आपल्या स्वप्नातील बाईक खरेदी करताना बजेटसोबतच इतर तांत्रिक बाजू समजून घेणे गरजेचे आहे. बाईकचे इन्शुरन्स पेपर्स, लोन डिटेल्स आणि कंपनीचे सर्विस नेटवर्क यांची आगाऊ माहिती ठेवा. डिलिव्हरीपूर्वी वाहनाची बारकाईने केलेली तपासणी तुम्हाला कोणत्याही त्रासाशिवाय एक सुरक्षित आणि आनंददायी प्रवास सुनिश्चित करून देते. तुम्हाला दररोज ऑफिसला जाण्यासाठी बाईकची आवश्यकता असो किंवा लांब पल्ल्याचा प्रवास करावा असो […]
पावसाळ्यात वाढला आजारांचा धोका; डेंग्यू आणि स्वाइन फ्लूची लक्षणे कशी ओळखायची?
बदलत्या हवामानामुळे ताप येणे सामान्य असले, तरी तो डेंग्यू आहे की स्वाइन फ्लू, हे ओळखणे कठीण होते. डेंग्यूमध्ये तीव्र तापासोबत सांधेदुखी आणि प्लेटलेट्स कमी होतात, तर स्वाइन फ्लू हा श्वसनसंस्थेशी संबंधित आजार आहे. तज्ज्ञांच्या मते, लक्षणांमधील हा सूक्ष्म फरक समजून घेतल्यास रुग्णावर वेळीच आणि अचूक उपचार करणे सोपे होते. पावसाळ्याच्या दिवसांत हवेतील वाढलेली आर्द्रता आणि […]
नवरा नक्को गं बाई! तरुण पोरी लिव्ह इनच्या प्रेमात, लग्न म्हटलं की…धक्कादायक आकडेवारी समोर!
विवाह संस्था ही भारतीय समाजाची ओळख म्हटली जाते. मात्र, बदलत्या जीवनशैलीत आता तरुण आणि तरुणी लग्नाआधीच पार्टनर सोबत लिव्ह-इन- रिलेशनशिपमध्ये राहणे पसंद करत आहेत. तरुण आणि तरुणी आता कोणत्याही बंधनात न राहाता करिअर आणि स्वत:च्या प्रगतीवर लक्ष देत आहेत. तसेच मुले जन्माला घालणे, त्यांचे शिक्षण, पालनपोषण करणे या जबाबदारीतून मुक्त होऊन स्वछंद जगण्यास तरुण प्राधान्य […]
ॲक्सिस बँक क्रेडिट कार्ड युजर्सना मोठा झटका ! 28 ऑगस्टपासून बदलणार लेट फी आणि रिवॉर्ड पॉईंट्सचे नियम
ॲक्सिस बँकेने क्रेडिट कार्ड धारकांना मोठा झटका देत नियम बदलण्याची घोषणा केली आहे. या अंतर्गत परदेशातील व्यवहारांवरील DCC मार्कअप शुल्क वाढवण्यात आले असून, 50 हजार रुपयांपेक्षा जास्त थकबाकीवर लेट पेमेंट फी 1,300 रुपये करण्यात आली आहे. तसेच टोल आणि गिफ्ट कार्डवरील रिवॉर्ड पॉईंट्सचे नियमही बदलले आहेत. हे नवीन सुधारित नियम 28 ऑगस्ट 2026 पासून लागू […]
हॉटेलमध्ये तीन तरुणींसोबत काँग्रेसचा नेता पकडला, अय्याशी करतानाच…
काही दिवसांपूर्वी मध्यप्रदेशातील गुना येथील एका हॉटेलात काँग्रेसचा एक नेता काही तरुणींसोबत पकडला गेला. राजगड जिल्ह्यातील ब्यावरा ब्लॉक काँग्रेसचा अध्यक्ष राहुल दांगीला अय्याशी करताना रंगेहाथ पकडल्यानंतर त्याला तात्काळ पक्षातून निलंबित करण्यात आले आहे. मध्यप्रदेश काँग्रेस संगघटनेचे प्रभारी महासचिव संजय कामले यांनी एक आदेश काढून दांगीला पक्षातून काढण्यात आल्याचं जाहीर केलं आहे. तसेच अशा प्रवृत्तीचा आम्ही […]
पुढील 72 तास धोक्याचे… राज्याच्या या भागाला पावसाचा अलर्ट; विदर्भ, मराठवाडा…
राज्यात पावसाने काहीशी ओढ दिली असताना आता पूर्व विदर्भासाठी हवामान विभागाने दिलासादायक अंदाज वर्तवला आहे. पुढील 3 ते 4 दिवस पूर्व विदर्भातील काही जिल्ह्यांमध्ये चांगला पाऊस होण्याची शक्यता आहे. गोंदिया, भंडारा, गडचिरोली, चंद्रपूर आणि नागपूर जिल्ह्यांना पुढील 72 तासांसाठी पावसाचा यलो अलर्ट देण्यात आला आहे. दुसरीकडे, पश्चिम विदर्भातील काही जिल्ह्यांमध्ये हलक्या पावसाची शक्यता आहे. राज्याच्या […]