• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

admin

पुन्हा एकदा ..! केएल राहुलने हातातला सोपा झेल सोडला, गॉलमधील चुकीचा फटका बसणार!

August 17, 2026 by admin Leave a Comment

KL Rahul Catch Drop: गेल्या काही मालिकांमध्ये खेळाडूंच्या गचाळ क्षेत्ररक्षणाचा फटका टीम इंडियाला बसत आहे. त्यामुळे ही चूक सुधारण्यासाठी श्रीलंकेत पाय ठेवताच काम सुरू झालं. श्रीलंकेत भारतीय संघाने झेल पकडण्याचा सराव सर्वप्रथम केला. पण इतकं करूनही केएल राहुलने सामन्याच्या दिवशी सर्वकाही व्यर्थ घालवलं. फलंदाजीत योगदान दिल्यानंतर क्षेत्ररक्षणात त्याच्याकडून अशा कामगिरीची अपेक्षा नव्हती. त्याने निरशन डिकवेलाचा […]

Filed Under: cricket

Pune Crime : माझ्या गर्लफ्रेंडकडे का पाहतोस?, प्रेमप्रकरणातून तरूणावर जीवघेणा हल्ला; येरवड्यात मोठा राडा

August 17, 2026 by admin Leave a Comment

विद्येचं माहेरघर अशी पुण्याची ओळख, मात्र गेल्या काही काळापासून पुण्यात व आजूबाजूच्या परिसरात गुन्ह्यांच्या अनेक घटना घडल्या होत्या. त्यातच आता पुण्यातील नेताजी चौकात एक रक्तरंजित थरार घडल्याचं दिसून आलं. प्रेमप्रकरणातून पुण्यात जोरदार राडा झाला . आपल्या प्रेमिकेकडे तिच्या जुन्या प्रियकराने पाहिल्यामुळे तरूण भलताच संतापला. आणि त्याच रागाच्या भरात त्याने तरूणावर धारदार शस्त्राने हल्ला केला, तसेच […]

Filed Under: Latest News

न्यूजपेपरचं कात्रण अन् त्यात लपलेला मृत्यू; 8 एपिसोड्सची थ्रिलर सीरिज पाहून बसेल धडकी

August 17, 2026 by admin Leave a Comment

ओटीटीवर एकापेक्षा एक दमदार सस्पेन्स आणि क्राइम थ्रिलर सीरिज प्रेक्षकांच्या भेटीला येत असतात. यातील ट्विस्ट अक्षरश: हादरवून सोडणारे असतात. अशीच एक वेब सीरिज ओटीटीवर चांगलीच गाजतेय. यात सस्पेन्ससोबतच हॉरर आणि भविष्यात घडणाऱ्या घटनांचाही ट्विस्ट आहे. या सीरिजच्या कथेत काही ट्विस्ट असे येतात, जे पाहून डोकं चक्रावून जातं. वर्तमानपत्रातील कात्रणातून तुम्हाला भविष्याबद्दल समजू लागलं, तर काय […]

Filed Under: entertainment

Devednra Fadanvis : पंतप्रधान मोदींसोबत बैठक होताच फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया, कोणत्या विषयावर चर्चा?; महत्त्वाची माहिती समोर!

August 17, 2026 by admin Leave a Comment

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) यांनी आज सकाळी पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांची भेट घेतली. काही दिवसांपूर्वीच राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी पंतप्रधानानंची भेट घेतली होती, तर आज मुख्यमंत्री फडणवीस हे मोदींच्या भेटीसाठी दिल्लीत पोहोचले, त्यामुळे अनेक चर्चांना उधाण आलं होत. मात्र पंतप्रधानांच्या भेटीनंतर आता मुख्यमंत्री फडणवीस यांची प्रतिक्रिया समोर आली. पंतप्रधानांशी कोणकोणत्या विषयांवर चर्चा […]

Filed Under: india

Surya Gochar 2026: सूर्य स्वराशीत करणार प्रवेश, मेष-मकरसह या ५ राशींचे भाग्य उजळणार!

August 17, 2026 by admin Leave a Comment

सूर्य ग्रह सिंह राशीचे स्वामी आहेत. अशा स्थितीत आज सूर्य आपल्या स्वराशीत गोचर करणार आहे. सूर्याने आज सकाळी ८ वाजून ३ मिनिटांनी सिंह राशीत प्रवेश केला आहे. आता १७ सप्टेंबरपर्यंत तो याच राशीत राहणार आहे आणि त्यानंतर कन्या राशीत गोचर करणार आहेत. वैदिक ज्योतिषानुसार, सूर्य ग्रहाला पिता, आत्मविश्वास, मान-सन्मान आणि यशाचा कारक मानले जाते. सूर्याच्या […]

Filed Under: lifestyle

LPG e-KYC Last Date : 16 ऑगस्टची Deadline चुकली? आता LPG ग्राहकांनी काय करावं?

August 17, 2026 by admin Leave a Comment

LPG e-KYC: LPG ग्राहकांसाठी महत्वाची बातमी आहे. घरगुती गॅस कनेक्शनचे e-KYC पूर्ण करण्यासाठी 16 ऑगस्ट ही अंतिम मुदत देण्यात आली होती, पण आता ही डेडलाईन संपली आहे. जर तुम्हीदेखील शेवटच्या तारखेपर्यंत KYC पूर्ण करू शकला नसाल, तर घाबरून जाऊ नका. तुमच्याकडे नक्की काय पर्याय आहे, सिलेडेंरचे रेट वाढणार का, डिलीव्हरी मिळणं कठीण होणार का ? […]

Filed Under: india

  • « Go to Previous Page
  • Page 1
  • Interim pages omitted …
  • Page 615
  • Page 616
  • Page 617
  • Page 618
  • Page 619
  • Interim pages omitted …
  • Page 2330
  • Go to Next Page »

Primary Sidebar

Recent Posts

  • झवेरी कुटुंबाचा 5 पिढ्यांचा प्रवास संपला, 162 वर्षांचा TBZ ब्रँड 1,033 कोटींना विकला, नवा मालक कोण?
  • छोट्या संवर्गातील आरक्षणाच्या बिंदुनामावलीचा फेरआढावा होणार; मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन
  • काँग्रेसला मोठा धक्का; या नेत्याचा भाजपात कार्यकर्त्यांसह प्रवेश, सोलापूरच्या राजकारणात खळबळ
  • या बड्या बँकेने कर्जावरील व्याजदर घटवले, तुमच्या EMI वर काय परिणाम होणार?
  • मुंबईच्या पॉश इलाख्यात नियम धाब्यावर, बेफाम कारची कोस्टल रोडवर रेस, व्हिडीओ व्हायरल

Recent Comments

No comments to show.

Archives

  • September 2026
  • August 2026
  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in