• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

admin

BCCI : वर्ल्ड कपच्या पहिल्या दिवशीच रोहित शर्मा, विराट कोहलीला BCCI कडून मोठा झटका

February 7, 2026 by admin Leave a Comment

आजपासून टी 20 वर्ल्ड कपला सुरुवात होतेय. टीम इंडियाचा पहिलाच सामना USA विरुद्ध आहे. मुंबईच्या वानखेडे स्टेडिअमवर ही मॅच रंगणार आहे. दरम्यान आज वर्ल्ड कप सुरु होत असतानाच टीम इंडियाचे दोन दिग्गज खेळाडू रोहित शर्मा आणि विराट कोहलीला बीसीसीआयकडून मोठा झटका मिळाला आहे. भारतीय क्रिकेट टीमच्या कुठल्या स्टारला किती पैसा मिळणार, याचा निर्णय झालाय. दरवर्षीप्रमाणे […]

Filed Under: cricket

Epstein files : एपस्टीन सेक्स स्कँडलमध्ये बॉलिवूडच्या प्रसिद्ध दिग्दर्शकाचंही नाव ? स्पष्टीकरण देत म्हणाला – मी कधीच..

February 7, 2026 by admin Leave a Comment

लैंगिक गुन्हेगार एपस्टिन सेक्स स्कँडलने जगभरात खळबळ उडवली आहे. त्यामुळे अख्खं जग हादरलं आहे. जगभरातील अनेक देशांतील महत्वाच्या व्यक्ती, प्रमुख नेते आणि मोठ्या उद्योजकांचीही नावं या सेक्स स्कँडलध्ये आल्याने एकच खळबळ माजली. गेल्या अनेक महिन्यांपासून हे सेक्स स्कँडल, याच्याशी निगडीत फाईल्स, त्यातील मजकूर अशा अनेक गोष्टी उघड होत असून त्यातून बरीच धक्कादायक माहितीदेखील समोर येताना […]

Filed Under: Latest News

Maharashtra Weather Update : राज्यातील वातावरणात मोठा बदल, आज दिवसभर..

February 7, 2026 by admin Leave a Comment

राज्यातील हवामानात सातत्याने बदल होत आहे. देशातील काही भागात कडाक्याची थंडी आहे तर कुठे पाऊस सुरू आहे. उत्तरेकडे थंडी असून धुकेही मोठ्या प्रमाणात पडले. केरळ, तामिळनाडूसह काही राज्यात पाऊस आहे. मात्र, राज्यात उकाडा जाणवत आहे. सकाळी थोड्या प्रमाणात थंडी जाणवते आणि दुपारी उकाडा आहे. डिसेंबर महिन्यात राज्यात थंडी चांगली होती. मात्र, जानेवारी महिन्याच्या सुरूवातीपासूनच वातावरणात […]

Filed Under: india

टी20 वर्ल्डकप स्पर्धेपूर्वी संजू सॅमसनचा अपमान! नेट प्रॅक्टिस दरम्यान झालं असं काही..

February 7, 2026 by admin Leave a Comment

संजू सॅमसन हा क्रिकेटमधील कमनशिबी खेळाडू ठरला आहे. त्याला कारणंही तसंच आहे. संजू सॅमसनने आयपीएल आणि देशांतर्गत क्रिकेटमध्ये चांगली कामगिरी करत निवड समितीचं लक्ष वेधून घेतलं. पण संजू सॅमसनची जागा काही संघात होत नव्हती. त्यामुळे सोशल मीडियावर रान उठलं होतं. त्यानंतर त्याच्या खेळीची दखल घेतली गेली आणि त्याला संघात स्थान मिळालं. पण संघात नुसतं स्थान […]

Filed Under: cricket

फोनमधील हे सेन्सर्स तुमची रोजची कामे करतील सोपी, ॲप वापरण्याचीही पडणार नाही गरज

February 7, 2026 by admin Leave a Comment

आजच्या आधुनिक युगात स्मार्टफोन हा आपल्या जीवनाचा अविभाज्य भाग बनला आहे. कारण हा स्मार्टफोन आता आपली रोजची कामे सोपी करतो, तसेच तासंतास लाईनमध्ये उभे राहण्यापेक्षा बँके पासून ते बिल भरण्यापर्यंतचं काम आपण घरात बसून मोबाईलमध्येच करत असतो. मात्र हे स्मार्टफोन फक्त कॉल करण्यासाठी आणि सोशल मीडियावरील व्हिडिओ स्क्रोल करण्याइतकं राहिलेलं नाहीये. तर त्यामध्ये असंख्य सेन्सर्स […]

Filed Under: Latest News

INDA vs NAM : भारताचा वर्ल्ड कपआधी जबरदस्त विजय, नामिबियाचा 130 धावांनी धुव्वा

February 7, 2026 by admin Leave a Comment

आयसीसी टी 20i वर्ल्ड कप 2026 स्पर्धेला 7 फेब्रुवारीपासून सुरुवात होणार आहे. या स्पर्धेतील साखळी फेरीतील सामन्यांचा थरार अवघ्या काही तासांवर असताना इंडिया ए टीमने धमाका केलाय. आयुष बडोनी याच्या नेतृत्वात इंडिया ए टीमने वर्ल्ड कप स्पर्धेच्या सराव सामन्यात नामिबियावर जबरदस्त आणि एकतर्फी असा विजय मिळवला आहे. इंडिया ए टीमने बंगळुरुत बीसीसीआय सीओई मैदानात नामिबियासमोर […]

Filed Under: india

  • « Go to Previous Page
  • Page 1
  • Interim pages omitted …
  • Page 748
  • Page 749
  • Page 750
  • Page 751
  • Page 752
  • Interim pages omitted …
  • Page 1124
  • Go to Next Page »

Primary Sidebar

Recent Posts

  • कांदा मोठा कामाचा! आहारात असेल तर होतात हे अतिशय चमत्कारिक फायदे
  • आधार कार्डवर पत्ता बदलणे झाले सोपे, आता पुराव्याशिवाय घरबसल्या होणार काम
  • इराणवर पुन्हा हल्ला? 10000 सैनिक मध्य-पूर्वेकडे रवाना, डोनाल्ड ट्रम्प यांच्या मनात नेमकं काय?
  • Happy Life Rules : 21 दिवसांच्या या सवयीने आयुष्य जाईल बदलून, यश, सुख पायाशी घेईल लोळण!
  • RCB vs LSG: विराट कोहलीचं अर्धशतक आणि विक्रम दोन्ही हुकलं, पण ऑरेंज कॅप मिळवली

Recent Comments

No comments to show.

Archives

  • April 2026
  • March 2026
  • February 2026
  • January 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in