बॉलिवूड इंडस्ट्रीत या अभिनेत्रीला यश तर मिळालं, परंतु नशीबाने तिच्यासमोर बऱ्याच समस्या उभ्या केल्या. करिअरच्या शिखरावर असताना या अभिनेत्रीच्या आयुष्यात अनेक चढउतार आले. पदार्पणानंतरच तिला काही चित्रपटांमधून काढून टाकण्यात आलं. अशातच तिचा भीषण अपघात झाला आणि त्या अपघातात तिच्या चेहऱ्यावर असंख्या काचेचे तुकडे रुतले गेले. हा सर्व संघर्ष वाट्याला आल्यानंतर आता काही महिन्यांपूर्वी तिला ब्रेस्ट […]
आपल्या सर्वांना मरावं लागेल…1 घर,6 फास आणि… पहाटे अचानक काय घडलं ? संपूर्ण राज्यात खळबळ
दिनांक 15 डिसेंबर 2025… स्थळ बिहारचा मुजफ्फरपूर जिल्हा… या जिल्ह्यातील एका घरात जे काही घडलं त्याने संपूर्ण जिल्हाच नाही, राज्यच नाही तर अख्खा देश हादरून गेलाय. एका व्यक्तीने बायकोच्या साडीचे सहा फास बनवले. अन् तीन मुली दोन मुलांसह स्वत:ही जीव दिला. सर्वांना फासावर लटकवल्यावर आता आपण याला लटकूया असं म्हणत त्याने जीवन संपवलंय. या घटनेमुळे […]
थंडीत गरम चहा, कॉफी पिणे योग्य? शास्त्रज्ञांचा इशारा, जाणून घ्या
आजकाल हिवाळा ऋतू आहे आणि आजकाल चहा, कॉफीचे भरपूर सेवन केले जाते. पण तुम्हाला माहित आहे काय की तुमचा आवडता गरम चहा आणि कॉफी तुम्हाला कर्करोगाचा रुग्ण बनवू शकते? चला तर मग याविषयीची माहितीत जाणून घेऊया. यूएस नॅशनल कॅन्सर इन्स्टिट्यूट आणि लंडनच्या इन्स्टिट्यूट ऑफ कॅन्सर रिसर्चच्या शास्त्रज्ञांनी असा इशारा दिला आहे की जे लोक सकाळचा […]
विनोद खन्ना यांनी घेतलेला संन्यास, पण ‘धुरंधर’ स्टार अक्षय खन्ना मानतो ‘हा’ धर्म
दिग्दर्शक आदित्य धर दिग्दर्शित 'धुरंधर' सिनेमात अभिनेता अक्षय खन्ना याने खलनायकाची भूमिका साकरली. पण त्याचा भूमिकेला चाहत्यांनी डोक्यावर घेतलं आहे…. सध्या सर्वत्र फक्त आणि फक्त अक्षय याची चर्चा सुरु आहे. अक्षय फार कमी मुलाखतींमध्ये दिसतो… पण काही वर्षांपूर्वी दिलेल्या एका मुलाखतीत अभिनेत्याने लहानपणी घडलेला एक किस्सा सांगितला… जेव्हा अक्षय याच्या वडिलांना संन्यास स्वीकारलेला तेव्हाची ही […]
आत्म्यांशी बोलायचा,समस्या जाणून घ्यायचा अन् गुढ मृत्यू; कोण होता गौरव तिवारी? सत्यघटनेवरील सीरिज रिलीज
12 डिसेंबर 2025 रोजी एक अशी वेब सीरिज रिलीज झाली आहे जी पाहून अंगावर काटा येईल. ही सीरिज प्रेक्षकांना वेगळ्याच जगाचा विचार करायाला भाग पाडते. ती सीरिज म्हणजे ‘भय’. ही एक सत्य घटनेवर आधारित वेब सीरिज असल्याचं म्हटलं जातं. “भय: द गौरव तिवारी मिस्ट्री” असं या वेब सीरिजचे नाव असून गौरव जो की एक प्रसिद्ध […]
Dhurandhar : तब्बल 1300 मुलींपैकी रणवीरसोबत रोमान्ससाठी 20 वर्षांनी लहान अभिनेत्रीलाच का निवडलं? डोकं चक्रावणारं कारण समोर
Dhurandhar: आदित्य धरने दिग्दर्शित केलेला ‘धुरंधर’ (Dhurandhar)चित्रपट लोकांना खूप आवडतोय. माऊथ पब्लिसिटीमुळे पिक्चर खूप चालतोय, बॉक्स ऑफीसवरही त्याची घोडदौड सुरू आहे. दुसऱ्या वीकेंडलाच चित्रपटाने रेकॉर्डतोड कमाई केली आहे. चित्रपटातील सर्वांचंच काम प्रेक्षकांना खूप आवडलं असून लोकांनी ‘धुरंधर’ डोक्यावर उचलून धरला आहे. मात्र फिल्मचा टीझर रिलीज झाल्यापासूनच अनेक लोकांना एक गोष्ट खटकत आहे, ती म्हणजे – […]