• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

admin

Dhurandhar 2 Uncensored Version: ‘धुरंधर 2’ मधून डिलिट केलेल्या ‘त्या’ 6 मिनिटांच्या सीनमध्ये नक्की काय?

March 26, 2026 by admin Leave a Comment

Dhurandhar 2 Uncensored Version: अभिनेता रणवीर सिंग स्टारर आणि दिग्दर्शक आदित्य धर दिग्दर्शिक ‘धुरंधर 2’ सिनेमाची सर्वत्र क्रेझ पाहायला मिळत आहे. फक्त भारतातच नाही तर, भारताबाहेर देखील सिनेमा मोठे विक्रम रचताना दिसत आहे. सिनेमा प्रदर्शित झाल्यानंतर एका आठवड्यातच सिनेमाने 575 कोटींचा गल्ला जमा केला आहे… सिनेमातील अभिनय आणि दिग्दर्शन तर उत्कृष्ट आहेच, पण त्याचबरोबर कथा, […]

Filed Under: entertainment

Satta Sammelan 2026: धर्म काय आहे, जोडतो की तोडतो ? कुमार विश्वास म्हणाले की….

March 26, 2026 by admin Leave a Comment

TV9 भारतवर्ष यांचा ‘सत्ता संमेलन’मंगळवारी 24 मार्च रोजी आयोजित केला होता. या कार्यक्रमात कवी कुमार विश्वास यांनी सहभाग घेतला. त्यांना प्रश्न केला गेला की धर्म जोडतो की तोडतो. या प्रश्नाचे उत्तर देताना त्यांनी सांगितले की अनेक शब्द समाजात प्रचलित केले जातात. आज छोट्या खेड्यातील महिला चर्चा करतात की हा सर्फ खूपच चांगला आहे.तसेच वनस्पती संदर्भात […]

Filed Under: india

Vastu Shastra : तुळशीजवळ दिवा कधी लावावा, जाणून घ्या वास्तुशास्त्रात काय नियम सांगितलेत?

March 26, 2026 by admin Leave a Comment

हिंदू धर्मामध्ये तुळशीला अत्यंत पवित्र मानलं गेलं आहे. ज्या घरात तुळस असते, त्या घराला आर्थिक स्थैर्य लाभते, अशा घरात कधीही पैशांची कमी नसते, असं वास्तुशास्त्रात सांगण्यात आलं आहे. हिंदू धर्मशास्त्रानुसार तुळस हे झाडं भगवान विष्णू आणि लक्ष्मी माता यांना अत्यंत प्रिय आहे. त्यामुळे ज्या घरात तुळस असते, अशा घरावर नेहमी माता लक्ष्मीचा आशीर्वाद राहतो. अशा […]

Filed Under: lifestyle

Gas Cylinder : एका LPG सिलिंडरवर कमिशन किती? डिलिव्हरी बॉयची कमाई वाचून धक्काच बसेल!

March 26, 2026 by admin Leave a Comment

Gas Cylinder Commission : देशभरात घरगुती गॅस आणि व्यावसायिक गॅस सिलिंडरची किंमत वाढली आहे. सोबतच गॅस सिलिंडरचा तुटवडाही निर्माण झाला आहे. गॅस बुक करूनही लोकांना पुढचे कित्येक दिवस गॅस मिळत नाहीये. काही ठिकाणी गॅस सिलिंडरची ब्लॅक मार्केटमध्ये मोठ्या प्रमाणात विक्री केली जात आहे. तशी काही प्रकरणं समोर आली आहेत. दरम्यान, गॅस डिलिव्हरी व्हेंडर्सना गॅसची डिलिव्हरी […]

Filed Under: india

IPL 2026: वैभव सूर्यवंशीचं धोनीच्या चेन्नई सुपर किंग्सला ओपन चॅलेंज, म्हणाला आता…

March 26, 2026 by admin Leave a Comment

आयपीएल 2026 स्पर्धेला 28 मार्चपासून सुरूवात होणार आहे. या स्पर्धेतील पहिला सामना गतविजेता आरसीबी आणि सनरायझर्स हैदराबाद यांच्यात होणार आहे. त्यानंतर जसे दिवस पुढे जातील तसे सामने होत जातील. 30 मार्चला राजस्थान रॉयल्स आणि चेन्नई सुपर किंग्स यांच्यात लढत होणार आहे. बऱ्याच अर्थाने ही लढत महत्त्वाची ठरणार आहे. कारण ट्रेड विंडोच्या माध्यमातून दोन मोठ्या खेळाडूंची […]

Filed Under: cricket

Todays Gold Rate: सर्वसामान्यांसाठी आनंदाची बातमी! पुन्हा एकदा सोन्याच्या दरात मोठी घसरण, आजचा 10 ग्रॅमचा भाव किती?

March 26, 2026 by admin Leave a Comment

मिडल इस्टमध्ये सुरु असलेल्या युद्धाचा भडका संपूर्ण जगात पाहायला मिळाला. या युद्धाचा मोठा परिणाम सोने आणि चांदीच्या भावावर देखील होताना दिसत आहे. पण आता हे युद्ध थांबवण्याच्या मार्गावर असल्यामुळे पुन्हा सोने आणि चांदीच्या भावात घसरण झाली आहे. आज 10 ग्रॅम सोन्याचा भाव किती जाणून घ्या… जळगावच्या सराफ बाजारात सोन्या आणि चांदीच्या दरात मोठी घसरण झाली […]

Filed Under: Latest News

  • « Go to Previous Page
  • Page 1
  • Interim pages omitted …
  • Page 571
  • Page 572
  • Page 573
  • Page 574
  • Page 575
  • Interim pages omitted …
  • Page 1409
  • Go to Next Page »

Primary Sidebar

Recent Posts

  • ठाकरे गटाचे धक्कातंत्र, उद्धव ठाकरे नव्हे तर या नेत्याला विधानपरिषदेची उमेदवारी, ऐनवेळी मोठी घोषणा!
  • 8 वर्षांपर्यंत नाकारलं प्रपोजल; प्रेग्नंट होताच अभिनेत्रीने लग्नाला दिला होकार
  • Indian Railway: रेल्वेची चाकं का नसतात रंगीत? त्यांना का करत नाही Paint? 99 टक्के लोकांना नाही माहिती
  • Nagpur University : नागपूर विद्यापीठात वैज्ञानिक क्रांती, रोग निदान चाचण्यांचा खर्च तब्बल 25 पट कमी होणार
  • Vidhan Parishad Election | मविआचं ठरलं! ठाकरे नाही तर उमेदवार कोण? आदित्य ठाकरेंनी सांगितला अंतिम निर्णय…

Recent Comments

No comments to show.

Archives

  • April 2026
  • March 2026
  • February 2026
  • January 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in