कॉक्रोच जनता पार्टीने रविवारी पश्चिम बंगालमधून भाजपवर गंभीर आरोप केला आहे. पश्चिम बंगालमधील कॉक्रोच जनता पार्टीचा कार्यकर्ता शेख अब्दुल हफीजचे वडील जनाब माफिक यांच्या मृत्यूला भाजपचे कार्यकर्ते जबाबदार असल्याचा आरोप करण्यात आला आहे. अब्दुल सरकारी ‘स्कूल ठीक करो’ अभियानात सहभागी झाला होता. त्यामुळे भाजपच्या कार्यकर्त्यांनी त्याला घरात घुसून मारहाण केली. यावेळी भाजपच्या कार्यकर्त्यांच्या मारहाणीत सीजेपी […]
IND vs SL : दुसऱ्या दिवस अखेर भारताच्या 9 बाद 460 धावा, ध्रुव जुरेलच्या अर्धशतकामुळे डाव सावरला
भारताने पहिल्या कसोटी सामन्याच्या दुसऱ्या दिवसावर पकड मिळवली पण धावगतीला काही अंशी ब्रेक लागला. भारताने दुसऱ्या दिवसअखेर 9 गडी गमवून 460 धावा केल्या आहे. खरं तर पहिल्या सत्राचा खेळ पूर्णपणे पावसामुळे वाया गेला. त्यामुळे दुसर्या दिवशी 43 षटकांचा खेळ झाला आणि 172 धावा आल्या. त्यात श्रीलंकेने फिरकीच्या जोरदार कमबॅक केलं. भारतीय संघ पहिल्या डावात 2 […]
A दाबलं की B येतं, सर्व्हर डाऊन, स्क्रीन खराब; हायकोर्ट परीक्षेचा घोळ काय? 5 महत्त्वाचे मुद्दे!
मोठी बातमी समोर येत आहे, आज राज्यभरात मुंबई हायकोर्टातील लिपीक पदाच्या भरतीसाठी टायपिंग परीक्षेचं आयोजन करण्यात आलं होतं. मात्र या परीक्षेदरम्यान मोठा गोंधळ निर्माण झाल्याचं पहायला मिळत आहे. अनेक ठिकाणी सर्व्हर ठप्प झाले आहेत. काही ठिकाणी संगणकच बंद आहेत. कीबोर्डमध्ये बिघाड झाला आहे, असा आरोप विद्यार्थ्यांकडून करण्यात येत आहे, तसेच ही परीक्षा रद्द करून पुन्हा […]
Abhijeet Dipke : आता हेच जंतर-मंतर! अभिजित दीपकेंकडून नव्या आंदोलनाची घोषणा; सरकार टार्गेटवर; थेट जमिनीवर बसून…
CJP Abhijeet Dipke : बॉंबे हायकोर्ट लिपीक पदाच्या टायपिंग परीक्षेत मोठा गोंधळ उडाला आहे. आज (16 ऑगस्ट) संपूर्ण राज्यात ही परीक्षा आयोजित करण्यात आली होती. या परीक्षेदरम्यान अनेक तांत्रिक अडचणी समोर आल्या आहेत. विद्यार्थ्यांनी परीक्षेच्या आयोजनासंदर्भात अनेक गंभीर प्रश्न उपस्थित केले आहेत. छत्रपती संभाजीनगरात तर विद्यार्थ्यांनी रस्त्यावरच बसून ठिय्या आंदोलन सुरू केले आहे. विशेष म्हणजे […]
मोठी बातमी! हायकोर्ट लिपीक पदाचा पेपर लीक? अभिजीत दिपकेंच्या थेट आरोपाने एकच खळबळ, आंदोलनाने पुन्हा वातावरण तापणार?
High Court clerk typing exam paper leaked: मुंबई हायकोर्टातील लिपिक पदाच्या भरतीसाठी आज घेण्यात आलेली टायपिंग परीक्षा फुटल्याचा मोठा दावा कॉक्रोच जनता पार्टीचे संस्थापक अध्यक्ष अभिजीत दिपके यांनी केला आहे. यामुळे एकच खळबळ उडाली आहे. या देशात सरकार परीक्षा घेऊ शकत नाही, असे म्हणत दिपके यांनी सरकारची अक्कल काढली. तर प्रश्न सुटेपर्यंत मागे हटू नका, […]
आता परीक्षा केंद्रावारून उठायचं नाही… अभिजीत दीपके पुन्हा आंदोलनाला बसले, हायकोर्ट टायपिंग परीक्षा प्रकरण तापलं
छत्रपती संभाजीनगर येथे नुकत्याच झालेल्या हायकोर्ट टायपिंग कौशल्य परीक्षेत मोठ्या प्रमाणावर गोंधळ झाल्याचे समोर आले आहे. या गोंधळामुळे संतप्त विद्यार्थ्यांनी आंदोलन केले असून, त्यांनी अभिजीत दिपके यांची भेट घेऊन आपली कैफियत मांडली आहे. अभिजीत दीपके यांनी विद्यर्थ्यांना आता परीक्षा केंद्रवारून उठायचं नाही असं ठामपणे सांगितले आहे. विद्यार्थ्यांच्या म्हणण्यानुसार, परीक्षेसाठी वापरण्यात आलेल्या सॉफ्टवेअरमध्ये अनेक तांत्रिक अडचणी […]