गेल्या दोन दिवसांपासून पुणे आणि पिंपरी चिंचवड हादरून गेलं आहे. या दोन्ही शहरात विषारी दारूमुळे हाहाकार माझला आहे. एकामागून एक 14 लोकांचा या दारूमुळे मृत्यू झाल्याने सर्वच हादरून गेले आहेत. पोलिसांनीही या प्रकरणाची पाळमुळं खणून काढण्यासाठी रात्रीपासूनच तपास सुरू केला आहे. राज्याला हादरवणाऱ्या या घटनेनंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे ॲक्शन मोडवर आले आहेत. फडणवीस यांनी […]
रीलस्टार रोहिणीच्या मृत्यूनंतर दुसरी बाजू समोर; दुसरं लग्न, विस्कटलेली आर्थिक घडी अन् वाद..
प्रसिद्ध रील स्टार आणि इन्फ्लुएन्सर रोहिणी पाराध्ये हिनं मंगळवारी सोलापुरातील मंगळवेडा तालुक्यातील ‘हॉटेल ग्रामपंचायत’च्या किचनमध्ये गळफास लावून आत्महत्या केली. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे. रोहिणी पाराध्ये आणि तिचा पती निलेश पाराध्ये हे इन्स्टाग्रामवर लोकप्रिय होते. त्यांच्या रील्सना भरभरून व्ह्यूज आणि लाइक्स मिळत होते. शिवाय ‘हॉटेल ग्रामपंचायत’चा त्यांचा व्यवसायसुद्धा सुरू होता. मग रोहिणीने इतकं […]
100 किमी ताशी वेगाने वारे, विनाशकारी चक्रीवादळ धडकणार, IMD चा थेट मोठा इशारा, मॉन्सूनही..
मॉन्सून अजून पूर्णपणे भारतात सक्रिय झाला नाही, त्याच्या अगोदरच मोठा इशारा देण्यात आला. पुढील 24 ते 48 तास अत्यंत धोकादायक असणार आहेत. भारतीय हवामान विभाग अर्थाच आयएमडीने अत्यंत मोठा इशारा दिला. भारतीय हवामान विभागाच्या अंदाजानुसार, पुढील 24 ते 48 तास अत्यंत धोक्याची आहेत. रिपोर्टनुसार, दक्षिण आणि पश्चिम मॉन्सून उत्तरेकडे ताकदीने पुढे सरकत आहे. पुढच्या तीन […]
“संघर्ष हा वंचित, बंजारा समाजाच्या पाचवीलाच पूजलेला..”; सेन्सॉर बोर्डाने चालवली ‘द महाराष्ट्र फाईल्स’वर कात्री, दिग्दर्शक अडचणीत
गेल्या अनेक दिवसांपासून चर्चेत असलेला ‘द महाराष्ट्र फाईल्स’ या चित्रपटाबाबत मोठी अपडेट समोर आली आहे. येत्या 29 मे रोजी प्रदर्शित होणारा ‘द महाराष्ट्र फाईल्स’ हा चित्रपट सेन्सॉर बोर्डाकडून प्रमाणपत्र मिळण्यास विलंब झाल्यामुळे आता या दिवशी प्रदर्शित होणार नसल्याचं समोर आलंय. मात्र लवकरच नव्या तारखेसह हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. सेन्सॉर बोर्डाच्या विलंबामुळे चित्रपटाचं प्रदर्शन […]
महेंद्रसिंह धोनी आयपीएल 2027 मध्ये खेळणार का? सीएसके व्यवस्थापनाने दिली अशी माहिती
आयपीएल 2026 स्पर्धा जेतेपदासाठी आता दोन सामन्यांचा खेळ शिल्लक राहिला आहे. आतापर्यंत सात संघाचा स्पर्धेतील प्रवास संपला असून जेतेपदासाठी आरसीबी, गुजरात टायटन्स आणि राजस्थान रॉयल्स शर्यतीत आहे. यापैकी गुजरात टायटन्स आणि राजस्थान रॉयल्सपैकी कोण अंतिम फेरी गाठणार याचा फैसला 29 मे रोजी क्वॉलिफायर 2 फेरीत होणार आहे. असं असताना या स्पर्धेतून चेन्नई सुपर किंग्सचं आव्हान […]
Gold Price Today : आजही सोन्याची पडझड सुरूच, सराफा बाजारात मोठी घडामोड, 10 ग्रॅम सोनं आज..
अमेरिका-इराणमधला संघर्ष काही थांबताना दिसत नाहीये. एकीकड शांततेसाठी चर्चा करायची आणि दुसरीकडे एकमेकांवर हल्ले करून आगळीक करायची, असं दोन्ही देशांचं धोरण अजून कायम आहे. मात्र याचा संपूर्ण जगावर परिणा होतोय. दरम्यान सध्या भारतात सोन्याच्या दरात घसरण सुरूच आहे. 29 मे रोजी सकाळी, राजधानी दिल्लीत 24-कॅरेट सोन्याचा भाव प्रति 10 ग्रॅम हाँ 1, 56,200 रुपयांपर्यंत घसरला. […]