• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

admin

वनडे क्रिकेटमध्ये फेल होण्याचं कारण काय? सूर्यकुमार यादवने स्वत:च केला खुलासा

March 16, 2026 by admin Leave a Comment

टी20 वर्ल्डकप 2026 स्पर्धेच्या जेतेपदावर नाव कोरल्यानंतर प्रशिक्षक गौतम गंभीर याचं पुढचं लक्ष्य वनडे वर्ल्डकप स्पर्धा असणार आहे. यासाठी टीम इंडियाची लवकरच बांधणी केली जाणार आहे. मागच्या पर्वात ऑस्ट्रेलियाकडून पराभव झाल्याने जेतेपदाचं स्वप्न भंगलं होतं. असं असताना या स्पर्धेपूर्वी सूर्यकुमार यादव या फॉर्मेटमधून एक पाऊल मागे आला आहे. सूर्यकुमार यादवने स्पष्ट सांगितलं की, तो वनडे […]

Filed Under: cricket

मोठी बातमी! उद्धव ठाकरे या मुद्दयावर भाजपच्या पाठी, घेतली थेट भूमिका…, मोठं विधान

March 16, 2026 by admin Leave a Comment

मोठी बातमी समोर येत आहे, शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी  महाराष्ट्र धर्म स्वातंत्र्य विधेयकाला आपला पाठिंबा जाहीर केला आहे.  धर्मांतराच्या बद्दलच जे विधेयक आहे, ते विधानसभेत मांडलं गेलं आहे. उद्या ते विधान परिषदेमध्ये मांडलं जाईल. त्या विधेयकाचा मसुदा मी पाहिला. धर्म स्वातंत्र्य हे प्रत्येकाला असलंच पाहिजे, कोणीही जोर जबरदस्तीने किंवा कोणच्या असाह्यतेचा फायदा घेऊन, आमिष […]

Filed Under: Latest News

लग्नाच्या पहिल्या दिवशी पत्नीला तिच्या नवऱ्याची ती गोष्ट समजते, ऐकून घरचे देखील होतात हैराण, नेमकं काय घडतं?

March 16, 2026 by admin Leave a Comment

Bhojpuri Actress : भोजपुरी चित्रपटसृष्टीतील लोकप्रिय अभिनेत्री अंजना सिंह हिच्या आगामी किसान बहुरिया या चित्रपटाचा वर्ल्ड टेलिव्हिजन प्रीमियर लवकरच होणार आहे. एका संघर्षशील महिलेची कथा सांगणारा हा चित्रपट प्रेक्षकांसमोर एक वेगळा आणि प्रेरणादायी विषय मांडणार आहे. पतीच्या मानसिक आजारामुळे आणि घरातील कठीण परिस्थितीमुळे एक महिला कशी धैर्याने शेती करून घराची जबाबदारी सांभाळते याची भावनिक कथा […]

Filed Under: entertainment

रॉ आणि RSS वर बंदी घाला, डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडे मागणी, काय आहे प्रकरण?

March 16, 2026 by admin Leave a Comment

अमेरिकेच्या आंतरराष्ट्रीय धार्मिक स्वातंत्र्य आयोगाने (USCIRF) ट्रम्प सरकारला भारतातील राष्ट्रीय स्वयंसेवक संघ (RSS) आणि भारताची गुप्तचर संस्था रॉ (RAW) यांच्यावर लक्षित निर्बंध लावण्याची शिफारस केली आहे. या संस्थांमुळे भारतातील धार्मिक स्वातंत्र्य कमी झाले आहे असा आरोप करण्यात आला आहे. भारताला धार्मिक स्वातंत्र्याच्या बाबतीत विशेष चिंतेचा देश असे संबोधत USCIRF ने ट्रम्प सरकारला भारताशी असलेल्या शस्त्रविक्री […]

Filed Under: india

या 5 गोष्टी लक्षात ठेवा, कडक उन्हाळ्यातही कुंडीतील रोपं राहतील हिरवीगार

March 16, 2026 by admin Leave a Comment

उन्हाळा ऋतू सुरु झाल्याने प्रखर सूर्यप्रकाश आणि वाढत्या तापमानाचा आपल्या अंगणातील आणि बाल्कनीतील झाडांवर सर्वात जास्त परिणाम होतो. जेव्हा तापमान 40 ते 45 अंशांपर्यंत पोहोचते तेव्हा अनेक झाडे लवकर कोमेजायला लागतात, झाडांची पाने पिवळी पडतात आणि माती लवकर सुकते. या दिवसात झाडे निरोगी आणि हिरवीगार ठेवणे थोडे आव्हानात्मक होते, परंतु योग्य काळजी घेतल्यास कडक उन्हातही […]

Filed Under: lifestyle

उन्हाळ्यातही भाज्या जास्त काळ ताज्या राहतील, ‘या’ टिप्स ठरतील अत्यंत उपयोगी

March 16, 2026 by admin Leave a Comment

उन्हाळ्यात भाज्या ताज्या ठेवणे हे अनेकदा एक मोठे आव्हान बनते. जास्त उष्णता आणि आर्द्रतेमुळे हिरव्या भाज्या लवकर सुकतात किंवा खराब होतात. कधीकधी, ताज्या भाज्या एक-दोन दिवसातच खराब होतात. यामुळे लोकांना वारंवार बाजारात जावे लागते आणि अयोग्य साठवणुकीमुळे भाज्या खराब होतात आणि ज्यामुळे मोठं नुकसान देखील होतं. खरं तर, भाज्या दीर्घकाळ ताज्या राहण्यासाठी त्या योग्यरित्या साठवणे […]

Filed Under: india

  • « Go to Previous Page
  • Page 1
  • Interim pages omitted …
  • Page 612
  • Page 613
  • Page 614
  • Page 615
  • Page 616
  • Interim pages omitted …
  • Page 1333
  • Go to Next Page »

Primary Sidebar

Recent Posts

  • मोठी बातमी! उद्धव ठाकरेंना मोठा धक्का, बडा नेता सोडणार साथ? मातोश्रीवर घडामोडींना वेग
  • Nagpur Temperature | विदर्भात उष्णतेची लाट कायम; अकोल्यात 45°C, नागपुरात पारा 44°C पार करण्याची शक्यता
  • रशियाच्या तिजोरीत खडखडाट? पुतिन यांनी विकले 3.34 लाख कोटींचे सोने, कंगालीच्या छायेखाली रशिया?
  • Beed | वाल्मिक कराडला जेलमध्ये टीव्ही, व्हीआयपी ट्रीटमेंट अन्… कैद्याची नवीन ऑडिओ क्लिप व्हायरल.
  • सरकारने या लोकांना थांबवलं नाही तर झोडाझोडी होणारच, मनोज जरांगे पाटील यांचा निर्वाणीचा इशारा

Recent Comments

No comments to show.

Archives

  • April 2026
  • March 2026
  • February 2026
  • January 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in