• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

admin

रिकामटेकडे आहेत, आनंद घेऊ द्या… दिल्लीत जाण्यावरून मुख्यमंत्र्यांचा सणसणीत टोला

August 18, 2026 by admin Leave a Comment

काही लोक रिकामटेकडे आहेत. त्यांना काही कामधंदा नाही. त्यांना आनंद घेऊ द्या, अशा शब्दात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी टीकाकारांवर जोरदार हल्ला चढवला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस लवकरच दिल्लीत जाणार असल्याची चर्चा सुरू आहे. विरोधकांकडून सातत्याने त्यावर बोललं जात आहे. फडणवीस यांना केंद्रीय शिक्षण मंत्रीपदही दिलं जाणार आहे. फडणवीस कितीही नाही म्हटलं तरी त्यांच्या काही हातात नाही. […]

Filed Under: Latest News

Ram Gopal Varma: ‘मेलेल्या लोकांबद्दल मी कोणता विचारच…’, श्रीदेवी यांच्याबद्दल असं काय बोलून गेले राम गोपाल वर्मा?

August 18, 2026 by admin Leave a Comment

Ram Gopal Varma On Sridevi : दिग्गज दिवंगत अभिनेत्री श्रीदेवी यांना आज कोणत्याच ओळखीची गरज नाही. मृत्यूनंतर देखील त्यांचे अनेक सिनेमा चाहते तितक्याच आवडीने पाहतात. त्यांची गाणी देखील चाहत्यांमध्ये आजही प्रसिद्ध आहेत. त्यांच्या खासगी आणि प्रोफेशनल आयुष्याबद्दल आजही चर्चा रंगलेल्या असतात. पण नुकताच बॉलिवूडचे प्रसिद्ध दिग्दर्शक राम गोपाल वर्मा यांनी असं वक्तव्य केलं. ज्यामुळे चर्चांना […]

Filed Under: entertainment

कोणताही कपडा 16 रुपयात 16 मिनिटांसाठी ऑफर, कानपूर मध्ये तुफान घडलं..

August 18, 2026 by admin Leave a Comment

सेल वाढवण्यासाठी अनेकदा कंपनी किंवा दुकानदाराकडून डिस्काऊंट ऑफर दिली जाते. खासकरुन सणवाराच्या काळात किंवा ठराविक दिवशी अशा डिस्काऊंट ऑफर दिल्या जातात. डिस्काऊंट ऑफर म्हटलं की, दुकान असो किंवा मॉल ग्राहकांची खरेदीसाठी झुंबड उडते. कानपूरच्या अनवरगंज भागातील आलम मार्केट मध्ये 15 ऑगस्टच्या रात्री हेच घडलं. आलम मार्केट मधील एका कपड्याच्या दुकानात 16 रुपयात कोणताही कपडा विकत […]

Filed Under: india

सरकारी कर्मचाऱ्यांना सर्वात मोठी खुशखबर! नवा GR आला, महागाई भत्त्यात वाढ, पगार होणार…

August 18, 2026 by admin Leave a Comment

राज्यातील सरकारी कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे. फडणवीस सरकारने सरकारी कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात 58 टक्क्यांवरून 60 टक्क्यांपर्यंत वाढ केली आहे. 1 जानेवारी 2026 पासून महागाई भत्ता वाढ लागू होणार आहे. जानेवारी ते जुलै 2026 दरम्यानचा महागाई भत्ता वाढीची थकबाकीही मिळणार आहे. वित्त विभागाकडून याबाबतचा शासन निर्णय जारी करण्यात आला आहे. याबाबत सविस्तर माहिती जाणून घेऊयात. महागाई […]

Filed Under: india

घाटकोपर स्थानकात थरार!  ट्रेनवर चढलेल्या युवकाला OHE चा शॉक; मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत

August 18, 2026 by admin Leave a Comment

घाटकोपर स्थानकात ट्रेनवर चढलेल्या युवकाला ओव्हरहेड वायरचा शॉक लागल्याची घटना घडली आहे. त्यामुळे कामावरुन घरी जाणाऱ्या प्रवाशांना लोकल विलंबाचा फटका सहन करावा लागला आहे. ऐन पिकअवरला मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत झाली आहे. घाटकोपर स्थानकाच्या प्लॅटफॉर्म क्रमांक तीनवर लोकल ट्रेनवर चढण्याचा प्रयत्न करताना अज्ञात युवकाला ओव्हरहेड वायरचा जोरदार शॉक बसल्याने लोकल बिघाडली आहे. घाटकोपर स्थानकात सायंकाळी 6.33 वाजता […]

Filed Under: Latest News

Prajakta Mali: प्राजक्ता माळीने मुंबईत घेतलं तब्बल इतक्या कोटींचं आलिशान घर; 28 व्या मजल्यावर आहे फ्लॅट

August 18, 2026 by admin Leave a Comment

मराठी मनोरंजनसृष्टीतील लोकप्रिय अभिनेत्री प्राजक्ता माळी हिने मुंबईत कोट्यवधी रुपयांचा आलिशान फ्लॅट खरेदी केला आहे. गोरेगाव पूर्व इथल्या 'ओबेरॉय एक्स्विझिट' या उच्चभ्रू प्रकल्पात प्राजक्ताने हा फ्लॅट घेतला आहे. या व्यवहारामुळे मनोरंजनविश्वासोबतच रिअल इस्टेट क्षेत्रातही तिच्या नव्या घराची चर्चा रंगली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, प्राजक्ताने 996 चौरस फुटांचा कार्पेट एरिया असलेला हा फ्लॅट खरेदी केला आहे. हा […]

Filed Under: entertainment

  • « Go to Previous Page
  • Page 1
  • Interim pages omitted …
  • Page 304
  • Page 305
  • Page 306
  • Page 307
  • Page 308
  • Interim pages omitted …
  • Page 2055
  • Go to Next Page »

Primary Sidebar

Recent Posts

  • 2 जेसीबी, 8 थार, 175 दुचाकी जिंकणारा मावळकरांचा लाडका ‘ओम्या’ काळाच्या पडद्याआड
  • Nagpur : नागपुरात बनावट सोन्याचे दागिने गहाण ठेवून कोट्यवधींची फसवणूक उघड
  • Pune Adivasi Students Protest : आदिवासी विद्यार्थ्यांच्या मागण्या मान्य, विद्यार्थ्यांचं 17 दिवसांनी उपोषण स्थगित
  • जर कोणाला वाटत असेल की भारतात मुस्लिम नसावेत, तर तो हिंदू नाही; न्यूयॉर्कमध्ये मोहन भागवत यांचे वक्तव्य
  • प्रवाशांना सामावून घेण्यासाठी रेल्वे मार्गाचे चौपदरी होणार, या 7 मार्गांवर चालणार काम

Recent Comments

No comments to show.

Archives

  • August 2026
  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in