छत्रपती संभाजीनगर येथे नुकत्याच झालेल्या हायकोर्ट टायपिंग कौशल्य परीक्षेत मोठ्या प्रमाणावर गोंधळ झाल्याचे समोर आले आहे. या गोंधळामुळे संतप्त विद्यार्थ्यांनी आंदोलन केले असून, त्यांनी अभिजीत दिपके यांची भेट घेऊन आपली कैफियत मांडली आहे. अभिजीत दीपके यांनी विद्यर्थ्यांना आता परीक्षा केंद्रवारून उठायचं नाही असं ठामपणे सांगितले आहे. विद्यार्थ्यांच्या म्हणण्यानुसार, परीक्षेसाठी वापरण्यात आलेल्या सॉफ्टवेअरमध्ये अनेक तांत्रिक अडचणी […]
सोनाली कुलकर्णीने पहिल्याच चित्रपटात या अभिनेत्यासोबत केला रोमान्स, नंतर 10 वर्षे बोलणं केलं बंद, कोण आहे तो अभिनेता?
मराठी मनोरंजनसृष्टीतील लोकप्रिय अभिनेत्री सोनाली कुलकर्णीने आपल्या दमदार अभिनयाने प्रेक्षकांच्या मनात वेगळी ओळख निर्माण केली आहे. तिने अनेक गाजलेल्या चित्रपटांमध्ये तिने भूमिका साकारल्या आहेत. मात्र, सोनालीचा पहिला सिनेमा कोणता होता, हे फार कमी जणांना माहिती असेल. सोनाली कुलकर्णीने 2007 मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘बकुळा नामदेव घोटाळे’ या सिनेमातून मराठी चित्रपटसृष्टीत पदार्पण केलं. केदार शिंदे दिग्दर्शित हा […]
माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाणांची मोठी कबुली; गोपीनाथ मुंडेंच्या काँग्रेसमध्ये प्रवेशाच्या दाव्यावर म्हणाले…
शनिवारी माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी भाजप नेते गोपीनाथ मुंडे यांच्याबद्दल बोलताना मोठा दावा केला होता. गोपीनाथ मुंडे हे काँग्रेसमध्ये येणार होते. काँग्रेसच्या नेत्या सोनिया गांधी यांनी गोपीनाथ मुंडे यांच्या काँग्रेसमधील प्रवेशाला ग्रीन सिग्नल दिला होता. परंतु तत्कालीन पंतप्रधान मनमोहन सिंग यांनी मात्र या पक्ष प्रवेशाला विरोध केला, त्यामुळे हा पक्ष प्रवेश होऊ शकला नाही, […]
जेवायला तुकाराम मुंढे येणार… रेस्टॉरंट कर्मचाऱ्यांची हवा टाईट; एका बुकिंगमुळे मोठी धांदल; थेट फोन करून..
अन्न व औषध प्रशासनाचे आयुक्त तुकाराम मुंढे तूफान चर्चेत आहेत.नुकताच तुकाराम मुंडे यांनी एक किस्सा दोन दिवसांपूर्वीच घडलेला सांगितला.त्यांच्या मुलाने त्याच्या वाढदिवसासाठी रेस्टारंटमध्ये बुकिंग केले होते. तो त्याच्या मित्रांसोबत तिथे जाणार होता. तुकाराम मुंढे यांनी एनडीटीव्ही प्रॉफिटला दिलेल्या मुलाखतीमध्ये बोलताना म्हटले की,माझ्या मुलाचा वाढदिवस होता.त्याला त्याच्या मित्रांसोबत रेस्टारंटमध्ये जायचे होते.त्याने अगोदरच ऑनलाईन बुकिंग केले. पण […]
पोटात अन्न नाही, दहा मिनिटात नापास केलं, अभिजित दीपकेंपुढे व्यथा मांडताना मुलगा भावुक! जमिनीवर बसून सगळं सांगितलं!
मुंबई हायकोर्टातील लिपिक पदाच्या भरतीसाठी सुरू असलेल्या टायपिंग टेस्टमध्ये मोठा गोंधळ उडाला. विशेष म्हणजे हा गोंधळ फक्त एका शहरापुरताच नव्हे तर संपूर्ण राज्यात वेगवेगळ्या ठिकाणी हा गोंंधळ उडाल्याचे समोर आले. दरम्यान, छत्रपती संभाजीनगरातही ऑनलाईन परीक्षेत गडबड झाल्याने सीजेपीचे संस्थापक अभिजित दीपके थेट विद्यार्थ्यांच्या भेटीला पोहोचले. त्यांनी आता परीक्षेच्या ठिकाणीच आंदोलनाची हाक दिली आहे. जोपर्यंत ही […]
परिस्थिती पुन्हा हाताबाहेर गेली! छत्रपती संभाजीनगरात हायकोर्ट टायपिंग परीक्षेत मोठा गोंधळ, नेमकं काय घडलं?
महाराष्ट्रातील छत्रपती संभाजीनगर, कल्याण आणि भंडारा या तीन प्रमुख शहरांमध्ये हायकोर्ट लिपिक पदाच्या परीक्षेवेळी मोठा गोंधळ आणि तांत्रिक अडचणींचा सामना विद्यार्थ्यांना करावा लागला. परीक्षेदरम्यान उद्भवलेल्या समस्यांमुळे संतप्त विद्यार्थ्यांनी विविध ठिकाणी जोरदार घोषणाबाजी आणि आंदोलने केली. छत्रपती संभाजीनगर येथील परीक्षा केंद्रावर टायपिंग सॉफ्टवेअर काम करत नसल्याचा आरोप विद्यार्थ्यांनी केला. यामुळे परीक्षेला बसलेल्या अनेक विद्यार्थ्यांना आपला पेपर […]