आदित्य धर दिग्दर्शित ‘धुरंधर’ या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर रेकॉर्डब्रेक कमाई केली आहे. काहींना हा चित्रपट खूप आवडला तर काहींनी त्यावर प्रचारकी असल्याची टीका केली. आता ‘धडक 2’ या चित्रपटाची दिग्दर्शिका शाजिया इक्बालने त्यावर सडकून टीका केली आहे. इतकंच नव्हे तर हा चित्रपट ‘भयानक’ असल्याचं तिने म्हटलंय. शाजियाने ‘धुरंधर’वर द्वेष आणि हिंसा भडकावण्याचाही आरोप केला आहे. […]
GK : आईस्क्रीमचा शोध नेमका कधी लागला? इतिहास वाचून वाटेल आश्चर्य!
प्रत्येकालाच आईस्क्रीम खायला आवडते. आजकाल आईसक्रीमचे वेगवेगळे फ्लेवर मिळतात. 100 रुपयांपासून ते कित्येक हजार रुपयांपर्यंतची आईसक्रीम तुम्हाला मिळू शकते. संपूर्ण जगात आईसक्रीम हा पदार्थ आवडीने खाल्ला जातो. आजकाल आईसक्रीम खाण्याचे प्रमाण जास्तच वाढलेले आहे. त्यामुळे अनेकांना वाटते की हा खाद्यपदार्थ नवा आहे. त्याची निर्मिती गेल्या काही वर्षांपूर्वीच झाली असावी. परंतु सत्य मात्र वेगळेच आहे. आईसक्रीमची […]
जगातील सर्वात खतरनाक मासा, एकाच वेळी घेऊ शकतो 30 लोकांचा जीव
अत्यंत विषारी मासा: पफर फिश हा सर्वत खतरनाक मासा आहे. हा मासा दिसायला गोंडस असला तरी तो जगातील दुसऱ्या क्रमांकाचा सर्वात विषारी कणा असलेला प्राणी मानला जातो. 30 जणांचा मृत्यू होऊ शकतो: या एका माशामध्ये इतके विष असते की, त्याद्वारे एकावेळी 30 प्रौढ माणसांचा जीव जाऊ शकतो. त्यामुळे यापासून दूर राहणे कधीही चांगले. घातक विष […]
2025 चा मेगा ब्लॉकबस्टर चित्रपट, 1300 कोटींच्या कमाईनंतर OTT वर करतोय राज्य, पहिल्याच दिवशी बनला नंबर 1
Bollywood Movies 2025 : बॉलिवूडमध्ये असे काही चित्रपट आहेत, जे प्रदर्शित होताच प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवतात. ज्यामध्ये ‘स्त्री 2’, ‘पुष्पा 2’ अशा चित्रपटांनी प्रदर्शित होताच बॉक्स ऑफिसवर कब्जा केला. असाच एक चित्रपट जो 2025 मध्ये प्रदर्शित झाला आणि त्याची स्टोरी आणि त्यामधील गाणी प्रेक्षकांना इतकी आवडली की तो ब्लॉकबस्टर ठरला. या चित्रपटाने मोठ-मोठ्या चित्रपटांचे कमाईचे […]
Cheapest Liquor : फक्त 35 रुपयांना ब्रँडेड दारू, इथे मिळते सर्वात स्वस्त मद्य!
आजकाल मद्यप्रेमींची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. तुमच्या मित्रमंडळींमध्येही एखादा तरी मद्यप्राशन करतच असेल. आजघडाली जगात वेगवेगळ्या प्रकारचे मद्य उपलब्ध आहेत. विशेष म्हणजे वेगवेगळी मद्ये पिणाऱ्यांची संख्यादेखील खूप आहे. काही लोक अगदी 100 रुपयांची दारू पितात. तर काही श्रीमंत लोक हे लाखो रुपयांची एक बॉटल खरेदी करून मद्यप्राशन करताना पाहायला मिळतात. परंतु आजकाल मद्याची वाढती किंमत […]
GK : पाकिस्तान नव्हे, भारताची या देशासोबत आहे सर्वात लांब बॉर्डर
सर्वात लांब सीमा: भारताची सर्वात लांब आंतरराष्ट्रीय भू-सीमा बांगलादेशसोबत आहे. ही सीमा 4096.7 किलोमीटर इतकी लांब आहे. पाच राज्यांचा समावेश: बांगलादेशची सीमा भारतातील पश्चिम बंगाल, मेघालय, मिझोराम, आसाम आणि त्रिपुरा या पाच राज्यांना स्पर्श करते. दुसरी सर्वात लांब सीमा: बांगलादेशनंतर भारताची दुसरी सर्वात लांब सीमा चीनसोबत (LAC) आहे, ज्याची लांबी सुमारे 3488 किलोमीटर आहे. पाकिस्तानची […]