• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

admin

ॲक्सिस बँक क्रेडिट कार्ड युजर्सना मोठा झटका ! 28 ऑगस्टपासून बदलणार लेट फी आणि रिवॉर्ड पॉईंट्सचे नियम

August 24, 2026 by admin Leave a Comment

ॲक्सिस बँकेने क्रेडिट कार्ड धारकांना मोठा झटका देत नियम बदलण्याची घोषणा केली आहे. या अंतर्गत परदेशातील व्यवहारांवरील DCC मार्कअप शुल्क वाढवण्यात आले असून, 50 हजार रुपयांपेक्षा जास्त थकबाकीवर लेट पेमेंट फी 1,300 रुपये करण्यात आली आहे. तसेच टोल आणि गिफ्ट कार्डवरील रिवॉर्ड पॉईंट्सचे नियमही बदलले आहेत. हे नवीन सुधारित नियम 28 ऑगस्ट 2026 पासून लागू […]

Filed Under: Latest News

हॉटेलमध्ये तीन तरुणींसोबत काँग्रेसचा नेता पकडला, अय्याशी करतानाच…

August 24, 2026 by admin Leave a Comment

काही दिवसांपूर्वी मध्यप्रदेशातील गुना येथील एका हॉटेलात काँग्रेसचा एक नेता काही तरुणींसोबत पकडला गेला. राजगड जिल्ह्यातील ब्यावरा ब्लॉक काँग्रेसचा अध्यक्ष राहुल दांगीला अय्याशी करताना रंगेहाथ पकडल्यानंतर त्याला तात्काळ पक्षातून निलंबित करण्यात आले आहे. मध्यप्रदेश काँग्रेस संगघटनेचे प्रभारी महासचिव संजय कामले यांनी एक आदेश काढून दांगीला पक्षातून काढण्यात आल्याचं जाहीर केलं आहे. तसेच अशा प्रवृत्तीचा आम्ही […]

Filed Under: india

पुढील 72 तास धोक्याचे… राज्याच्या या भागाला पावसाचा अलर्ट; विदर्भ, मराठवाडा…

August 24, 2026 by admin Leave a Comment

राज्यात पावसाने काहीशी ओढ दिली असताना आता पूर्व विदर्भासाठी हवामान विभागाने दिलासादायक अंदाज वर्तवला आहे. पुढील 3 ते 4 दिवस पूर्व विदर्भातील काही जिल्ह्यांमध्ये चांगला पाऊस होण्याची शक्यता आहे. गोंदिया, भंडारा, गडचिरोली, चंद्रपूर आणि नागपूर जिल्ह्यांना पुढील 72 तासांसाठी पावसाचा यलो अलर्ट देण्यात आला आहे. दुसरीकडे, पश्चिम विदर्भातील काही जिल्ह्यांमध्ये हलक्या पावसाची शक्यता आहे. राज्याच्या […]

Filed Under: india

उदयपूर मान्सून ट्रॅव्हल: हिरवेगार डोंगर आणि ढगांची जुगलबंदी अनुभवण्यासाठी 5 खास ठिकाणे

August 24, 2026 by admin Leave a Comment

तुम्ही पावसाळ्यात फिरण्याचा प्लॅन करत असाल, तर उदयपूरमधील निसर्ग सौंदर्याचा आनंद नक्की घ्या. गोगुंदा आणि पीपलिया जी सारख्या अरावली डोंगररांगांनी वेढलेल्या या 5 सर्वोत्तम पर्यटन स्थळांवर ढगांची चादर आणि हिरवळ पाहायला मिळते. धकाधकीच्या जीवनातून ब्रेक घेऊन मनःशांती मिळवण्यासाठी आणि निसर्गाचे अद्भुत रूप कॅमेऱ्यात कैद करण्यासाठी ही ठिकाणे उत्तम आहेत. पावसाळ्याची सुरुवात होताच राजस्थानमधील उदयपूर शहर […]

Filed Under: Latest News

एकाच हायवेवर वेगवेगळ्या ठिकाणी का असते ‘स्पीड लिमिट’? जाणून घ्या यामागचे रंजक गणित

August 24, 2026 by admin Leave a Comment

एकाच राष्ट्रीय महामार्गावर वेग मर्यादा बदलण्यामागे अनेक तांत्रिक कारणे असतात. यामध्ये रस्त्याची रचना, तीव्र वळणे, त्या भागातील रहदारी, हवामानानुसार असणारी दृश्यमानता (विजिबिलिटी) आणि वाहनांचा प्रकार या गोष्टी लक्षात घेतल्या जातात. या सर्व घटकांचा सखोल अभ्यास करूनच रस्ते वाहतूक मंत्रालयाकडून वाहनांची अंतिम गती ठरवली जाते. काही वर्षांपूर्वीपर्यंत भारतात खराब रस्त्यांच्या तक्रारी सामान्य होत्या. मात्र आता देशाच्या […]

Filed Under: india

टोयोटाची बाजारात मोठी घोषणा; ‘Urban Cruiser Hyryder’ चे शानदार ‘Aero Black Edition’ लाँच

August 24, 2026 by admin Leave a Comment

नव्याने लाँच झालेल्या Toyota Hyryder Aero Black Edition मध्ये ग्राहकांना नवीन गार्निश, आकर्षक रियर स्पॉयलर आणि ग्लॉस-ब्लॅक फ्रंट ग्रिल यांसारखे प्रीमियम घटक मिळतील. ही कार मिकॅनिकली रेगुलर मॉडेलसारखीच असून यात स्ट्रॉन्ग हायब्रिड (Strong Hybrid) आणि निओ ड्राइव्ह (Neo Drive) असे दोन्ही पॉवरट्रेनचे पर्याय पूर्वीप्रमाणेच उपलब्ध आहेत. टोयोटा किर्लोस्कर मोटरने आपल्या मिड-साइज एसयूव्ही अर्बन क्रूझर हायराइडरची […]

Filed Under: Latest News

  • « Go to Previous Page
  • Page 1
  • Interim pages omitted …
  • Page 8
  • Page 9
  • Page 10
  • Page 11
  • Page 12
  • Interim pages omitted …
  • Page 1903
  • Go to Next Page »

Primary Sidebar

Recent Posts

  • निधीवाटपावर अखेर तोडगा निघाला, महायुतीच्या बैठकीत 2 महत्त्वाचे निर्णय; महामंडळाबाबत मोठी अपडेट समोर!
  • ECG आणि ड्युअल GPS असलेल्या फिचर्ससह Pixel Watch 5 भारतात लाँच, जाणून घ्या त्याची किंमत
  • Rahul Gandhi : राहुल गांधींसमोर विद्यार्थीनीनं आदिवासींच्या समस्यांचा पाढा वाचला
  • भारताचा बेस्ट PM कोण? अभिजीत दिपके यांच्या उत्तराने उंचावल्या भुवया, आवडत्या मुख्यमंत्र्याचं नावही सांगितलं
  • आशिष शेलार यांचे मुंबईतील शाळा तपासणी अधिकाऱ्यांची पदे तातडीने भरण्याचे आदेश

Recent Comments

No comments to show.

Archives

  • August 2026
  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in