सलग 2 सामने गमावणाऱ्या केकेआरचं खातं उघडलं. हा सामना रद्द झाल्याने केकेआरला आपल्या पहिल्या […]
RR vs MI : राजस्थान सलग तिसऱ्या विजयसाठी सज्ज, मुंबई यजमानांना रोखणार?
Mumbai Indians vs Rajasthan Royals : मुंबई इंडियन्ससमोर आयपीएल स्पर्धेच्या 19 व्या मोसमात राजस्थान रॉयल्सचं आव्हान असणर आहे.
ODI World Cup 2027: टीम इंडियातून या खेळाडूला डावलणं अशक्य! का ते जाणून घ्या
आयपीएल 2026 स्पर्धा प्रत्येक सामन्यानंतर पुढे सरकत आहे. या स्पर्धेत रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने चांगली सुरूवात केली आहे. देवदत्त पडिक्कल याने दोन सामन्यात जबरदस्त कामगिरी केली. त्याच्या या खेळीमुळे आरसीबीला विजय मिळण्यात हातभार लागला. पडिक्कलने सनरायझर्स हैदराबादविरुद्ध 61, तर चेन्नई सुपर किंग्सविरुद्ध 50 धावांची खेळी केली. त्याची खेळी पाहून क्रीडाप्रेमी आणि जाणकार आश्चर्यचकीत आहेत. त्याच्या फलंदाजीचं […]
IPL 2026: संजू सॅमसन धावा का करत नाही? प्रशिक्षक फ्लेमिंग यांनी सांगितलं कारण
आयपीएल 2026 स्पर्धेत चेन्नई सुपर किंग्सने सुमार कामगिरीचं दर्शन घडवलं आहे. एका पाठोपाठ एक करत सलग तीन सामन्यात पराभवाचं तोंड पाहिलं आहे. पहिल्या सामन्यात राजस्थान रॉयल्स, मग पंजाब किंग्स आणि आता आरसीबीने पराभवाची धूळ चारली आहे. त्यामुळे पराभवाची मालिका पाहून चेन्नई सुपर किंग्सचे चाहते संतापले आहे. या पर्वासाठी चेन्नई सुपर किंग्सने नव्याने संघ बांधला होता. […]
CSK : चांगल्या कामगिरीची अपेक्षा करता येणार नाही, सलग 3 पराभवानंतर अश्विन सीएसकेबाबत स्पष्टच म्हणाला
चेन्नई सुपर किंग्सची आयपीएल स्पर्धेच्या 19 व्या मोसमात (IPL 2026) वाट लागलीय. एकूण 5 वेळा आयपीएल ट्रॉफी जिंकणाऱ्या चेन्नई सुपर किंग्स टीमला 19 व्या हंगामात विजयाचं खातं उघडता आलेलं नाही. सीएसेकेने या मोहिमेतील आपला तिसरा सामना रविवारी 5 एप्रिलला आरसीबी विरुद्ध खेळला. आरसीबीने सीएसकेवर एकतर्फी फरकाने मात करत सलग आणि एकूण दुसरा सामना जिंकला. तर […]