• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

admin

Sedan Car : सेडान सेगमेंटचा राजा कोण? जुलै 2026 मध्ये ‘या’ कारने मारली बाजी; डिजायर, ऑरा आणि अमेझमध्ये तगडी फाईट

August 17, 2026 by admin Leave a Comment

 एस. कुलकर्णी, ऑटो डेस्क, टीव्ही 9 मराठी : भारतीय ग्राहकांमध्ये सेडान कारची लोकप्रियता कायम ठेवण्यात डिझायर, ऑरा आणि अमेझ या तिन्ही बजेट गाड्यांचा सर्वात मोठा वाटा आहे. जुलै महिन्यात या तिन्ही गाड्यांना ग्राहकांनी भरभरून पसंती दिली असून त्यांच्या विक्रीचे आकडे थक्क करणारे आहेत. या सेगमेंटमध्ये नेमकी कोणत्या कारने बाजी मारली, याचे सविस्तर विश्लेषण ग्राहकांसाठी रंजक […]

Filed Under: india

US-Iran War: अमेरिकेने दिली सहकारी देश ओमानवरच हल्ल्याची धमकी, इराण जबाबदार ?

August 17, 2026 by admin Leave a Comment

अमेरिका आणि इराणमध्ये गेल्या सहा महिन्यांपासून युद्ध सुरु आहे, आता हे युद्ध आणखीन भडकण्याची शक्यता आहे. अमेरिकन राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी त्याच्या सहकारी देश ओमानला बॉम्बहल्ल्याची धमकी दिली आहे. ही धमकी अशा वेळी देण्यात आली आहे, ज्यावेळी इराण आणि ओमान होर्मुझ स्ट्रेटमधून जहाजांना मार्ग देण्यासाठी अंतरिम सामंजस्य करार करण्यासाठी चर्चा करत आहेत. Fox News ला […]

Filed Under: Latest News

Bank Accounts : तुमचे एक पेक्षा जास्त बँक अकाउंट असतील, तर हे नक्की करा…नाहीतर होईल मोठी अडचण!

August 17, 2026 by admin Leave a Comment

Bank Account : आजच्या काळात प्रत्येक व्यक्तीचे बँकेमध्ये खाते आहे. कारण डिजिटल युगात बँकेत खाते असणे खूप महत्वाचे आहे, कारण यामुळे व्यवहार हा सुरक्षित होतो. अशातच आपल्यापैकी काही नोकरदार लोकांची एकापेक्षा जास्त बँक खाती असतात. त्यामुळे ते अनेकदा त्यांची जुनी बँक खाती विसरून जातात. त्यामुळे जर तुमचे जुने बँक खाते असेल, तर त्याकडे दुर्लक्ष करणे […]

Filed Under: india

रस्ता नसल्याने रुग्णवाहिका आली नाही, गर्भवती पत्नीचा मृत्यू; त्याने कुदळ, फावडे घेऊन रस्ताच बनवला; चंद्रपुरातील घटना

August 17, 2026 by admin Leave a Comment

दोन महिन्यापूर्वी गर्भवती पत्नी वेदनेने विव्हळत होती. मूलाच्या जन्माची वेळ जवळ आली होती. त्यामुळे तिला रुग्णालयात नेणं महत्त्वाचं होतं. त्यामुळे त्याने रुग्णवाहिका बोलावली. गावात यायला रस्ताच नसल्याने रुग्णवाहिका आली नाही. त्यामुळे रुग्णालयात पोहोचायला उशीर झाला अन् जीवघेण्या वेदनेमुळे पत्नीचा मृत्यू झाला. पत्नीच्या मृत्यूनंतर तो रडत बसला नाही. हतबल झाला नाही. हातावर हात ठेवून मान गुडघ्यात […]

Filed Under: india

निराशा..! 32 वर्षानंतर भारतीय पुरूष हॉकी संघासोबत तेच घडलं, वर्ल्डकप स्पर्धेत इंग्लंडविरुद्ध या चुका नडल्या

August 17, 2026 by admin Leave a Comment

हॉकी वर्ल्डकप स्पर्धेत भारताने विजयाने सुरूवात केली होती. पहिल्याच सामन्यात वेल्सचा 3-1 ने पराभव केला होता. पण दुसऱ्या सामन्यात विजयाचा रंग उडून गेला. कारण या स्पर्धेत कायम डोकेदुखी ठरलेल्या इंग्लंड संघाने भारताचा 2-4 ने धुव्वा उडवला. भारताने या सामन्यात खरं तर पहिल्या हाफपर्यंत 2-1 ने आघाडी घेतली होती. पण दुसऱ्या हाफमधील तिसऱ्या आणि चौथ्या क्वॉर्टरमध्ये […]

Filed Under: Latest News

रितेश देशमुखने पोस्ट केला विलासराव देशमुख-अटल बिहारी वाजपेयी यांचा खास फोटो

August 17, 2026 by admin Leave a Comment

अभिनेता रितेश देशमुखने एक्स (ट्विटर) अकाऊंटवर एक खास फोटो शेअर केला आहे. हा फोटो शेअर करत माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांना आदरांजली वाहिली आहे. रितेशची ही पोस्ट सध्या सोशल मीडियावर चर्चेत आली आहे. यामध्ये त्याने वाजपेयी यांचं व्यक्तिमत्त्व आणि देशाच्या राजकारणातील त्यांचं योगदान अधोरेखित केलं आहे. एक कुशल राजकारणी, कवी आणि जनतेच्या मनावर अधिराज्य […]

Filed Under: entertainment

  • « Go to Previous Page
  • Page 1
  • Interim pages omitted …
  • Page 354
  • Page 355
  • Page 356
  • Page 357
  • Page 358
  • Interim pages omitted …
  • Page 2082
  • Go to Next Page »

Primary Sidebar

Recent Posts

  • IAS दिव्या मित्तल यांचा राजीनामा, भावूक पोस्ट करत म्हणाल्या की, मी मुर्ख होते विचार करायचे की…
  • जाळ अन् धूर सोबतच; चीन, पाकिस्तानच्या नाकावर टिच्चून मित्र भारतासाठी रशियाचा सर्वात मोठा निर्णय
  • दुबईत क्रेन चालवणाऱ्याला लाखोंनी पगार, भारतातल्या इंजिनिअरपेक्षाही…आकडा वाचून चकित व्हाल!
  • बाहेरून सरदार आले अन् मंत्री झाले, मी फक्त बघत बसलो… महायुतीच्या बड्या नेत्याने व्यक्त केली खदखद
  • केरळमध्ये बस कर्मचाऱ्याच्या तत्परतेमुळे वृद्ध प्रवासी पडण्यापासून वाचले

Recent Comments

No comments to show.

Archives

  • August 2026
  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in