२०२१ मधील तो प्रसंग तुम्हाला आठवतो का, ज्यात एका सीईओने ४ मिनिटांच्या निर्दयी झूम कॉलवर एका झटक्यात ९०० कर्मचाऱ्यांना नोकरीवरून काढून टाकले होते. तो क्रूर फतवा ऐकवणारे भारतीय वंशाचे चर्चित आणि विवादास्पद सीईओ विशाल गर्ग आज स्वतः त्याच वेदनेतून जात आहेत. डिजिटल मॉर्गेज लेंडर कंपनी बेटर होम अँड फायनान्सच्या बोर्डाने गर्ग यांना कंपनीतून काढून टाकले […]
इस्रायल उगाच भारताचा खास मित्र नाही, स्वातंत्र्यदिनी त्यांच्या डिप्लोमॅटने मुंबई रेल्वे स्टेशनवर जे काम केलं, सगळ्या देशवासियांचं जिंकलं मन
भारताने काल 15 ऑगस्टला 80 वा स्वातंत्र्यदिन साजरा केला. भारतीयांनी हा दिवस उत्साहात साजरा केलाच. पण भारताचा सच्चा मित्र इस्रायल सुद्धा यामध्ये मागे नव्हता.भारतात तैनात असलेल्या इस्रायली दूतावासातील एका राजनैतिक अधिकाऱ्याने एका खास पद्धतीने भारताचा स्वातंत्र्यदिन साजरा केला. आपल्या कृतीने या इस्रायली अधिकाऱ्याने देशवासियांची मनं जिंकली. त्याच्या या कृतीची सोशल मीडियावर इतरत्र, सर्वत्र चर्चा होत […]
‘मांसाहारींना घर नाही, शाकाहारींचे स्वागत’, अमित ठाकरेंनी खडे बोल सुनावताच भावेश कावरे वठणीवर, म्हणाला काय?
मुंबईतील ताडदेव येथील एका घराच्या संदर्भात ‘मांसाहारींना घर नाही, शाकाहारींचे स्वागत’ अशी डिवचणारी जाहिरात केल्यानंतर भावेश कावरे चांगलाच अडचणीत सापडला. या जाहिरतीमुळे सोशल मीडियावर सर्वसामान्य नागरिकांमध्ये तीव्र प्रतिक्रिया उमटली होती. त्याच्याविरोधात संतापाची भावना होती. त्याने ही जाहिरात का केली याचे स्पष्टीकरण करणारा व्हिडिओ शेअर केला होता आणि दिलगिरी व्यक्त केली होती. या वादानंतर महाराष्ट्र नवनिर्माण […]
ना आवारापन 2, ना बंटवारा 1947.. कोणताच गाजावाजा न करता रवीना टंडनच्या सिनेमाची बाजी; 2 दिवसांत 75 कोटी
14 ऑगस्ट 2026 रोजी बॉक्स ऑफिसवर प्रदर्शित झालेल्या दोन चित्रपटांची तुफान चर्चा झाली. यामध्ये इमरान हाश्मीच्या 'आवारापन 2' आणि सनी देओलच्या 'बंटवारा 1947'चा समावेश आहे. पण या दोन चित्रपटांच्या चर्चेत कोणताही गाजावाजा न करता एका दाक्षिणात्य चित्रपटाने मोठी बाजी मारली आहे. रवीना टंडन आणि साऊथ सुपरस्टार सूर्या यांच्या मुख्य भूमिका असलेला हा चित्रपटसुद्धा 14 ऑगस्ट […]
मोठी बातमी! विमानतळाच्या आत गोळीबार; 2 जण जखमी, प्रवाशांमध्ये एकच खळबळ
उत्तर प्रदेशातील वाराणसी विमानतळाच्या आत मोठी घटना घडली आहे. लाल बहादूर शास्त्री विमानतळाच्या आत एअर इंडियाच्या विमानाने मुंबईला जाणाऱ्या आजमगडच्या एका प्रवाशाने गोळीबार केला आहे. पिस्तुलातून गोळीबार केल्यानंतर फरशीला धडकून थेट विमानतळावरील एका तरुणात्या हाताला लागली. तर एका महिलेच्या मांडीला लागली. या घटनेत एका महिलेसह दोन कर्मचारी जखमी झाले आहेत. यात एका महिलेचाही समावेश आहे. […]
लग्नापूर्वीच हनीमून, 20 वर्षे लहान अभिनेत्रीसोबत अनुराग कश्यपचं अफेअर, वयामुळे घेतला मोठा निर्णय
बॉलिवूड सेलिब्रिटी त्याच्या प्रोफेशनल आयुष्यामुळे कमी पण खासगी आयुष्यामुळे कायम चर्चेत असतात. आता देखील बॉलिवूडचा प्रसिद्ध आणि लोकप्रिय दिग्दर्शक अनुराग कश्यप खासगी आयुष्यामुळे चर्चेत आला. दोन वेळा घटस्फोट झाल्यानंतर अनुराग गेल्या 10 वर्षांपासून अभिनेत्री शुभ्रा शेट्टी हिला डेट करत आहे. सध्या सर्वत्र फक्त आणि फक्त अनुराग कश्यप याच्या खासगी आयुष्याची चर्चा रंगलेली असून गर्लफ्रेंड आणि […]