• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

admin

Piyush Goyal: डंके की चोट पर… शेतकर्‍यांना काडीचाही नाही फटका, पीयूष गोयल यांचा भारत-अमेरिका व्यापार करारावर मोठा डंका

February 7, 2026 by admin Leave a Comment

Piyush Goyal on US-India Trade Deal: भारत आणि अमेरिकेतील व्यापारी करारामुळे भारतीय शेतकरी आणि कृषी क्षेत्र धोक्यात आल्याचा दावा विरोधक दोन दिवसांपासून करत होते. देशाचे माजी कृषीमंत्री शरद पवार यांनी जोपर्यंत या कराराची प्रत समोर येऊन स्पष्टता येत नाही तोपर्यंत शेतकर्‍यांशी संबंधित चिंता व्यक्त केली होती. आता देशाचे वाणिज्य आणि उद्योगमंत्री पीयूष गोयल यांनी आताच […]

Filed Under: india

Valentine’s Week 2026 : कधी सुरू होतो व्हॅलेंटाइन वीक ? कोणत्या दिवसाचं काय महत्व, घ्या जाणून

February 7, 2026 by admin Leave a Comment

Valentine’s Week 2026:- फेब्रुवारी महिना सुरू होताच अनेक जण वॅलेंटाइन वीकच्या तयारीला लागतात. कारण हा आठवडा आपल्या भावना वेगवेगळ्या पद्धतीने व्यक्त करण्याची सुंदर संधी देतो. वॅलेंटाइन वीक म्हणजे फक्त गिफ्ट्स देणं-घेणं नाही, तर आपल्या मनातल्या भावना पार्टनरपर्यंत पोहोचवण्याचा एक खास मार्ग आहे. 7 फेब्रुवारीपासून 14 फेब्रुवारीपर्यंत चालणारा हा प्रेमाचा आठवडा आपल्या भावना मोकळेपणाने सांगण्यासाठी उत्तम […]

Filed Under: lifestyle

PAK vs NED T20 WC Result: पाकिस्तानची धडपडत विजयी सुरुवात, नेदरलँडला 3 विकेटने नमवलं

February 7, 2026 by admin Leave a Comment

टी20 वर्ल्डकप स्पर्धेच्या पहिल्या सामन्यात पाकिस्तानने नेदरलँडचा 3 विकेट राखून पराभव केला. नेदरलँडने विजयासाठी 148 धावांचं आव्हान दिलं होतं. हे आव्हान पाकिस्तानने शेवटच्या षटकात धडपडत 7 गडी गमवून पूर्ण केलं. पाकिस्तानकडून या धावांचा पाठलाग करताना साहिबजादा फरहान आणि सईम अयुब यांनी चांगली सुरुवात केली. पहिल्या षटकापासून त्यांनी आक्रमक पवित्रा घेतला होता. पण तिसऱ्या षटकात पहिला […]

Filed Under: india

U19 world cup 2026 : U19 वर्ल्ड चँपियन्सवर BCCI मेहरबान, कोट्यवधींचं बक्षीस जाहीर !

February 7, 2026 by admin Leave a Comment

क्रिकेटमध्ये भारतीय संघाचा दबदबा पुन्हा एकदा जगाने पाहिला आहे. अंडर-19 क्रिकेटमध्ये जगातला सर्वात यशस्वी संघ असलेली टीम इंडिया पुन्हा एकदा वर्ल्ड चँपियन बनली आहे. आयुष म्हात्रेच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाने झिम्बाब्वेमध्ये अंडर-19 वर्ल्ड कप 2026 जिंकला. यामुळे भारतीय संघाला सलग सहाव्यांदा विक्रमी विजेतेपदाचा मान मिळाला. या अभूतपूर्व यशानंतर भारतीय क्रिकेट नियामक मंडळ अर्थात BCCIने वैभव सूर्यवंशी […]

Filed Under: cricket

रितू तावडेंनी व्यक्त केला मुंबईच्या विकासाला गती देण्याचा संकल्प

February 7, 2026 by admin Leave a Comment

भाजपने रितू तावडे यांना मुंबई महापौरपदासाठी उमेदवारी जाहीर केली आहे. एका सामान्य कार्यकर्त्याला, विशेषतः मराठी आणि कोकणातील महिलेला हे मोठे पद मिळाल्याबद्दल त्यांनी भारतीय जनता पक्षाचे आभार मानले. मुंबई एक कॉस्मोपॉलिटिन शहर असल्याने, महापौर म्हणून सर्व जाती-धर्माच्या लोकांसाठी काम करणे ही आपली जबाबदारी असल्याचे तावडे यांनी नमूद केले. महापौर पद स्वीकारल्यानंतर, त्यांनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र […]

Filed Under: Latest News

‘तो’ भयानक शापित टीव्ही शो… 2 अभिनेत्रींनी संपवलं आयुष्य… तिसरीने तर…

February 7, 2026 by admin Leave a Comment

टीव्ही विश्वातील असे अनेक शो आहेत, जे चर्चेत राहिले. प्रेक्षकांना देखील शो आणि शो मधील कलाकारांना डोक्यावर घेतलं. पण शोच्या माध्यमातून प्रसिद्ध मिळवल्यानंतर अभिनेत्रींनी स्वतःला संपवलं… ज्यामुळे एकेकाळी प्रेक्षकांमध्ये लोकप्रिय असलेला शो शापीत शो म्हणून ओळखू जाऊ लागला… सध्या ज्या शोची चर्चा सुरु आहे. त्या शोमधील 2 अभिनेत्रींनी स्वतःला संपवलं. ज्यांनी शोमध्ये मुख्य भूमिका साकारली […]

Filed Under: entertainment

  • « Go to Previous Page
  • Page 1
  • Interim pages omitted …
  • Page 745
  • Page 746
  • Page 747
  • Page 748
  • Page 749
  • Interim pages omitted …
  • Page 1125
  • Go to Next Page »

Primary Sidebar

Recent Posts

  • MI vs PBKS : मुंबईसमोर वानखेडेत पंजाबचं आव्हान, पलटणच्या Playing 11 मध्ये बदल फिक्स! कुणाला डच्चू?
  • IPL 2026 Points Table: आरसीबीला विजयासह डबल फायदा, पॉइंट्स टेबलमध्ये पहिल्या स्थानी झेप, राजस्थानला दे धक्का
  • MI vs PBKS Live Streaming : मुंबई पंजाब विरुद्ध भिडणार, पलटणच्या सामन्याची वेळ बदलली? जाणून घ्या
  • RCB vs LSG : बंगळुरुचा विजयी तडाखा कायम, लखनौचा 5 विकेट्सने धुव्वा, विराट चमकला
  • नवीन कार घेताय? थांबा… टोयोटाच्या बेस्ट सेलिंग गाड्यांवर मिळतोय बंपर डिस्काउंट

Recent Comments

No comments to show.

Archives

  • April 2026
  • March 2026
  • February 2026
  • January 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in