हायकोर्टाच्या लिपिक परीक्षेतील गडबडीमुळे विद्यार्थ्यांनी संभाजीनगरासह राज्याच्या विविध भागात आंदोलन केले.त्यानंतर रात्री हायकोर्टाने या प्रकरणात नोटीस जारी केली होती. या आंदोलनाला अभिजीत दिपके यांनी स्वत: आंदोलनात उतरुन पाठींबा जाहीर केला होता. त्यानंतर आता रात्री उशीरा या प्रकरणात अभिजीत दिपके यांनी सरकारला इशारा दिला आहे. जर एका आठवड्यात विद्यार्थ्यांच्या मागण्यांवर जर निर्णय घेतला नाही तर, तर […]
युक्रेनचा रशियावर सर्वात मोठा हल्ला! बघता बघता 822 ड्रोन…अचानक नेमकं काय घडलं?
युक्रेनने रशियावर आतापर्यंतचा सर्वात मोठा प्राणघातक हवाई हल्ला केला आहे. रविवारी रात्री केलेल्या या हल्ल्याने रशियाचे मोठे नुकसान झाले आहे. युक्रेनने ड्रोनद्वारे रशियाची राजधानी मॉस्कोपासून रोस्तोवपर्यंत प्रचंड विध्वंस घडवला आहे. रशियाने आपण युक्रेनचे ८२२ ड्रोन पाडल्याचा दावा केला आहे. या भीषण हल्ल्यात रशियाचे किमान सहा जण ठार झाले आहेत. मॉस्को आणि रोस्तोवमध्ये प्रचंड विध्वंस युक्रेनचे […]
अभिजीत दीपके यांच्या आंदोलनाला मोठे यश, हायकोर्टाकडून थेट नोटिस जारी,सात तासात नेमके काय घडले ?
मुंबई हायकोर्टाच्या लिपिक परीक्षेवरुन विद्यार्थ्यांनी राज्यात अनेक ठिकाणी ठिय्या आंदोलन केले आहेत. या आंदोलनात सीजेपीचे अध्यक्ष अभिजीत दीपके यांनी विद्यार्थ्यांना पाठींबा देत आहेत. या ऑनलाईन लिपिक परीक्षेत मोठ्या त्रूटी उघडकीस आल्या होत्या.अनेक सेंटरवर सर्व्हर डाऊन झाला होता. तर काही सेंटरवर पुरवलेले संगणकीय किबोर्ड नादुरुस्त होते. त्यामुळे विद्यार्थी दहा मिनिटात लॉग आऊट होत होते. त्यांना विद्यार्थ्यांना […]
रायगडचं कुटुंब वडील, आई आणि मुलगा, काशी फिरायला गेलं, पुढे असं काही घडलं की विश्वास बसणार नाही…
Maharashtra Businessman Death : उत्तर प्रदेशातील वाराणसी हे पवित्र असे धार्मिक स्थळ आहे. देशभरातून हजारो भाविक या शहरात दररोज दाखल होतात. महाराष्ट्रातूनही वाराणसी येथे जाणाऱ्यांची संख्या बरीच आहे. सर्वसाधारण कुटुंबापासून ते अतिश्रीमंत घरातील व्यक्तीपर्यंत सगळेच वाराणसीत जाऊन देवाचे दर्शन घेतात. परंतु वाराणसीमध्ये यात्रेसाठी गेलेल्या महाराष्ट्रातील असाच एका उद्योजकाच्या कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. समोर आलेल्या […]
अरे देवा, इतक्या एकटेपणात साधं रडूही शकत नाही! अंतराळात घडतं तरी काय? डोळ्यातून का येत नाही पाणी?
Crying In Space: अश्रु बाहेर येणे ही मानवी स्वाभाविक प्रतिक्रिया आहे. केवळ मन दुखावले तेव्हाच नाही तर भावनिक हिंदोळा आला तेव्हा. आनंदाच्या झोक्यावर अश्रु नकळत ओघळतात. अश्रु हे जिवंतपणाचे लक्षण समजले जाते. अश्रु हे दुधारी शस्त्रही मानले जाते. स्त्रीया त्याचा बखुबी वापर करतात. त्यांच्या भावनिक विश्वातील अश्रु हा जणू दूत असतो. पण अंतराळात भावना टिकत […]
पुण्याची हिंजवडी ते शिवाजीनगर मेट्रो तयार, उद्घाटनाला कधी मिळणार मोदींची तारीख…
पुणेकरांची रोजच्या वाहतूक कोंडीतून सुटका करण्याची क्षमता असलेला शिवाजीनगर ते हिंजवडी मेट्रो – ३ चा १३.३ किमीचा टप्पा बांधून तयार आहे. हा १२ स्थानकांच्या मार्गाचा पहिला टप्पा उद्घाटनाच्या प्रतिक्षेत आहे. या मार्गामुळे शिवाजीनगर ते हिंजवडी या प्रवासाला लागणारा दीड तासांचा वेळ आता ४५ मिनिटांवर येणार आहे.मात्र, सर्व काही तयार असूनही या मार्गाच्या उद्घाटनाला मुहूर्त मिळत […]