• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

Bihar New CM : बिहारच्या राजकारणात मोठा बदल, नितीश कुमार यांच्या जागी या नेत्याची मुख्यमंत्रीपदी निवड

April 14, 2026 by admin Leave a Comment


बिहारच्या राजकारणात मोठा बदल होणार आहे. नितीश कुमार मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा देणार आहेत. त्यांच्याजागी नव्या मुख्यमंत्र्याची निवड झाली आहे. सम्राट चौधरी यांची बिहारच्या मुख्यमंत्रीपदी निवड झाली आहे. ते बिहार भाजपमधील मोठे नेते आहेत. सम्राट चौधरी यांचं नावं बिहारच्या मुख्यमंत्रीपदासाठी निश्चित झालं आहे. नितीश कुमार यांचे सुपूत्र निशांत कुमार उपमुख्यमंत्री बनू शकतात. उद्या 15 एप्रिलला 11 वाजता लोकभवनात शपथ ग्रहण समारंभ होणार आहे. त्यात मुख्यमंत्री आणि दोन उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतील.

(बातमी अपडेट होत आहे)



Source link

Filed Under: india

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • भरदुपारी महाकाय क्रेन अंगावर कोसळली, दोन कामगारांचा जागीच मृत्यू; मुंबईत खळबळ
  • डोनाल्ड ट्रम्प यांच्या निर्णयाने जग हादरले, 24 तासात तब्बल 6500 टन…इराण नकाशावरून संपणार?
  • Rupali chakankar | चाकणकरांना अटक होत नाही म्हणजे… रुपाली ठोंबरेंचा खळबळजनक दावा
  • तुम्हाला माहिती आहे 20 रुपयांच्या नोटेवरील सुंदर Beach चे रहस्य ?
  • कार-बाईक चालकांनो सावधान! टायर्ससाठी असलेला ‘5 वर्षांचा नियम’ तुम्हाला माहिती आहे का?

Recent Comments

No comments to show.

Archives

  • May 2026
  • April 2026
  • March 2026
  • February 2026
  • January 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in