नैसर्गिकरित्या केस गळणे कसे थांबवावे: आजकाल केस गळणे ही एक सामान्य समस्या बनली आहे. अनेक लोकांची तक्रार असते की, केस धुताच नाल्यात केसांचा ढीग दिसू लागतो. विंचरताना देखील केस हातात येतात. याबद्दल चिंताग्रस्त होणे स्वाभाविक आहे. परंतु, तुम्ही कधी विचार केला आहे का की समस्या केवळ शैम्पू किंवा तेलच नव्हे तर केस धुण्याची पद्धत देखील […]
Gold Rate : सोनं दणक्यात आपटलं, एकाच दिवसात भाव प्रचंड घसरला; आता एक तोळा सोन मिळतंय फक्त…
अमेरिका-इस्त्रायल आणि इराण यांच्यातील युद्धामुळे जागतिक पातळीवर अस्थिरतेचे वातावरण आहे. याच युद्धाचा परिणाम आता सोने-चांदीच्या भावावारही पडत आहे. युद्धानंतर सोन्याचा भाव वाढण्याऐवजी कमी होताना दिसत आहे. जगात युद्ध सुरू झाले की सोने आणि चांदीचा भाव वाढतो. लोक सुरक्षित ठिकाणी पैसे गुंतवतात. सोने आणि चांदी तुलनेने सुरक्षित गुंतवणूक मानली जाते. परंतु आता युद्धात सोन्याचा भाव वाढण्याऐवजी […]
IPL 2026: आयपीएल सामन्यात या फलंदाजाने 31 चेंडूत एकही धाव काढली नाही, दिग्गज फलंदाजही यादीत
IPL Facts: आयपीएल 2026 स्पर्धा 28 मार्चपासून सुरू होणार असून पहिल्या टप्प्यातील सामन्यांचं वेळापत्रक जाहीर झालं आहे. त्यामुळे उर्वरित वेळापत्रक विधानसभा निवडणुकांच्या तारखा जाहीर झाल्यानंतर समोर येईल. असं असताना आतापासूनच काही विक्रमांची चर्चा रंगली आहे. आयपीएलमधील काही विक्रम हे आश्चर्याचा धक्का देणारे आहेत. आज आपण अशाच एक विक्रमाबाबत जाणून घेणार आहोत. खरं तर हा विक्रम […]
भर सभेत राज ठाकरेंकडून शरद पवारांचे तोंडभारून कौतुक, म्हणाले हा माणूस….
Raj Thackeray Speech : मनसेचे प्रमुख राज ठाकरे यांनी मुंबईतील शीवतीर्थवर दमदार भाषण केले. आपल्या भाषणात राज ठाकरे यांनी सत्ताधाऱ्यांवर सडकून टीका केली. राज्यात सगळकडे ड्रग्ज विकला जातोय. राज्यात गुन्हेगारी वाढली आहे. अनेक मुलं-मुली गायब आहेत, असे सांगत त्यांनी सरकारला आरोपीच्या पिंजऱ्यात उभे केले. राज ठाकरे यांनी इराण-इस्रायलच्या युद्धावरही भाष्य केले. भारताने इराणला पाठींबा द्यायला […]
Dhurandhar 2: ‘धुरंधर 2’ का पहावा? या 5 कारणांमुळे रणवीरचा चित्रपट ठरतोय ‘मस्ट वॉच’
गेल्या तीन महिन्यांपासून प्रेक्षक ज्या चित्रपटाची आतुरतेने प्रतीक्षा करत होते, तो चित्रपट अखेर जगभरातील थिएटर्समध्ये प्रदर्शित झाला. आदित्य धर दिग्दर्शित ‘धुरंधर : द रिव्हेंज’ या दुसऱ्या भागाचाच सध्या सर्वत्र बोलबाला आहे. डिसेंबर 2025 मध्ये ‘धुरंधर’चा पहिला भाग प्रेक्षकांच्या भेटीला आला होता. तेव्हापासून प्रेक्षकांमध्ये दुसऱ्या भागाची प्रचंड उत्सुकता होती. अपेक्षेप्रमाणेच या दुसऱ्या भागात भरभरून ट्विस्ट, ॲक्शन […]
भारत–व्हिएतनाम मंत्रीस्तरीय बैठक संपली, आदिवासी आणि वांशिक विकास क्षेत्रातील सहकार्य अधिक दृढ होणार
नवी दिल्ली: 17 मार्च 2026 रोजी अधिकृत स्तरावर झालेल्या सकारात्मक चर्चेनंतर, भारत सरकारच्या आदिवासी व्यवहार मंत्रालय आणि व्हिएतनामच्या समाजवादी प्रजासत्ताकाच्या एथनिक आणि धार्मिक व्यवहार मंत्रालय यांच्यात आज नवी दिल्ली येथे उच्चस्तरीय द्विपक्षीय बैठक पार पडली. या बैठकीमुळे आदिवासी आणि वांशिक विकास क्षेत्रातील सहकार्याला आणखी गती मिळाली. ही मंत्रीस्तरीय बैठक भारताचे आदिवासी व्यवहार मंत्री जुअल ओराम […]