• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

admin

बांगलादेशचा ऐतिहासिक विजय! ऑस्ट्रेलियाला कसोटीत त्यांच्याच भूमीत लोळवलं, मालिकाही हातून गेली

August 16, 2026 by admin Leave a Comment

बांगलादेशच्या कसोटी क्रिकेटच्या इतिहासात मोठा विजय मिळवला आहे. बांगलादेशने ऑस्ट्रेलियाला त्यांच्याच भूमीत जाऊन लोळवलं आहे. ऑस्ट्रेलियाने विजयासाठी अवघ्या 56 धावांचं आव्हान दिलं होतं. हे आव्हान बांगलादेशने 1 गडी गमवून सहज पूर्ण केलं आणि ऐतिहासिक नोंद केली. या सामन्यात पूर्णपणे बांग्लादेश संघाची पकड दिसून आली. कांगारूंना कुठेच डोकं वर काढू दिलं नाही. पहिल्या डावापासून बांगलादेशी संघ […]

Filed Under: cricket

टेलीप्रॉम्प्टर बंद झाल्यामुळे मोदींना काल भाषण देता येत नव्हतं; संजय राऊतांचा जोरदार हल्लाबोल

August 16, 2026 by admin Leave a Comment

ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला आहे. टेलीप्रॉम्पटर बंद झाल्यामुळे लाल किल्लावर पंतप्रधान मोदींना भाषण करता येत नव्हते. देशाचे प्रतिनिधित्व करणारा व्यक्ती अडखळत होता. त्यांना घाम फुटला होता, अशा शब्दात संजय राऊत यांनी पंतप्रधान मोदींवर टीका केली. संजय राऊत यांनी माध्यमांशी संवाद साधला. सत्ताधाऱ्यांवर टीका करताना राऊत म्हटले […]

Filed Under: Latest News

Aamir Khan: आमिर खान, पूर्व पत्नी किरण राव भावूक, मुलाच्या डोळ्यात अश्रू; नेमकं झालं तरी काय?

August 16, 2026 by admin Leave a Comment

अभिनेता आमिर खान त्याची पूर्वाश्रमीची पत्नी किरण राव आणि मुलगा आझाद यांच्यासोबत मुंबईतील एका पाळीव प्राण्यांच्या क्लिनिकबाहेर दिसला. यावेळचे त्यांचे फोटो आणि व्हिडीओ पाहून चाहतेही चिंतेत पडले आहेत. यावेळी तिघंही अत्यंत भावूक दिसले. तर आमिर आणि किरण यांचा मुलगा आझाद अक्षरश: रडताना दिसला. क्लिनिकमधून बाहेर पडताना आमिरच्या हातात पाळीव प्राण्यांसाठी वापरली जाणारी पेटी दिसली. आमिर […]

Filed Under: entertainment

Vijay Thalapathy: मुख्यमंत्री थलपती विजय यांचं मराठी ऐकलं का? अस्खलित मराठी बोलतानाचा Video Viral

August 16, 2026 by admin Leave a Comment

मुख्यमंत्री सी. जोसेफ विजय यांनी शनिवारी तामिळनाडूचे हित आणि घटनात्मक हक्कांचे खंबीरपणे संरक्षण करण्याची, तसेच एक पारदर्शक, जनस्नेही आणि भ्रष्टाचारमुक्त प्रशासन उभारण्याची प्रतिज्ञा केली. फोर्ट सेंट जॉर्जच्या तटबंदीवरून राष्ट्रध्वज फडकवल्यानंतर आपले पहिले स्वातंत्र्यदिनाचे भाषण देताना, थलपथी विजय यांनी सांगितले की, आमचे सरकार तामिळनाडूच्या जनतेच्या हिताच्या प्रशासकीय बाबींवर केंद्र सरकारला सहकार्य करेल. राज्याच्या हिताला बाधा आणणाऱ्या […]

Filed Under: india

कल्याणमध्ये ब्लिंकिटच्या आईस्क्रीम क्रेटमध्ये उंदीर आढळल्याने अन्नसुरक्षेचा प्रश्न

August 16, 2026 by admin Leave a Comment

कल्याणमध्ये ब्लिंकेटच्या आईस्क्रीम क्रेटमध्ये उंदीर आढळलेला आहे. कल्याणच्या गोदरेज हिल स्टोअरचा व्हिडिओ व्हायरल झाला. ऑनलाईन फूड डिलिव्हरीच्या सुरक्षितेवर त्यामुळे प्रश्न उपस्थित झालाय. अन्न आणि औषध प्रशासन विभागानं यावरती कारवाई करावी आणि ते कारवाई करणार का याकडे नागरिकांचं लक्ष आहे. Source link

Filed Under: india

Vinod Kambli Biopic: क्रिकेटमधील संघर्ष, Love Life, व्यसन.., विनोद कांबळीच्या आयुष्यावर बायोपिक, कोणत्या अभिनेत्याची वर्णी?

August 16, 2026 by admin Leave a Comment

भारताचे माजी क्रिकेटपटू आणि स्टार फलंदाज विनोद कांबळी यांचे जीवन आता चित्रपटातून नव्हे, तर वेब सीरिजच्या माध्यमातून प्रेक्षकांपर्यंत पोहोचणार आहे. दिग्दर्शक अभिजीत देशपांडे त्यांच्या जीवनावर आधारित ‘कांबळी’ नावाची एक हिंदी सीरिज काढणार आहे. ही सीरिज एका डिजिटल प्लेटफॉर्मवर प्रदर्शित होईल. या मालिकेची निर्मिती ‘200 नॉट आऊट प्रोडक्शन्स’चे रवी भागचंदका करत आहेत. अभिजीत देशपांडे यांनी स्पष्ट […]

Filed Under: cricket

  • « Go to Previous Page
  • Page 1
  • Interim pages omitted …
  • Page 558
  • Page 559
  • Page 560
  • Page 561
  • Page 562
  • Interim pages omitted …
  • Page 2247
  • Go to Next Page »

Primary Sidebar

Recent Posts

  • India Forex Reserves : जबरदस्त, अमेरिका-इराण यु्द्धातही भारताची कमाल, परकीय चलन साठा ऑल टाइम हाय
  • Vishakha Raut : उद्धव ठाकरे गटाला मोठा धक्का, विशाखा राऊत यांचं नगरसेवक पद्द रद्द
  • १२०० रुपयांच्या चांदीच्या अंगठीसाठी सरकारी नोकरी गमावली, कुडाळ नगरपंचायतीच्या लाचखोर स्वच्छता निरीक्षकाला अटक
  • ATM मशिनचे किपॅड धातूचे का असतात, 99% लोकांना माहिती नाही
  • मनोज जरांगेंच्या लढ्याला सर्वात मोठं यश, सरकारने तडकाफडकी घोषणा केली, विद्यार्थ्यांसाठी मोठी खुशखबर!

Recent Comments

No comments to show.

Archives

  • September 2026
  • August 2026
  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in