बॉलिवूड अभिनेत्री आणि भाजप खासदार कंगना रनौत आणि योगगुरू रामदेव यांच्यात गेल्या काही दिवसांपासून कलगीतुरा सुरू आहे. रनौत यांनी रामदेव बाबांविषयी एक तिखट टिप्पणी केली होती. त्यावर रविवारी रामदेव बाबांनी जोरदार पलटवार केला. काही क्षुल्लक लोकांविषयी मी कोणतीच टिप्पणी करू इच्छित नाही. रामदेव बाब कोण आहेत आणि त्यांनी काय काम केले हे देशातील लोकांना माहिती […]
Khavdya Dongar Case : त्याच्या डोक्यात फावडं घातलं, खवड्या डोंगर मृत्यू प्रकरणात सर्वात धक्कादायक ट्विस्ट, कुणालच्या मावशीच्या मोठा गौप्यस्फोट!
ज्ञानेश्वर लोंढे, टीव्ही 9 मराठी, छत्रपती संभाजीनगर : छत्रपती संभाजीनगरच्या खवड्या डोंगरावरील चांदगुडे कुटुंबाच्या मृत्यू प्रकरणात आता आरोप-प्रत्यारोपांना सुरुवात झाली आहे. मृत मुरलीधर चांदगुडे यांच्या आईने कुणालची आई संगीता चांदगुडे यांच्यावर गंभीर आरोप केले होते. संगीता यांनी आपल्या मुलाला तब्बल वीस वर्षांपासून आमच्यापासून दूर ठेवल्याचा दावा मुरलीधर चांदगुडे यांच्या आईने केला होता. आता याच आरोपांना […]
New Sugar Stock Norms : साखरेची साठेबाजी रोखण्यासाठी सरकारचं मोठं पाऊल
साखरेची साठेबाजी थांबवण्यासाठी आणि वाढत्या दरांना आळा घालण्यासाठी केंद्र सरकारने एक महत्त्वपूर्ण पाऊल उचलले आहे. मोठ्या घाऊक ग्राहकांसाठी साखरेची साठा मर्यादा कमी करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. हा निर्णय 1 सप्टेंबर ते 30 नोव्हेंबर या कालावधीसाठी लागू होईल. यानुसार, व्यापाऱ्यांना या तीन महिन्यांच्या कालावधीत केवळ 15 दिवसांचा साठा आपल्याकडे ठेवण्याची परवानगी असेल. यापूर्वी व्यापाऱ्यांसाठी साखरेच्या […]
Vijay Wadettiwar: काय शिजतंय ते आम्ही बघतोय, पवारांची राष्ट्रवादी-मोदी भेटीवरून वडेट्टीवारांचं विधान
महाराष्ट्र काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या भेटीवर प्रतिक्रिया दिली आहे. “आम्हाला सगळं माहितीये, पण आम्ही आज बोलणार नाही. काय शिजतंय ते आम्ही बघतोय,” असे सूचक विधान वडेट्टीवार यांनी केले. पवारांच्या वारंवार होणाऱ्या मोदी भेटींवर काँग्रेसला राग येणार नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले. वडेट्टीवार यांनी […]
टाईल्सच्या लाईन्समधील घाण आणि डाग स्वच्छ करण्याचे 5 नैसर्गिक उपाय
टाईल्सच्या लाईन्समधील हट्टी डाग आणि साचलेली घाण स्वच्छ करणे आता सोपे झाले आहे. बेकिंग सोडा आणि व्हिनेगर यांसारख्या घरगुती घटकांचा वापर करून केवळ 5 सोप्या पद्धतींनी टाईल्समधील ग्राउट पूर्वीसारखा पांढरा शुभ्र करता येतो, ज्यामुळे संपूर्ण घराला एक नवा आणि फ्रेश लुक मिळतो. घराची नियमित स्वच्छता केली तरीही काही दिवसांत टाईल्सच्या मधल्या लाईन्स (ज्याला तांत्रिक भाषेत […]
IMD Rain Alert : घाटमाथ्यावर धो-धो कोसळणार… महाराष्ट्रासह या राज्यांना मुसळधार पावसाचा इशारा
देशासह राज्यातील अनेक भागात पावसाच्या सरी कोसळताना पहायला मिळत आहे. हवामान विभागाच्या माहितीनुसार, 24 ऑगस्ट रोजी देशातील अनेक भागांत मान्सून सक्रिय राहण्याची शक्यता आहे. उत्तर-पश्चिम भारतातील उत्तराखंड आणि पूर्व उत्तर प्रदेशात पावसाचा जोर कायम राहील. दिल्ली, हरियाणा, पंजाब आणि पश्चिम उत्तर प्रदेशातील काही भागांत मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. पूर्व भारतातील बिहार, झारखंड, ओडिशा आणि […]