• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

admin

ODI WC 2027: वनडे वर्ल्डकप स्पर्धेसाठी आयसीसीचा खास मुहूर्त, महात्मा गांधींना वाहणार श्रद्धांजली!

August 16, 2026 by admin Leave a Comment

ODI World Cup 2027: आयसीसी वनडे वर्ल्डकप 2027 स्पर्धेसाठी जवळपास सर्वच संघांनी मोर्चेबांधणी सुरू केली आहे. ही स्पर्धा दक्षिण अफ्रिका, झिम्बाब्वे आणि नामिबिया येथे होत आहे. आता या संदर्भात एक मोठी अपडेट समोर आली आहे. या स्पर्धेसाठी मुहूर्तासाठी 8 ऑक्टोबर तारीख असू शकते अशी चर्चा होती. त्यात 1 ते 7 ऑक्टोबर दरम्यान सराव सामन्यांची मेजवानी […]

Filed Under: cricket

म्हशीला लिफ्टमध्ये बसवून थेट बँक मॅनेजरच्या केबिनमध्ये घेऊन गेला शेतकरी

August 16, 2026 by admin Leave a Comment

एखादी वस्तू खरेदी करण्यासाठी बँकेकडून कर्ज घेतले जाते. जवळपास लोक बँकेकडून कर्ज घेतात. मात्र, त्या कर्जाचे हप्ते फेडले नाही तर बँकेकडून जप्तीची कारवाई केली जाते. सध्या सोशल मीडियावर एक व्हिडीओ धुमाकूळ घालत आहे. त्यात एक व्यक्ती चक्क बँकेत आपल्या म्हशीला घेऊन गेला. बँकेकडून त्याला जप्तीची नोटीस आली आणि पट्ट्या स्वत:हूनच म्हशीला घेऊन बँकेत पोहोचला. सर्वात […]

Filed Under: Latest News

Manish Koirala : आई होण्यासाठी आता…, मनिषाने का नाही घेतला दुसऱ्या लग्नाचा निर्णय? श्रीमंत उद्योजकासोबत लग्न केलं पण…

August 16, 2026 by admin Leave a Comment

Manish Koirala : एक काळ असा होता, जेव्हा अभिनेत्री मनिषा कोईराला हिने फक्त बॉलिवूडच नाही तर, चाहत्यांच्या मनावर देखील राज्य केलं. अनेक सिनेमांमध्ये दमदार भूमिका साकारत मनिषाने चाहत्यांचं मनोरंजन केलं. बॉलिवूडमध्ये करियर करत असताना अभिनेत्रीच्या रिलेशनशिप आणि अफेअरच्या देखील चर्चा रंगल्या. अभिनेत्रीने लग्न तर केलं. पण तिचं लग्न फार काळ काही टिकलं नाही. दरम्यान अभिनेत्रीने […]

Filed Under: entertainment

CJP : केंद्र सरकार पुन्हा सीजेपीच्या रडावर, 6 प्रश्नांची उत्तरं मागायची कुणाकडे? थेट सवालामुळे अडचण वाढली?

August 16, 2026 by admin Leave a Comment

कॉकरोच जनता पार्टी (CJP)चे मुख्य प्रवक्ता सौरव दास यांनी केंद्र सरकारवर संसदेत विरोधी पक्षाचा आवाज दाबल्याचा गंभीर आरोप केला आहे. एक्सवरील एका पोस्टद्वारे त्यांनी दावा केला आहे की अलीकडे संपलेल्या संसदेच्या हिवाळी अधिवेशनादरम्यान सरकारने कॉकरोच जनता पार्टीच्या नेतृत्वाखाली झालेल्या आंदोलनाशी संबंधित प्रश्नांना उत्तर देण्यास नकार दिला. सौरव दास यांच्या मते, लोकसभा खासदार माथेस्वरन वी.एस. यांनी […]

Filed Under: india

आता काय ट्र्म्प येऊन मनमाड रस्त्यांचं काम करणार का? भाजपच्या मिश्किल वक्तव्यावर बड्या नेत्याचा बोचरा सवाल!

August 16, 2026 by admin Leave a Comment

अहिलानगर-मनमाड महामार्गाच्या कामावरून माजी खासदार सुजय विखे पाटील यांनी अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर उपहासात्मक टीका केली आहे. यावर आता रोहित पवारांची प्रतिक्रियादेखील आली आहे. ट्रम्प यांच्या युद्धधोरणांमुळे अहिलानगर-मनमाड महामार्गाचे काम रखडले असल्याचा दावा त्यांनी केला. “डांबर आता दिल्लीवरून आणावे लागत आहे,” असे मिश्किल वक्तव्यही त्यांनी केले. त्यांच्या मते, ट्रम्प यांच्या युद्धनीतीतील धरसोड वृत्तीमुळे […]

Filed Under: india

Bangladesh vs Australia: बांगलादेशचा विजय आणि पाकिस्तानची गेली लाज, कसं काय ते जाणून घ्या

August 16, 2026 by admin Leave a Comment

बांगलादेशने ऑस्ट्रेलियाला त्यांच्या भूमीत पराभूत करण्याची मोहीम फत्ते केली आहे. बांग्लादेशचा ऐतिहासिक विजय पाकिस्तानसाठी शरमेची बाब आहे. ऑस्ट्रेलियाविरुद्ध दोन्ही संघांच्या कामगिरीवरून आकडेवारी समोर आली आहे. त्यामुळे पाकिस्तानची नाचक्की झाली आहे. (Photo: PTI) पाकिस्तानने ऑस्ट्रेलियात 40 कसोटी सामने खेळले असून त्यात फक्त 4 सामन्यात विजय मिळवला आहे. बांगलादेशने फक्त तिसऱ्या कसोटीत विजयाचं खातं खोललं आहे. बांगलादेशने […]

Filed Under: cricket

  • « Go to Previous Page
  • Page 1
  • Interim pages omitted …
  • Page 559
  • Page 560
  • Page 561
  • Page 562
  • Page 563
  • Interim pages omitted …
  • Page 2252
  • Go to Next Page »

Primary Sidebar

Recent Posts

  • Bart De Weve : पंतप्रधान मोदींनी खूप आधीच आम्हाला धोक्याबद्दल अलर्ट केलेलं पण आम्हीच..बेल्जियमच्या पंतप्रधानांकडून चूक मान्य
  • सर्वात मोठी बातमी ! संजय राऊत यांच्यावर तुरुंगात विष प्रयोग? राऊतांनी काय दिलं उत्तर?
  • हुश्श, जगाची एका युद्धातून सुटका? युक्रेनच्या राष्ट्रपतींकडून मोठा प्रस्ताव, पुतीन यांच्याकडे सर्वांच्या नजरा
  • Dahi Handi 2026 | मुंबई-ठाण्यात दहीहंडीचा जल्लोष! गोविंदा पथकांचा उत्साह शिगेला; महिला गोविंदांचाही दमदार सहभाग
  • Manoj Jarange Patil: मोठी बातमी ! मनोज जरांगे पाटील यांचा काळजाचा ठोका चुकवणारा निर्णय… पाणी, सलाईन आणि… चिंता वाढली

Recent Comments

No comments to show.

Archives

  • September 2026
  • August 2026
  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in