• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

admin

दोन-चार लोकांना रिटायर केल्यानंतरच रिटायर व्हायचं; पंकजा मुंडे यांचं मोठं विधान

August 17, 2026 by admin Leave a Comment

मी रिटायर होणार असल्याची कुणी तरी बातमी दिली. मी काही रिटायर होत नाही. मी चांगली खमकी आहे. मला काय झालंय? रिटायर का व्हायचंय? दोन चार लोकांना रिटायर केल्यावर आपण रिटायर व्हायचं. आधी नाही व्हायचंय, असं मोठं विधान राज्याच्या मंत्री आणि भाजप नेत्या पंकजा मुंडे यांनी केलं आहे. पंकजा मुंडे यांच्या या विधानाने सर्वांच्या भुवया उंचावल्या […]

Filed Under: Latest News

सुजलेले ओठ, शरीरावर जखमा…, इंटिमेट सीन करताना झालेला त्रास, TMKOC फेम अभिनेत्रीचा मोठा खुलासा

August 17, 2026 by admin Leave a Comment

Taarak Mehta Ka Ooltah Chashmah : ‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ मालिकेमुळे अनेक सेलिब्रिटींना एक नवीन ओळख मिळाली आहे. मालिकेतील अनेक कलाकार आजही प्रेक्षकांचं मनोरंजन करत आहेत. तर काही कलाकारांनी मालिकेत फार छोटी भूमिका साकारली पण आज ते कोणत्या न कोणत्या कारणामुळे चर्चेत असतात. अशात कलाकारांपैकी एक म्हणजे अभिनेत्री नेहल वडोलिया. नेहल हिने मालिकेत, बबीता […]

Filed Under: entertainment

प्रश्नपत्रिकेत घोळ झाल्याचा आरोप, देशात आणखी एक महत्त्वाची परीक्षा पुन्हा होणार, मोठी अपडेट आली समोर

August 17, 2026 by admin Leave a Comment

राष्ट्रीय चाचणी संस्थेने (NTA) यूजीसी-नेट 2026 इंग्रजी, कॉमर्स आणि समाजशास्त्र या तीन विषयांच्या परीक्षा पुन्हा घेण्यात येणार असल्याची घोषणा केली आहे. या विषयांच्या प्रशपत्रिकेत घोळ झाल्याच्या आरोपानंतर हा निर्णय घेण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे. या परीक्षेचे वेळापत्रक देखील लवकरच समोर येणार असल्याचे सांगण्यात आलं आहे. एनटीएने देशभरातील विविध केंद्रात 22 जून ते 30 जून 2026 […]

Filed Under: india

मनोज जरांगे पाटील यांचा सरकारला थेट इशारा: ५८ लाख नोंदींची प्रमाणपत्रे हवीत, वेळ आल्यास सरकार पाडू

August 17, 2026 by admin Leave a Comment

मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून राज्यातील राजकीय आणि सामाजिक वातावरण पुन्हा तापलं आहे. मनोज जरांगे यांनी 58 लाख नोंदींची प्रमाणपत्रे देण्याची मागणी करत, गरज पडल्यास सरकार पाडण्याचा इशारा दिला आहे. दुसरीकडे, ओबीसी समाज ‘वेट अँड वॉच’च्या भूमिकेत असल्याचं ओबीसी नेते हरिभाऊ तायवाडे यांनी म्हटलं आहे. सरकारने सरसकट कुणबी प्रमाणपत्र देऊ नये आणि ओबीसी आरक्षणाला 0.01 टक्केही धक्का […]

Filed Under: india

गॉल कसोटी सामन्यात भारताचा विजय निश्चित! दुसऱ्या डावात इतक्या धावा केल्या तरी बस्स

August 17, 2026 by admin Leave a Comment

India vs Sri Lanka: भारत श्रीलंका पहिला कसोटी सामना निर्णायक वळणावर आला आहे. भारताने पहिल्या डावात 462 धावांची खेळी केली होती. त्यानंतर भारतीय गोलंदाजांनी श्रीलंकेला 284 धावांवर गुंडाळलं. त्यामुळे तिसऱ्या दिवसाचा खेळ संपला तेव्हा भारताची सरशी होती. आता उर्वरित दोन दिवसात कसा खेळ होतो याकडे क्रीडाप्रेमींचं लक्ष लागून आहे. दोन दिवसात 180 षटकांचा खेळ असून […]

Filed Under: Latest News

प्राजक्ता माळीने मुंबईतील या प्रसिद्ध मंदिरात जाऊन केली नागदेवतेची पूजा, शेअर केले खास फोटो

August 17, 2026 by admin Leave a Comment

श्रावण महिना भगवान महादेवाला प्रिय आणि धार्मिकदृष्ट्या अत्यंत पवित्र मानला जातो. यंदाच्या श्रावण महिन्याची सुरुवातच एका विशेष योगाने झाली आहे. नागपंचमी आणि श्रावणातील पहिला सोमवार एकाच दिवशी आल्याने भाविकांमध्ये या दिवसाबद्दल विशेष उत्साह पाहायला मिळत आहे. 17 ऑगस्ट 2026 रोजी नागपंचमीचा सण साजरा होत असून, याच दिवशी श्रावणातील पहिला सोमवारही आला आहे. त्यामुळे शिवभक्तांसाठी हा […]

Filed Under: entertainment

  • « Go to Previous Page
  • Page 1
  • Interim pages omitted …
  • Page 645
  • Page 646
  • Page 647
  • Page 648
  • Page 649
  • Interim pages omitted …
  • Page 2372
  • Go to Next Page »

Primary Sidebar

Recent Posts

  • Rohit Pawar : राहुल नार्वेकर पक्षांतर बंदी कायदा अधिक प्रभावी बनवणार, त्यापेक्षा त्यांनी..रोहित पवारांची पहिली प्रतिक्रिया
  • Solapur | सोलापुरात शोले स्टाईल आंदोलन! मराठा तरुण पाण्याच्या टाकीवर चढले; नेमक्या मागण्या काय?
  • 61 वर्षांपूर्वीचं गाणं, जे ऐकताच लहान मुलं लगेच झोपी जातात, आजही हे गाणं महिला..
  • LPG Cylinder: एलपीजी सिलिंडर 400 रुपयांनी कमी होणार, तर सब्सिडी वाढणार? Report समोर
  • नागोठाणे उड्डाणपुलाच्या सिमेंटच्या प्लेट्सवर काचेच्या पट्ट्या; व्हिडीओ व्हायरल, सुरक्षेवर प्रश्नचिन्ह

Recent Comments

No comments to show.

Archives

  • September 2026
  • August 2026
  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in