प्रत्येक स्वप्न भविष्याचा संदेश किंवा संकेत देते. काही स्वप्ने शुभ परिणाम देतात, तर काही सावधगिरी आणि इशाऱ्याचे लक्षण म्हणून काम करतात. असेच एक स्वप्न म्हणजे स्वतःला आजारी पाहणे. अशा स्वप्नांमुळे बरेच लोक घाबरतात, परंतु परिस्थिती आणि परिस्थितीनुसार त्यांचा अर्थ प्रत्यक्षात बदलतो. चला तर मग आजाराशी संबंधित स्वप्नांचा अर्थ जाणून घेऊया. जेव्हा आपण गाढ झोपेत असतो […]
IPL 2026 : आयपीएल 2026 स्पर्धेचा थरार दोन महिने चालणार, या तारखेपासून सामन्यांना सुरुवात!
आयपीएल 2026 स्पर्धेसाठी लिलाव प्रक्रिया पार पडली आहे. दहाही फ्रेंचायझींनी आवश्यक असलेल्या खेळाडूंना आपल्या संघात बोली लावून घेतलं आहे. आता आयपीएल स्पर्धा किती सुरु होणार? याचे वेध लागले आहेत. तर 19व्या पर्वासाठी आयपीएल स्पर्धेची तारीख निश्चित झाली आहे. या स्पर्धेला 26 मार्चपासून सुरुवात होणार आहे. तसेच अंतिम सामना मे महिन्याच्या अखेरीस होणार आहे. दोन महिने […]
शिर्डीच्या साई मंदिरात भक्ताने केलं 12 लाखांचे गुप्त दान, फोटो आले समोर
जगभरातील कोट्यवधी भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या शिर्डीच्या साईबाबांच्या चरणी एका अज्ञात दानशूर भक्ताने मोठी भेट अर्पण केली आहे. साईबाबांवर असलेल्या अगाध भक्तीपोटी या भाविकाने तब्बल १०२ ग्रॅम वजनाची सोन्याची गणेश मूर्ती साई संस्थानकडे सुपूर्द केली आहे. साईबाबांच्या दरबारात भक्त रोख रक्कम, चांदी, सोने आणि इतर वस्तूंच्या स्वरूपात सतत दान अर्पण करत असतात. मात्र, ही सोन्याची गणेश […]
केसांना तेल लावण्याची योग्य वेळ काय? या प्रकारे मसाज केल्यास होईल योग्य वाढ
केसांची योग्य काळजी घेण्यासाठी तेल लावणे हा सर्वात जुना आणि प्रभावी मार्ग मानला जातो. पण अनेकदा लोक अशी चूक करतात की ते तेल लावतात, पण योग्य वेळ कळत नाही. हेच कारण आहे की बर् याच वेळा नियमित तेल लावल्यानंतरही केसांची वाढ, चमक आणि मजबुतीमध्ये कोणताही फरक पडत नाही. जर तुम्हालाही तुमचे केस वेगाने वाढावेत, मजबूत […]
जिओचा सर्वात स्वस्त नवीन प्रीपेड रिचार्ज प्लॅन, मिळणार अनेक फायदे, जाणून घ्या किंमत
आजच्या डिजिटल युगात खूप स्पर्धा सुरू झाल्या आहेत. अशातच भारतात सर्वात प्रसिद्ध असलेल्या टेलिकॉम कंपन्यापैकी एक रिलायन्स जिओने प्रीपेड वापरकर्त्यांसाठी स्वस्त रिचार्ज प्लॅन लाँच केला आहे. या प्रीपेड प्लॅनची किंमत फक्त 103 रुपये आहे. हा प्लॅन अशा वापरकर्त्यांसाठी आहे ज्यांना OTT मनोरंजन लाभांसह कमी वेळेत डेटा ॲक्सेस हवा आहे. हा प्लॅन 28 दिवसांची वैधता देतो. […]
तिला वाटलं नवरा लाजाळू आहे… पण बॅगेत कंडोम आणि 500 हून अधिक तरुणींसोबत… अभिनेत्रींचाही समावेश; सर्वच हादरले
पती आणि पत्नीचे नाते हे विश्वासावर टीकलेले असते. यात दोघेही एकमेकांच्या प्रती प्रामाणिक असतील तर हे नाते आणखीनच घट्ट होते. परंतू दोघांपैकी एकानेही विश्वास गमावला तर या नात्याच्या अस्तित्वावरच प्रश्न चिन्हं निर्माण होते. असाच एक प्रकार घडला आहे.तिच्या पतीवर तिचे अतोनात प्रेम आणि विश्वास होता. परंतू तरीही पतीने विश्वास घात केला. त्यामुळे व्यतिथ झालेल्या या […]