भाजपने पक्ष संघटनेत मोठे बदल केले आहेत. काल भाजपची नवीन राष्ट्रीय कार्यकारिणी जाहीर झाली. आगमी विधानसभा निवडणुका लक्षात घेऊन त्या-त्या राज्यांमध्ये नव्या नियुक्त्या जाहीर केल्या आहेत. पक्षाने आगामी उत्तर प्रदेश, पंजाब आणि गुजरात विधानसभा निवडणुकीसाठी कंबर कसली आहे. भाजपचे अध्यक्ष नितीन नवीन यांच्या अध्यक्षतेखाली नव्या राष्ट्रीय टीममध्ये अनेक नव्या चेहऱ्यांना संधी देण्यात आली आहे. निवडणुका […]
शिंदे गटातील मुख्यनेता पदामुळे घोळ होणार? कपिल सिब्बल यांच्या युक्तिदामुळे फटका बसणार; कोर्टात काय म्हणाले?
Shivsena UBT Supreme Court Hearing : शिवसेना पक्ष आणि निवडणूक चिन्ह याबाबत सध्या सर्वोच्च न्यायालयात सुनावणी सुरू आहे. सध्या ठाकरे गटाचा युक्तिवाद सुरू आहे. ठाकरेंचा युक्तिवाद संपल्यानंतर शिंदे गटातर्फे बाजू मांडली जाणार आहे. त्याआधी ज्येष्ठ वकील कपिल सिब्बल हे ठाकरे गटाची बाजू मांडत आहेत. त्यांच्या अभ्यासपूर्ण मांडणीमुळे सर्वोच्च न्यायालयालाही काही गोष्टींची दखल घ्यावी लागत आहे. […]
विधानसभा अध्यक्षांनी अधिकारांची मर्यादा ओलांडली अन्…. शिवसेनेच्या सुनावणीत आत्तापर्यंत काय काय घडलं? A टू Z माहिती
शिवसेना पक्षाच्या फुटीसंदर्भात सर्वोच्च न्यायालयात सुरू असलेल्या सुनावणीदरम्यान, ज्येष्ठ वकील कपिल सिब्बल यांनी विधानसभा अध्यक्षांच्या निर्णयावर तीव्र आक्षेप घेतला आहे. अध्यक्षांनी आपल्या अधिकारांची मर्यादा ओलांडली असून, त्यांचे निर्णय कायद्याच्या चौकटीबाहेरचे असल्याचे सिब्बल यांनी म्हटले आहे. विशेषतः शिंदे गटाला राजकीय पक्ष म्हणून मान्यता देण्याच्या अध्यक्षांच्या निर्णयावर सिब्बल यांनी युक्तिवाद केला. सिब्बल यांच्या मते, अध्यक्षांनी दहाव्या अनुसूचीच्या […]
Adinath Kothare : उर्मिला कानेटकरसोबत घटस्फोट, महिन्याभरातच आदित्य कोठारेची नवीन सुरुवात, पोस्ट चर्चेत
Adinath Kothare : झगमगत्या विश्वात कधी कोणाचं नातं जुळेल आणि कधी कोणाचं नातं मोडेल… याबद्दल काहीही सांगता येत नाही. अभिनेता आदित्य कोठारे आणि अभिनेत्री उर्मिला कानेटकर यांच्या घटस्फोटाची माहिती समोर अल्यानंतर चाहत्यांना देखील मोठा धक्का बसला. नुकताच, आदित्य आणि उर्मिला यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून घटस्फोटाची अधिकृत घोषणा केली. आता आदिनाथ पुन्हा त्याच्या एका सोशल मीडिया […]
मुंबईतील दीक्षांत समारंभात सरन्यायाधीश सूर्यकांत मुख्य अतिथी नसणार, मोठा निर्णय, विद्यार्थ्यांच्या..
भारताचे सरन्यायाधीश सूर्यकांत यांनी जेनझींबद्दल मोठे विधान केले आणि त्यानंतर देशात एक मोठी पार्टी उदयास आली. त्यांनी जेनझींना थेट कॉकरोच म्हटले होते. त्यानंतर मोठा वाद झाला. आता काही दिवसांपूर्वीच झालेल्या कार्यक्रमात बोलताना सरन्यायाधीश सूर्यकांत यांनी म्हटले की, माझ्या बोलण्याचा चुकीचा अर्थ काढण्यात आला. मात्र, सूर्यकांत यांचा विरोध अजूनही काही कमी होताना दिसत नाहीये. CJP चे […]
Amitabh Bachchan : एवढी हिंमत? त्या दिग्दर्शकाने थेट अमिताभ बच्चन यांनाच घरी पाठवलं; थेट अभिनयावरून…
मनाचा ठाव घेणारा धीरगंभीर आवाज, बोलके डोळे आणि खणखणीत अभिनय या जोरावर गेल्या कित्येक दशकांपासून हिंदी चित्रपटसृष्टीवर अधिराज्य करणारे, वयाच्या 80 व्या वर्षानंतरही अविरत काम करणारे अभिनेते – अर्थात अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan). आज लाखो लोकं त्यांचे चाहते आहेत, पण तरी सुरूवातीच्या काळात अमिताभ यांनाही बरीच मेहनत करावी लागली, काही वेळा रिजेक्शन, नकारही सहन करावा […]