अभिनेत्री काजोल हिला आज कोणत्याच ओळखीची गरज नाही. अनेक सिनेमांमध्ये दमदार भूमिका साकारत काजोल हिने चाहत्यांचं मनोरंजन केलं. पण आता काजोल तिच्या कोणत्या आगामी सिनेमामुळे नाही तर सोशल मीडिया पोस्टमुळे चर्चे आली आहे. अभिनेत्री काजोल आता पूर्वीप्रमाणे बॉलिवूडमध्ये सक्रिय नसली तरी, सोशल मीडियावर कायम सक्रिय असते. सोशल मीडियावर तिच्या चाहत्यांची संख्या देखील मोठी आहे. चाहत्यांमध्ये […]
प्रत्येक किसिंग सीननंतर इमरान हाश्मीला पत्नीसाठी करावं लागतं हे काम, ऐकून तुम्ही व्हाल थक्क
बॉलिवूडमध्ये आपल्या बोल्ड आणि किसिंग सीन्समुळे ‘सीरिअल किसर’ अशी ओळख निर्माण करणारा अभिनेता इमरान हाश्मी नेहमीच चर्चेत असतो. मात्र, त्याच्या पडद्यावरील या सीन्समागे पत्नी परवीन शाहानीसोबतची एक मजेशीर ‘डील’ असल्याचा खुलासा खुद्द इमरानने केला आहे. परवीन शाहानी ही बॉलिवूडपासून दूर राहणे पसंत करते. ती चित्रपटसृष्टीशी संबंधित नसून शिक्षण क्षेत्रात कार्यरत आहे. इमरान आणि परवीन यांची […]
कमी खाऊनही वाढतंय तुमचं वजन, या 5 सवयी ठरु शकतील जबाबदार
सध्या सर्वांना भेडसवणार एकच प्रश्न म्हणजे वजन कमीच होत नाही. अनेक जण वजन कमी करण्यासाठी जेवण स्किप करतात, तर काही जण कित्येक तास जीममध्ये देखील घालवतात. पण तरी देखील वजन कमी होत नाही. अशात तुमच्या काही सवयी यासाठी जबाबदार असू शकतात. जेव्हा लोकांना वजन वाढण्याची चिंता वाटते, तेव्हा ते सर्वात आधी आपल्या खाण्याच्या सवयींवर नियंत्रण […]
बांगलादेशमधील एका हिंदू कुटुंबाचा संशयास्पद मृत्यू, पोलिसांनी दार उघडताच थरकाप उडाला
Bangaladeshi Hindu: बांगलादेशातील रंगपूर शहरात एका हिंदू कुटुंबातील चार सदस्य संशयास्पद परिस्थितीत मृत आढळले आहेत. यामध्ये एका निवृत्त शालेय शिक्षकासह त्यांची पत्नी, मुलगी आणि मुलाचा समावेश आहे. शनिवारी रात्री एका कुलूपबंद घरात चौघांचेही मृतदेह आढळले. पोलीस, सीआयडी आणि गुप्तचर शाखेने तपास सुरू केला आहे. मृत व्यक्तींची ओळख गणपती चक्रवर्ती (65), त्यांची पत्नी प्रीतिलता चक्रवर्ती (50), […]
भोरमध्ये पुणे ट्रान्समिशन थ्री प्रकल्पाविरोधात शेतकऱ्यांचा रास्ता रोको
भोरच्या कापूरहोळ परिसरात शेतकऱ्यांनी रास्ता रोको केला आहे. भोर तालुक्यातील भोंगवली गावात होणारा पुणे ट्रान्समिशन थ्री या खाजगी कंपनीचा हाय व्होल्टेज सबस्टेशन आणि टॉवर लाईनचा प्रकल्प रद्द व्हावा या मागणीसाठी रास्ता रोको आंदोलन करण्यात आलं. Source link
भारतासाठी फक्त एक कसोटी, दोन एकदिवसीय आणि एक टी-20 खेळणाऱ्या खेळाडूचा क्रिकेटला निरोप, विराटचा खास
Karn Sharma Retirement: भारतीय संघासाठी तिन्ही फॉरमॅटमध्ये खेळलेल्या अनुभवी लेग-स्पिनर कर्ण शर्माने आंतरराष्ट्रीय आणि देशांतर्गत क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली आहे. कानपूर सुपरस्टार्स आणि मेरठ मॅव्हरिक्स यांच्यातील यूपी टी-20 लीग सामन्यानंतर या 38 वर्षीय खेळाडूने हा निर्णय जाहीर केला. त्याचा शेवटचा स्पर्धात्मक सामना 25 ऑगस्ट रोजी लखनौ येथे होणार आहे. भारतासाठी त्याची आंतरराष्ट्रीय कारकीर्द केवळ चार […]