• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

admin

जशास तसे! मविआ’त मोठी घडामोड, थेट निर्णय… लेकाला विधान परिषदेत जागा देऊनही ठाकरेंच्या खासदाराची बंडखोरी

June 17, 2026 by admin Leave a Comment

महाराष्ट्राच राजकारण पुन्हा एकदा ढवळून निघालं आहे. उद्धव ठाकरे गटाचे सहा खासदार स्वतंत्र चूल मांडणार अशा बातम्या येत आहेत. या सहा खासदारांच्या स्वतंत्र गट स्थापनेसाठी हालचाली सुरु आहेत. महाराष्ट्र आणि दिल्लीत अनेक घडामोडी घडत आहेत. अशात नॉट रिचेबल असलेले खासदार नागेश आष्टीकर हे देखील ठाकरेंची साथ सोडणार अशी चर्चा आहे. महत्त्वाची बाबत म्हणजे आष्टीकरांच्या चिरंजीवांना […]

Filed Under: Latest News

Gulabrao Patil : संजय राऊत, पांढऱ्या पायाचा माणूस, शिवसेना फुटीनंतर गुलाबराव पाटील यांची अत्यंत बोचरी टीका

June 17, 2026 by admin Leave a Comment

Gulbrao Patil on Sanjay Raut: ऑपरेशन टायगर एकदाचे फत्ते झाले. उद्धव सेनेचे 9 पैकी 6 खासदारांनी बंडखोरी केली. त्यांनी स्वतंत्र गट स्थापन केला. त्याला लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांनी मंजूरी दिल्याचे ही समोर आले आहे. आता हा फुटीर खासदारांचा गट शिंदे सेनेत विलीन होण्याबाबतच्या चर्चा रंगल्या आहेत. तर दुसरीकडे या सर्व घडामोडींवर प्रतिक्रिया देताना एकनाथ […]

Filed Under: india

UBT Spilt : तृणमुलच्या खासदारांनी NCPI निवडली, तसं ठाकरेंच्या 6 खासदारांना महाराष्ट्रातल्या या नेत्याने दिली पक्ष प्रवेशाची ऑफर

June 17, 2026 by admin Leave a Comment

तृणमुल काँग्रेसमध्ये फूट पडल्यानंतर त्यांच्या 20 बंडखोर खासदारांनी नॅशनलिस्ट सिटिझन्स पार्टी ऑफ इंडिया (NCPI) मध्ये विलीन होण्याचा निर्णय घेतला. तृणमुल काँग्रेसच्या खासदारांनी प्रवेश करण्याआधी कोणाला हा पक्ष फार माहितही नव्हता. हा पक्ष आसाम, त्रिपुरा, पश्चिम बंगाल आणि ईशान्य भारतात सक्रिय आहे. तृणमुल काँग्रेसचे खासदार स्वतंत्र गट स्थापन करणार होते. पण त्यांनी NCPI पक्षात विलीन होण्याचा […]

Filed Under: Latest News

Todays Gold Rate: सर्वसामान्यांना खूश करणारी बातमी! सोन्याचे भाव चांगलेच घसरले, आज 10 ग्रॅमसाठी…

June 17, 2026 by admin Leave a Comment

मिडल इस्टमध्ये सुरु असलेल्या संघर्षाचा परिणाम संपूर्ण जगावर होत आहे. तेल, इंधनांचे दर, सोने आणि चांदी यांच्या किंमती तर आकाशाला स्पर्श करताना दिसत आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी थेट नागरिकांना पुढचे काही दिवस सोने खरेदी करु नका असे आवाहन केले. पण आजचा सोन्याचे दर घसरल्यामुळे सर्वसामान्यांना प्रश्न पडला आहे की नेमकं काय करावं? भारतीय संस्कृतीमध्ये […]

Filed Under: india

Sushma Andhare | घरात घुसून जाब विचारा!; 6 MPच्या बंडाच्या चर्चांवर सुषमा अंधारेंचा संताप, महाराष्ट्राच्या राजकारणात खळबळ

June 17, 2026 by admin Leave a Comment

शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) गटातील काही खासदारांच्या संभाव्य राजकीय भूमिकेबाबत सुरू असलेल्या चर्चांमुळे राज्याच्या राजकारणात मोठी खळबळ उडाली आहे. ठाकरे गटातील काही खासदार दिल्लीत असल्याची माहिती समोर येत असताना, त्यांच्या पुढील राजकीय निर्णयाबाबत विविध स्तरांवर चर्चा सुरू आहेत. सूत्रांच्या माहितीनुसार, ठाकरे गटातील काही खासदारांनी दिल्लीत महत्त्वाच्या बैठका घेतल्या असून, पुढील राजकीय रणनीतीबाबत चर्चा सुरू असल्याचे […]

Filed Under: Latest News

लोकसभा अध्यक्षांनी असं काय सांगितलं? थेट ठाकरे गटाची सुप्रीम कोर्टात धाव; दिल्लीच्या गरम हवेत काय घडतंय?

June 17, 2026 by admin Leave a Comment

शिवसेना ठाकरे गटातील 6 खासदार शिवसेना शिंदे गटात सहभागी होणार आहेत. त्यांच्या गटाला लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांनी मान्यता देखील दिली. काल रात्रीपासून दिल्लीत मोठ्या घडामोडी घडत आहेत. रात्री उशिरा एकनाथ शिंदे यांनी ओम बिर्ला यांची थेट राजस्थानमध्ये भेट घेतली. ठाकरे गटात पुन्हा एकदा मोठा राजकीय भूकंप झाला आहे. त्याचे हादरे केवळ महाराष्ट्रा पुरते मर्यादित […]

Filed Under: india

  • « Go to Previous Page
  • Page 1
  • Interim pages omitted …
  • Page 228
  • Page 229
  • Page 230
  • Page 231
  • Page 232
  • Interim pages omitted …
  • Page 632
  • Go to Next Page »

Primary Sidebar

Recent Posts

  • तीन वर्षांच्या स्वातंत्र्यासाठी सियाने केली केतनची हत्या ? नवीन धक्कादायक खुलासा
  • ‘मैं वापस आऊंगा’ कल्ट सिनेमा, पण भारत-पाक फाळणीवरील हे ७ चित्रपटही तुम्हाला अस्वस्थ करतील
  • आषाढीच्या दिवशीच जाहीर करा अन्यथा…शक्तीपीठ महामार्गाविरोधात राजू शेट्टी आक्रमक; मोठा लढा उभारणार?
  • मोठी बातमी! 6 बंडखोर खासदार अपात्र होणार? शिवसेना ठाकरे गटाची मोठी खेळी, उद्धव ठाकरेंकडून डाव पलटवण्याची तयारी
  • Daily Horoscope : चार राशींच्या घरात पैसाच पैसा, 29 जूनला नशीब फळफळणार; राशीभविष्य काय?

Recent Comments

No comments to show.

Archives

  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in