कार पार्क करताना आपण आत काय सोडत आहोत याकडे आपले लक्ष नसते. मात्र, कारमधील वाढत्या उष्णतेमुळे औषधांचा प्रभाव कमी होतो आणि प्लास्टिकच्या बाटल्यांमधील पाणी आरोग्यासाठी घातक बनते. पावसाळ्यात दमटपणामुळे मौल्यवान वस्तू खराब होतात किंवा चोरीला जाऊ शकतात. स्वतःच्या आणि कारच्या सुरक्षेसाठी कारमधून बाहेर पडताना मौल्यवान वस्तू नेहमी सोबत बाळगा. गाडी आपल्या दैनंदिन जीवनाचा एक महत्त्वाचा […]
Amitabh Bachchan : जया बच्चन यांचा ‘ओरडा’ टाळण्यासाठी अमिताभ बच्चन काय करतात? सांगितला मजेशीर किस्सा
बच्चन कुटंब.. बॉलिवूडमधल्या या सर्वात लोकप्रिय कुटुंबाबद्दल सिने-चाहत्यांमध्ये नेहमी कुतूहल असतं. अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan) , जया बच्चन,अभिषेक बच्चन आणि ऐश्वर्या, आराध्या यांच्याबद्दल जाणून घेण्याची अनेकांना उत्सुकता असते. त्यांच्याबद्दल अनेक प्रश्नही मनात असतात. ‘ कौन बनेगा करोडपती’ च्या सेटवर अमिताभ बच्चन हे अनेकदा त्यांचे वैयक्तिक अनुभव, किस्सेही सांगत असतात. कधी कधी स्पर्धक किंवा चाहते त्यांना […]
म्युच्युअल फंडांची मोठी खेळी! ‘या’ सोलर स्टॉकमध्ये खरेदी केली 10 कोटी शेअर्स; हिस्सेदारी 350 टक्के वाढली
सौर ऊर्जा क्षेत्रातील वाढत्या संधी लक्षात घेता देशांतर्गत संस्थागत गुंतवणूकदारांचा (DII) या स्टॉकवरील विश्वास कमालीचा वाढला आहे. एक्मे सोलरमधील एकूण ‘DII’ ची हिस्सेदारी आता 19.1 टक्क्यांवर गेली आहे. म्युच्युअल फंडांच्या या आक्रमक खरेदीमुळे बाजारात या सोलर शेअरची चर्चा रंगली असून, येणाऱ्या काळात या सेक्टरमधील इतर शेअर्सवरही याचा सकारात्मक परिणाम पाहायला मिळू शकतो. शेअर बाजारातील चढ-उतारांच्या […]
जळगाव हादरलं! भरधाव ट्रक कावड येत्रात घुसला, 8 वर्षीय चिमुकल्याला चिरडलं
Jalgaon Kawad Yatra Accident : जळगावात ममुराबाद रोडवर धक्कादायक घटना घडली आहे. येथे एका भरधाव ट्रक थेट कावड यात्रेत घुसला. या अपघातात एका आठ वर्षीय चिमुकल्याचा दुर्दैवी मृत्यू झाला. या घटनेनंतर जळगावमध्ये हळहळ व्यक्त केली जात आहे. तसेच घटनेनंतर घटनास्थळी संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केल्या जात आहेत. त्या भागाताली लोकांनी अपघातानंतर ट्रक उभा पेटवून दिला आहे. […]
‘या’ 5 दमदार कार्स ठरतील सर्वोत्तम पर्याय, पहिली जनरेशन Honda Jazz अपग्रेड करायचीय? जाणून घ्या
होंडा जॅझकडून अपग्रेड करताना ग्राहक नेहमीच विश्वासार्हता आणि उत्तम परफॉर्मन्सला प्राधान्य देतात. या यादीत पहिल्या क्रमांकावर असलेली होंडा एलिव्हेट 1.5 लीटर i-VTEC इंजिनसह येते. मॅन्युअल आणि ऑटोमॅटिक ट्रान्समिशनसह येणारी ही एसयूव्ही जुन्या जॅझ युजर्सना नक्कीच आकर्षित करेल, ज्याची सुरुवातीची किंमत 11.80 लाख रुपये आहे. 1 होंडा एलिव्हेट होंडाची जागा दुसऱ्या होंडाने घेणे हे ऐकीवात नाही, […]
टाटा मोटर्सची बंपर ऑफर! ऑगस्टमध्ये गाडी खरेदीवर मिळणार तब्बल 2.25 लाख रुपयांपर्यंतचा फायदा
तुम्ही नवीन कार खरेदी करण्याचा विचार करत असाल, तर टाटा मोटर्सने ऑगस्ट महिन्यात मोठी संधी आणली आहे. कंपनीने आपल्या पेट्रोल, डिझेलसह ईव्ही मॉडेल्सवरही सवलतींचा वर्षाव केला आहे. इलेक्ट्रिक वाहनांवर सर्वाधिक 2.25 लाखांपर्यंतचे बेनिफिट्स उपलब्ध असून, नवीन कार खरेदीदारांसाठी ही पैशांची मोठी बचत करणारी डील ठरेल. सणासुदीचा हंगाम सुरू होताच टाटा मोटर्सने आपल्या कारवर खास ऑफर […]