शिवसेना ही ठाकरेंचीच आहे, हे घोषित करा. एकनाथ शिंदे यांनी शिवसेना या नावाचा आणि धनुष्यबाण चिन्हाचा वापर करून फायदे घेतले आहेत. त्यामुळे धनुष्यबाण चिन्ह कुणालाच देऊ नका. हे चिन्ह गोठवून टाका, अशी जोरदार मागणीच ठाकरे गटाचे वकील कपिल सिब्बल यांनी आज सर्वोच्च न्यायालयात केली. सिब्बल यांच्या या युक्तिवादाने शिंदे गटाची डोकेदुखी वाढण्याची शक्यता आहे. सर्वोच्च […]
शिवसेनेचे धनुष्यबाण चिन्ह गोठवा, सिब्बल यांची आतापर्यंतची सर्वात मोठी मागणी; त्या युक्तिवादाने खळबळ!
शिवसेनेचे धनुष्यबाण चिन्ह गोठवा, सिब्बल यांची आतापर्यंतची सर्वात मोठी मागणी; त्या युक्तिवादाने खळबळ! Source link
CM Vijay : यांची भ्रष्टाचाराची फाईल वेळेवर उघडीन; मुख्यमंत्री विजय यांची धमकी
तमिळनाडू विधानसभेत मुख्यमंत्री सी. जोसेफ विजय यांनी भ्रष्टाचाराच्या मुद्द्यावरून माजी मुख्यमंत्री एम. के. स्टॅलिन आणि डीएमके पक्षावर निशाणा साधला आहे. सभागृहात टीव्हीके आणि डीएमके आमदारांमध्ये झालेल्या गदारोळादरम्यान विजय यांनी थेट भ्रष्टाचाराची फाईल उघडण्याची धमकी दिली. “मी मागील डीएमके सरकारच्या भ्रष्टाचाराच्या फाईल्स योग्य वेळी उघडेन. माझ्या टेबलवर दोन फाईल्स आहेत. आता तसं करण्यासाठी माझ्यावर दबाव टाकू […]
आई ICU मध्ये शेवटच्या घटीका मोजत असताना शाहरुख खानने वापरलेले वाईट शब्द, त्याला आजही होतोय पश्चाताप
Shah Rukh Khan Recall Mother Death: अभिनेता शाहरुख खान याला तुम्ही देखील कायम एक गोष्ट सांगताना ऐकलं असेल आणि ती म्हणजे त्याच्या आयुष्यावर आई – वडिलांचा मोठा प्रभाव आहे. पण शाहरुख खान किंग खान होण्याआधीच त्यांनी अखेरचा श्वास घेतला. अभिनेत्याच्या वडिलांचं नाव मीर ताज मोहम्मद खान आणि आईचं नाव लतीफ फातिमा असं होतं. अनेक वर्षांपूर्वी […]
टॉयलेटमध्ये लपून बसला होता 7 फूट लांब साप, अन् कुटुंब घरात…, पुढे जे झालं VIDEO पाहून उडेल थरकाप
मध्य प्रदेशच्या देवासच्या पितावली गावातून धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. शोएब पटेल नावाच्या गृहस्थाच्या घरातील भारतीय पद्धतीच्या टॉयलेटमध्ये 7 फुटांचा भलामोठा साप लपून बसला होता. कुटुंबातील एका सदस्यांची नजर सापावर पडली, त्यानंतर संपूर्ण घरात एकच खळबळ उडाली. टॉयलेटमध्ये भलामोठा साप आढळल्याची बाब उघडकीस आल्यानंतर संपूर्ण गावात भीतीचं वातावरण पसरलं. साप आढळ्याची माहिती मिळताच ग्रामस्थांनी तातडीने […]
Tukaram Mundhe: तुकाराम मुंढेंच्या FDAचा ‘हॉटेल चुल मटण’ला मोठा दणका, थेट परवाना निलंबित, काय घडलं?
Tukaram Mundhe FDA: सध्या सगळीकडे तुकाराम मुंढे यांची चर्चा सुरु आहे. अन्न भेसळ करणाऱ्यांच्या मुसक्या ते आवळत आहेत. अन्न भेसळ करणाऱ्या लोकांवर धाडधाड कारवाई करत त्यांचे थेट परवाने निलंबित केले जात आहे. आता पुन्हा एकदा FDA ने एका हॉटेलवर एक कारावाई केली आहे. अन्नपदार्थांची सुरक्षितता आणि स्वच्छता नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी लोहेगाव येथील ‘हॉटेल चुल मटण’चा […]