उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांच्या अपघाती निधनानंतर राज्यातील राजकीय घडामोडींना वेग आला आहे. सुनेत्रा पवार (Sunetra Pawar) यांच्याकडे उपमुख्यमंत्रीपदाची सूत्रे जाणार असल्याची जोरदार चर्चा आहे. राष्ट्रवादीत तसं घटत आहे. आज राष्ट्रवादीच्या होणाऱ्या बैठकीत त्यावर निर्णय होतो की नवीन काही ट्विस्ट समोर येतो हे पाहावं लागणार आहे. या घडामोडी सुरू असतानाच दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्याची […]
Sanjay Shirsat | दुखवटा सुरू असतानाच राजकीय घडामोडींना वेग… संजय शिरसाट यांची तीव्र प्रतिक्रिया काय?
राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या आकस्मिक निधनामुळे राज्याच्या राजकारणात मोठी खळबळ उडाली आहे. अजित पवार यांच्या निधनानंतर त्यांच्या पत्नी सुनेत्रा पवार या उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे. दरम्यान, या निर्णयाबाबत आपल्याला कोणतीही पूर्वकल्पना नव्हती, तसेच कोणतीही चर्चा झाली नसल्याचं शरद पवार यांनी स्पष्ट केलं आहे. तर दुसरीकडे सुनेत्रा पवार आणि […]
Sharad Pawar-Sunetra Pawar : सुनेत्रा पवारांनी मला सांगितलं नाही, शरद पवार असं बोलताच सूत्र फिरली, अजित पवारांच्या कुटुंबाने लगेच उचललं असं पाऊल
उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अकाली निधनानंतर राष्ट्रवादी काँग्रेस अंतर्गत राजकीय घडामोडींना प्रचंड वेग आला आहे. तीन दिवसांपूर्वी बारामती विमानतळाजवळ अजित पवार यांचं चार्टर्ड विमान कोसळलं. यात अजित पवारांसह पाच जणांचा मृत्यू झाला. पवार कुटुंबिय, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजूनही या धक्क्यातून सावरला नसेल. कारण असं काही होईल याचा कोणी ध्यानी मनी सुद्धाविचार केला नव्हता. पण हे […]
Sanjay Raut: बोलण्यासारखं भरपूर, पण… सुनेत्रा पवारांना उपमुख्यमंत्री करण्याची घाई का? राऊतांचा खळबळजनक दावा
Sanjay Raut on NCP Sunetra Pawar: बुधवारी उपमुख्यमंत्री अजितदादांचे विमान अपघातात निधन झाले. दोन दिवसांनी शुक्रवारी राज्यात मोठ्या राजकीय घडामोडी घडल्या. राष्ट्रवादीतील ज्येष्ठ नेत्यांनी तातडीने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. त्यात उपमुख्यमंत्री पदासाठी सुनेत्रा पवार यांच्या नावाचा प्रस्ताव समोर करण्यात आला. राष्ट्रवादीची खाती पक्षाकडेच ठेवण्याची मागणी करण्यात आली. आज सुनेत्रा पवार या राज्याच्या पहिल्या […]
tv9 Marathi Special Report | पडद्यामागून थेट सत्ताकेंद्रात: सुनेत्रा पवारांचा महाराष्ट्राच्या राजकारणातील निर्णायक प्रवेश
अजित पवार यांच्या आकस्मित निधनानंतर सुनेत्रा पवार यांच्या रूपानं पहिल्यांदाच महाराष्ट्राच्या राजकीय इतिहासात पहिल्या महिला उपमुख्यमंत्री पदाच्या खुर्चीवर विराजमान होणार आहेत. अजित पवारांच्या मृत्यू नंतर आता उपमुख्यमंत्री पद कोणाकडे जाणार याची सगळीकडे चर्चा सुरु होती. मात्र अजित पवार यांच्या पत्नी, सुनेत्रा पवार ह्या उपमुख्यमंत्री पदाची धुरा सांभाळणार हे जवळपास स्पष्ट झालं आहे. लग्नानंतर सुनेत्रा पवार […]
त्यादिवशी दादा सलग 2 तास…, गायकाची अजित पवारांसोबत शेवटची आठवण… Video पाहून डोळ्यात येईल पाणी
Ajit Pawar plane crash: महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अकस्मित निधनाने संपूरर्ण राज्याला मोठा धक्का बसला आहे. तर कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळलेला आहे. 28 जानेवारी हा दिवस राज्यासाठी काळा दिवस ठरला. बुधवारी सकाळी राज्याचे मुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमानाला अपघात झाल्याची बातमी समोर आली. त्यानंतर विमान अपघातात अजित पवार गंभीर जखमी… अशी बातमी समोर आल्यानंतर […]