Eknath Shinde : राज्याच्या पावसाळी अधिवेशनाला 22 जूनपासून सुरुवात होणार आहे. हे अधिवेशन चांगलेच वादळी ठरण्याची शक्यता आहे. कारण यावेळी पाऊस कमी आहे. शेतकरी संकटात सापडण्याची शक्यता आहे. दुसरीकडे ठाकरे गटातील बंडखोरीचा विषय आहे. त्यामुळे विरोधक सत्ताधाऱ्यांना घेरण्याची शक्यता आहे. आजच्या चहापानाच्या कार्यक्रमावरही विरोधखांनी बहिष्कार घातला. दरम्यान, सत्ताधारी महायुतीने पत्रकार परिषद घेत अधिवेशनाचा अजेंडा काय असेल, […]
43 वर्षांपूर्वीचं योगावर आधारित गाणं, जे आजही लोक पुन्हा-पुन्हा बघत आहेत
आज जगभरात आंतरराष्ट्रीय योग दिन साजरा केला जात आहे. योगाचे शारीरिक आणि मानसिक आरोग्यासाठी असलेले महत्त्व अधोरेखित करण्यासाठी विविध कार्यक्रमांचे आयोजन केले जात आहे. याच पार्श्वभूमीवर बॉलिवूडमधील तब्बल 43 वर्षांपूर्वीचे एक विशेष गाणे पुन्हा चर्चेत आले आहे. योगाचे फायदे सांगणारे हे गाणे 1983 मध्ये प्रदर्शित झालेल्या 'हादसा' या चित्रपटातील आहे. ‘योगा’ या नावाचे हे गाणे […]
काळ आला होता, पण बापमध्ये आला..लेकीसाठी बापाने बिबट्याशी दोन हात केले
एकीकडे जागतिक फादर्स डे साजरा होत असताना आता एका बापाने आपल्या लेकीला बिबट्याच्या तावडीतून वाचवल्याची घटना घडली आहे. बिबट्याने लेकीला उचलून तो शेतात शिरला होता. त्याच वेळी आपल्या मुलीच्या रडण्याचा आवाज आल्याने हा बाप त्या ठिकाणी गेला तर या बापाचा बिबट्याशी सामना झाला. त्यानंतर बापाने त्याच्या चिमुकल्या लेकीला उचलून थेट पळताना त्यांचा तोल जाऊ दोघे […]
उद्यापासून पावसाळी अधिवेशनाला सुरुवात; कर्जमाफी ते नीट परीक्षा, विरोधकांच्या सर्व आरोपांना फडणवीसांचं उत्तर
राज्यात उद्यापासून पावसाळी अधिवेशनाला सुरुवात होणार आहे. या पार्श्वभूमीवर आज विरोधकांची पत्रकार परिषद पार पडली, या पत्रकार परिषदेमध्ये बोलताना राज्यात सध्या असलेल्या वेगवेगळ्या प्रश्नांवरून विरोधकांनी सरकारवर जोरदार हल्लाबोल केला. सरकाने नुकतीच कर्जमाफी जाहीर केली आहे, यावरून देखील विरोधकांनी काही प्रश्न उपस्थित केले आहेत. तसेच यंदा राज्यावर अल निनोचं सावट आहे. त्यामुळे पाऊस कमी पडण्याची शक्यता […]
प्राचीन विष्णू मंदिराचं रहस्य उलगडणाऱ्या ‘नागबंधम’चा ट्रेलर; महेश मांजरेकरांचीच जोरदार चर्चा
बहुचर्चित दाक्षिणात्य चित्रपट ‘नागबंधम’चा ट्रेलर नुकताच प्रदर्शित झाला असून सोशल मीडियावर सध्या त्याचीच चर्चा सुरू आहे. मूळ तेलुगू भाषेत बनलेल्या या चित्रपटाला पॅन इंडियामध्ये प्रदर्शित केलं जाणार आहे. हा अॅक्शन अॅडव्हेंजर आणि फँटसी चित्रपट भारतातील प्राचीन विष्णू मंदिरांमधील ‘नागबंधम’ या गूढ विधीवर आणि त्याच्याशी संबंधित रहस्यमयी आख्यायिकांवर आधारित आहे. याचीच एक झलक या तीन मिनिटांच्या […]
सर्वात मोठी बातमी! ओमराजेंचा अखेर उद्धव ठाकरेंना मोठा धक्का, शिवसेनेत प्रवेश करणार, थेट भूमिका जाहीर
राजकीय वर्तुळातून मोठी बातमी समोर येत आहे, शिवसेना ठाकरे गटात मोठी फूट पडली आहे, नऊ पैकी सहा खासदारांनी बंडखोरी केली आहे. हा शिवसेना ठाकरे गटासाठी मोठा धक्का मानला जात आहे. दरम्यान ज्या खासदारांनी शिवसेना ठाकरे गटातून बंडखोरी केली त्यामध्ये धाराशिवचे खासदार ओमराजे निंबाळकर यांचा देखील समावेश आहे, परंतु त्यांनी शनिवारी मोठं विधान केलं होतं, मी […]