Sonakshi Sinha Zaheer Iqbal Video : अभिनेत्री सोनाक्षी सिन्हा मोठ्या पडद्यावर सध्या फार सक्रिय नसली तरी सोशल मीडियावर तर चांगलीच ॲक्टिव्ह असते. सोनाक्षी आणि तिचा पती जहीर इक्बाल यांची जोडी खूप लोकप्रिया आहे. सोशल मीडियावर, त्यांच्या अकाऊंटवरही ते अनेकदा फोटो, मजेशीर व्हिडीओ शेअर करतात. त्यांच्या आंतरधर्मीय लग्नावरून अनेकदा त्यांतं ट्रोलिंग होतं, ऐकून घ्यावं लागतं, पण […]
Vastushastra : घरात नकारात्मक ऊर्जा आहे? कामात वारंवार अडथळे येतायेत? मग करा हे सोपे उपाय
अनेकदा आपल्यासोबत असं होतं की, आपलं संगळं व्यवस्थित चाललेल असतं, आपण आपल्या कार्यक्षेत्रात चांगली प्रगती करतो, मात्र काही दिवसांनंतर अचानक तुम्हाला तुमच्या आयुष्यात काही समस्या जणवायला लागतात. व्यावसायामध्ये तोटा होतो. तुम्ही प्रचंड कष्ट करतात मात्र त्या कष्टाचं अपेक्षित फळ तुम्हाला मिळत नाही. किंवा तुम्ही सारखे आजारी पडता. हे कशामुळे घडत असेल? याचा कधी तुम्ही विचार […]
अमरावती, अकोला आणि वर्धा जिल्ह्यात थेट रेड अलर्ट, 12 ते 4 घराबाहेर पडणे टाळाच, प्रशासनाने..
राज्यात उष्णतेचा कहर बघायला मिळतोय. त्यामध्येच भारतीय हवामान विभागाने अत्यंत मोठा अलर्ट जारी केला. थेट उष्णतेच्या लाटेचा रेड अलर्ट जारी करण्यात आला. अमरावती, वर्धा आणि अकोला या जिल्ह्यांमध्ये भारतीय हवामान विभागाकडून उष्णतेचा रेड अलर्ट जारी करण्यात आला. नागरिकांनी दुपारी 12 ते 4 यादरम्यान घराबाहेर पडणे टाळावे. काल राज्यातील उच्चांकी तापमानाची नोंद अमरावती येथे झाली. अमरावतीमध्ये […]
KKR vs MI Toss : केकेआर विरुद्ध मुंबईची बॅटिंग, पलटणचा कॅप्टन बदलला, पाहा प्लेइंग ईलेव्हन
आयपीएल 2026 स्पर्धेच्या (IPL 2026) 65 व्या सामन्यात यजमान कोलकाता नाईट रायडर्ससमोर 5 वेळा ट्रॉफी जिंकणाऱ्या मुंबई इंडियन्सचं आव्हान आहे. या सामन्याचं कोलकातामधील इडन गार्डन्समध्ये आयोजन करण्यात आलं आहे. सामन्याला संध्याकाळी 7 वाजून 30 मिनिटांनी सुरुवात होणार आहे. तर 7 वाजता टॉस झाला. केकेआरच्या बाजूने नाणेफेकीचा कौल लागला. कर्णधार अजिंक्य रहाणे याने फिल्डिंगचा निर्णय घेत […]
अंत्यविधीची तयारी सुरू असताना चमत्कार, सगळ्यांचीच पळापळ; डॉक्टरही हैराण, नेमकं काय घडलं?
ब्राझीलमधील एका रुग्णालयातून धक्कादायक बातमी समोर आली आहे. 88 वर्षीय जुरासी रोजा आल्वेस यांना 16 मे रोजी उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. त्यांना श्वसनाचा त्रास होता, काही दिवसांनी त्याला डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. त्यानंतर अंतिम संस्काराच्या प्रक्रियेसाठी त्यांचा मृतदेह शवागारात पाठवण्यात आला. मात्र अंत्यविधीची तयारी सुरू असताना सर्वांनाच हैराण करणारी घटना घडली. यामुळे डॉक्टरही […]
पोरं जन्माला घालायची आणि घटस्फोट घ्यायचा द्यायचा यांच्यासाठी कॉमनच… भारती सिंह त्या विधानानंतर प्रचंड ट्रोल
कॉमेडी क्वीन म्हणून ओळखली जाणारी भारती सिंह सध्या तिच्या घटस्फोटाच्या चर्चांमुळे चर्चेत आली आहे. आपल्या जबरदस्त कॉमिक टाइमिंगने आणि मजेशीर शैलीने लोकांना हसवणाऱ्या भारतीचे एक वक्तव्य सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. खरं तर, गेल्या काही दिवसांपासून तिच्या आणि हर्ष लिम्बाचियाच्या नात्याबद्दल अनेक प्रकारच्या चर्चा समोर येत होत्या. दरम्यान, भारतीने तिच्या यूट्यूब व्लॉगमध्ये (Vlog) […]