• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

Bangladesh vs Australia: बांगलादेशचा विजय आणि पाकिस्तानची गेली लाज, कसं काय ते जाणून घ्या

August 16, 2026 by admin Leave a Comment

बांगलादेशने ऑस्ट्रेलियाला त्यांच्या भूमीत पराभूत करण्याची मोहीम फत्ते केली आहे. बांग्लादेशचा ऐतिहासिक विजय पाकिस्तानसाठी शरमेची बाब आहे. ऑस्ट्रेलियाविरुद्ध दोन्ही संघांच्या कामगिरीवरून आकडेवारी समोर आली आहे. त्यामुळे पाकिस्तानची नाचक्की झाली आहे. (Photo: PTI)

पाकिस्तानने ऑस्ट्रेलियात 40 कसोटी सामने खेळले असून त्यात फक्त 4 सामन्यात विजय मिळवला आहे. बांगलादेशने फक्त तिसऱ्या कसोटीत विजयाचं खातं खोललं आहे. बांगलादेशने ऑस्ट्रेलियात कमी कसोटी सामने खेळून पहिला विजय मिळवणारा आशियातील पहिला संघ ठरला आहे. पाकिस्तानने सात कसोटी सामने खेळल्यानंतर पहिला विजय मिळवला होता. (Photo: PTI)

वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप गुणतालिकेतही पाकिस्तानचं नाक कापलं आहे. पाकिस्तानचा संघ या स्पर्धेतून आऊट झाला आहे. दुसरीकडे बांग्लादेशचा संघ गुणतालिकेत चौथ्या स्थानी असून अंतिम फेरीच्या शर्यतीत आहे. तर पाकिस्तानचा संघ आठव्या क्रमांकावर आहे. (Photo: PTI)

आयसीसीसी कसोटी संघाच्या क्रमवारीत पाकिस्तानचा संघ बांगलादेशपेक्षा उजवा आहे. पण वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपमध्ये पुढे निघून घेला आहे. आयसीसी कसोटी क्रमवारीत पाकिस्तान सातव्या तर बांग्लादेश नवव्या स्थानावर आहे. (Photo: PTI)

आयसीसीसी कसोटी संघाच्या क्रमवारीत पाकिस्तानचा संघ बांगलादेशपेक्षा उजवा आहे. पण वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपमध्ये पुढे निघून घेला आहे. आयसीसी कसोटी क्रमवारीत पाकिस्तान सातव्या, तर बांग्लादेश नवव्या स्थानावर आहे. (Photo: PTI)

वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपमध्ये पाकिस्तानने आतापर्यंत 6 कसोटी सामने खेळले असून फक्त दोन विजय मिळवले आहेत. तर बांगलादेशने आतापर्यंत खेळलेल्या पाच पैकी 3 सामन्यात विजय मिळवला आहे. एक सामना ड्रॉ आणि एका सामन्यात पराभवाचं तोंड पाहिलं आहे. (Photo: PTI)

Filed Under: cricket

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • तुकाराम मुंढेंच्या त्या आदेशाने वादाची ठिणगी! बावनकुळेंसमोर वडेट्टीवारांची जाहीर नाराजी, सरकार काय निर्णय घेणार?
  • प्रक्षोभक भाषण करणाऱ्या आमदारांना अटक करा: सुप्रिया सुळे यांचं महेश लांडगे यांना थेट आव्हान
  • मी तुमच्या पाया पडेन…असं होत नसतं.. खवड्या डोंगरावरील त्या घटनेनंतर नवा अँगल समोर
  • गिनीमध्ये भूस्खलनामुळे मोठी दुर्घटना, 22 जणांचा मृत्यू; अनेकजण अडकले
  • खवड्या डोंगरावरील घटनास्थळाला पोलिसांची रात्रीची भेट, चांदगुडे कुटुंबाच्या मृ्त्यूनंतर..हालचाली

Recent Comments

No comments to show.

Archives

  • August 2026
  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in