• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

Bachchu Kadu | ‘शिवसेना वाढवण्यासाठी महाराष्ट्रभर…’ आईच्या समाधीस्थावर आशिर्वाद घेताना बच्चू कडूंचं मोठं विधान

May 2, 2026 by admin Leave a Comment


ज्याच्या राजकीय वर्तुळात विधान परिषदेच्या जागांबाबत चर्चांना जोर आला असताना प्रहार जनशक्ती पक्षाचे नेते बच्चू कडू यांची निवड महत्त्वाची मानली जात आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी त्यांना संधी दिल्याने राजकीय समीकरणांना नवं वळण मिळालं आहे.

बेलोरा गावात बच्चू कडू यांचे उत्साहात स्वागत करण्यात आले. गावकऱ्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून आनंद व्यक्त केला. कोणतंही आंदोलन किंवा निवडणूक असो, बच्चू कडू प्रत्येक महत्त्वाच्या कामाची सुरुवात आई इंदीराबाई कडू यांच्या समाधीस्थळावर नतमस्तक होऊन करतात.

यावेळी त्यांनी शिवसेना वाढवण्यासाठी महाराष्ट्रभर मेहनत घेणार असल्याचं सांगितलं. ते म्हणाले, ‘शिवसेना वाढवण्यासाठी ताकतीने महाराष्ट्रभर पायाला भिंगरी लावून फिरू’  आई-वडिलांच्या संस्कारातून प्रेरणा घेऊन विकासकामांना गती देण्याचा निर्धार त्यांनी व्यक्त केला.



Source link

Filed Under: india

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • मोठी बातमी! इराण अमेरिका युद्धात थेट दुसऱ्या मोठ्या युद्धाला सुरूवात, सीरियावर मोठा..
  • Manoj Jarange Patil: जे व्हायचंय ते होऊन जाऊ द्या…मनोज जरांगेंनी थोपटले दंड, दोन-चार लोकांसाठी…
  • ते सलमानला ठार मारण्यासाठी..; ‘भाईजान’च्या बॉडीगार्डकडून मोठा खुलासा
  • या अभिनेत्रीसोबत नातेवाईकाने केलेले गैरवर्तन, प्रेग्नेंट झाल्याचे भीतीने पपई खाणे केलेले सुरु, शेवटी…
  • आरशाचा आणि तुमच्या नशिबाचा नेमकं काय संबंध असतो?

Recent Comments

No comments to show.

Archives

  • May 2026
  • April 2026
  • March 2026
  • February 2026
  • January 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in