भारत आणि अमेरिकेमध्ये बऱ्याच महिन्यांपासून रखडलेली ट्रेड डील अखेर फायनल झाली आहे. या अंतरिम ट्रेड डीलच्या फ्रेमवर्कची घोषणा झाली आहे. या डीलमध्ये काय-काय आहे? भारताला काय मिळणार? अमेरिकेला काय मिळणार? ते समोर आलय. या ट्रेड डीलसोबतच अजून एक गोष्ट घडलीय. त्याने सगळ्यांचच लक्ष वेधून घेतलय. ट्रम्प प्रशासनाने भारताचा नकाशा प्रसिद्ध केलाय. हा नकाशा पाहून पाकिस्तान […]
किडनीचा प्रत्येक आजार होईल बरा, बाबा रामदेव यांनी सांगितले हे प्रभावी घरगुती उपाय
आजकाल किडनीमध्ये स्टोन होणे, किडनीला सूज येणे आणि किडनी डॅमेज होणे अशा समस्या सामान्य झाल्या आहेत. तर या समस्या उद्भवण्याचे कारण म्हणजे पाण्याचा अभाव, अस्वस्थ खाण्याच्या सवयी आणि जास्त लोहाचे प्रमाण या सर्वांमुळे किडनीच्या समस्या वाढू लागलेल्या आहेत. जर किडनीच्या समस्यांकडे वेळीच लक्ष दिले नाही तर त्या गंभीर आजारात बदलू शकतात. किडनीच्या या समस्या दूर […]
Silver Rate: चांदीच्या चकाकीला भुलू नका; तज्ज्ञांचा मोठा इशारा, चांदी लोळण घेणार?
Silver Price Crashed: शुक्रवारी पुन्हा एकदा चांदीत घसरण झाली. COMEX चांदीचा भाव शुक्रवारी घसरला. चांदी 63.900 डॉलर /oz वर स्थिरावली. जागतिक बाजारात चांदीत घसरण सुरू असल्याचा हा परिणाम आहे. MCX वर वायदे बाजारात चांदीचा भाव 2.29 लाख रुपयांवर इंट्राडेवर होता. हा या काळातील निच्चांक आहे. भाव घसरताच गुंतवणूकदारांनी मोठ्या प्रमाणात खरेदी सुरू केली. मागणी वाढल्याने […]
T20 WC 2026 : पहिल्याच सामन्यात बाबर-शाहीनने पकडलेला झेल वादाच्या भोवऱ्यात, झालं असं की.. Video
टी20 वर्ल्डकप 2026 स्पर्धेतील पाकिस्तान नेदरलँड सामना चर्चेत राहिला. कारण नेदरलँडविरूद्धचा विजय पाकिस्तानला काही सहज मिळाला नाही. यासाठी शेवटच्या षटकापर्यंत झुंज द्यावी लागली. 19 व्या षटकात फहीमने 24 धावा ठोकल्याने विजयाचा मार्ग सुकर झाला. पण या सामन्यातील नेदरलँडच्या डावात एक झेल पकडला गेला. हा झेल सध्या सोशल मीडियावर चर्चेचा केंद्रबिंदु ठरला आहे. त्याला कारणही तसंच […]
UPI च्या व्यवहारात फसवणूक झाल्यास नुकसान भरपाई दिली जाईल? जाणून घ्या
लोकप्रिय युनिफाइड पेमेंट्स इंटरफेस (UPI) सह व्यवहारांचा कल सतत वाढत आहे. सरकारने मंगळवारी राज्यसभेत सांगितले होते की, चालू आर्थिक वर्ष 2025-26 मध्ये डिसेंबरपर्यंत यूपीआयमधून 230 लाख कोटी रुपयांपर्यंतचे विक्रमी व्यवहार झाले आहेत. परंतु UPI पेमेंटमध्ये फसवणूकीच्या घटनाही मोठ्या प्रमाणात घडत आहेत. अशा परिस्थितीत रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने (RBI) UPI फसवणूकीला बळी पडणाऱ्या सामान्य लोकांना नुकसान […]
Vanita Kharat Home Video: १० बाय १० च्या घरातून थेट 23व्या मजल्यावर घर, वनिता खरातचे घर आतुन पाहिलेत का?
मराठी मनोरंजन क्षेत्रात सध्या आनंदी बातम्यांचा पाऊस पडत आहे. लग्नांच्या हंगामासोबतच अनेक कलाकार आपल्या आयुष्यातील मोठी स्वप्ने पूर्ण करताना दिसत आहेत. अशाच एका प्रेरणादायी गोष्टीची बातमी आहे ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ या लोकप्रिय कार्यक्रमातून घराघरात पोहोचलेल्या अभिनेत्री वनिता खरातची. वनिता ही एका चाळीच्या खोलीत राहात होती. आता तिने एका मोठ्या बिल्डींगमध्ये 23व्या मजल्यावर घर खरेदी केली आहे. […]