उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मुंबईला लुटणाऱ्या रहमान डकैतला पाणी पाजणारी महायुतीच धुरंधर असल्याचे विधान करत उद्धव ठाकरेंवर अप्रत्यक्ष निशाणा साधला होता. शिंदेंच्या या विधानावर युवासेना प्रमुख आदित्य ठाकरेंनी जोरदार प्रत्युत्तर दिले आहे. ठाकरेंनी शिंदेंना टोला लगावत म्हटले की, “उपमुख्यमंत्र्यांनी भाषणात धुरंधर चित्रपटाचा उल्लेख करताना स्वतःला धुरंधर म्हटलेय. कुठे धूर गेला माहित नाही मला पण जाऊदेत.” […]
Video: १० बाय १० च्या झोपडीत राहणाऱ्या वनिता खरातने २३व्या मजल्यावर घेतले नवे घर, आतुन कसे आहे एकदा पाहाच
मराठी मनोरंजन विश्वात सध्या आनंदाच्या बातम्या एकामागून एक येत आहेत. लग्नांचा हंगाम सुरू असतानाच काही कलाकार आपल्या आयुष्यात मोठ्या गोष्टी करताना दिसत आहेत. अशाच एका अभिनेत्रीने स्वतःच्या मेहनतीने नवे घर खरेदी केले आहे. ही अभिनेत्री म्हणजे ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’मधून घराघरात पोहोचलेली वनिता खरात. वनिता सुरुवातीला 10 बाय 10च्या खोलीत राहात होती. आज तिने तिचे स्वप्न पूर्ण […]
Explainer: भारताचा तांदळाचा इतिहास काय ? ट्रम्प यांची टॅरिफची धमकी त्यांच्याच अंगलट कशी येणार ?
Explainer : अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी नुकतीच भारतीय तांदुळामुळे अमेरिकेचे नुकसान होत आहे. भारताने अमेरिकेच्या बाजारात त्यांचा तांदुळ डम्प करु नये असेही त्यांनी म्हटले आहे. तसेच ट्रम्प यांनी भारतीय तांदुळावर टॅरिफ लावून या समस्येतून मार्ग काढला जाईल असेही डोनाल्ड ट्रम्प यांनी म्हटले आहे. परंतू भारतीय तांदुळावर टॅरिफची धमकी देणाऱ्या ट्रम्प यांना हे माहिती आहे […]
दात नेमके कसे साफ करावेत? योग्य पद्धत कोणती?
दात हा शरीरातील अत्यंत महत्त्वाचा असा भाग आहे. आपण दाताने अन्न चावतो. अन्न चावल्यानंतर ते गिळतो. यामुळे पोटात अन्नाचे पचन होण्यास मदत होते. मात्र याच दातांची योग्य काळजी न घेतल्यास भविष्यात मोठ्या अडचणी निर्माण होऊ शकतात. दात किडणे, तोंडाची दुर्गंधी येणे, दात पडणे अशा समस्या निर्माण होतात. म्हणूनच दातांची योग्य निगा राखणे खूप गरजेचे आहे. […]
Business Idea: हाच चौसष्ट घरांचा राजा! रस्त्यावरचा दगड विकून कमावले 5 हजार; इंटरनेटवर Viral Video पाहिला का?
Delhi Boys Viral Video: चौसष्ट घरांचा राजा म्हणजे बुद्धीबळपटू असतो. तर या मुलाने असाच कारनामा करुन दाखवला आहे. त्याने चालता चालता रस्त्यावरून एक दगड उचलला. तो चांगला धुतला. तो चांगला पुसून काढला. त्यानंतर त्यात अशी काही कलाकुसर केली की तुम्ही चकीत व्हाल. त्याने या दगडाला घडवले. आकार दिला नि हा दगड दिल्लीच्या रस्त्यावर एका व्यक्तीला […]
मासे खाणाऱ्यांसाठी धोक्याची घंटा, चुकूनही खाऊ नका हे पदार्थ, गाठावे लागेल थेट हॉस्पिटल
मासे हा शब्द ऐकताच अनेक खवय्यांच्या तोंडाला आपोआप पाणी सुटते. चमचमीत तळलेले मासे असो किंवा झणझणीत फिश करी असो, मासे हे केवळ चविष्ट नसतात, तर ओमेगा-३ आणि प्रथिनांचा खजिना असल्याने ते आरोग्यासाठीही सुपरफूड मानले जातात. पण मासे खाताना तुम्ही त्याच्या सोबत काय खाता, यावर तुमचे आरोग्य अवलंबून असते. काही खाद्यपदार्थांसोबत मासे खाल्ल्याने तुमच्या शरीरात विषारी […]