• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

admin

आदित्य ठाकरे यांचा शिंदे गटावर हल्लाबोल; ‘पक्ष चोरून तुम्ही मालक होऊ शकत नाही’

August 19, 2026 by admin Leave a Comment

पक्ष चोरी करून तुम्ही पक्षाचे मालक होऊ शकत नाही. शिवसेना पक्ष आणि चिन्हावरनं आदित्य ठाकरेंनी शिंदेंवरती हल्लाबोल केलाय. चोरलेलं नाव आणि चिन्ह शिंदेंकडे राहू नये अशी मागणी आदित्य ठाकरेंनी केलीय. ‘आपल्याला सर्वांना माहिती आहे की कितीही मोठा कोण डाकू असला, चोर असला, दरोडेखोर असला तरी पक्षाचं चिन्ह आणि पक्षाचं नाव असं चोरून स्वतः जिंकण्याचा प्रयत्न […]

Filed Under: india

PAK vs ENG Test: पाकिस्तानची इंग्लंडमध्ये नाचक्की, पहिल्या दिवशीच 171 धावांवर खेळ खल्लास!

August 19, 2026 by admin Leave a Comment

वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप 2027 स्पर्धेत इंग्लंड आणि पाकिस्तान मालिका होत आहे. खरं तर या दोन्ही संघांचं अंतिम फेरीचं स्वप्न भंगलं आहे. कसोटी क्रिकेटमधील वर्चस्व कायम ठेवण्यासाठी दोन्ही संघासाठी ही मालिका महत्त्वाची आहे. तीन सामन्यांच्या कसोटी मालिकेतील पहिला सामना लीड्सच्या हेडिंग्ले मैदानात होत आहे. या सामन्यात नाणेफेकीचा कौल हा इंग्लंडच्या बाजूने लागला आणि प्रथम गोलंदाजी स्वीकारली. […]

Filed Under: cricket

नथिंगचा 50 मेगापिक्सेल कॅमेरा असलेला हा फोनवर मोठी सूट, जाणून घ्या या विशेष ऑफरबद्दल…

August 19, 2026 by admin Leave a Comment

तुम्ही जर Nothing स्मार्टफोन खरेदी करण्याचा विचार करत असाल, तर कंपनीच्या मिड-रेंज किंमतीत उपलब्ध असलेल्या फोनवरील ही ऑफर तुमच्यासाठी उपयुक्त ठरू शकते. या वर्षी मार्चमध्ये लाँच झालेला Nothing Phone 4a आता रिलायन्स डिजिटलद्वारे एका बँक ऑफरसह कमी किमतीत उपलब्ध करण्यात आलेला आहे. तुम्ही जेव्हा हा फोन खरेदी कराल तेव्हा HDFC बँकेच्या क्रेडिट कार्डने पेमेंट केल्यास […]

Filed Under: Latest News

पावसाळ्यात स्वर्गासारख्या सुंदर दिसतात भारताच्या ‘या’ 6 ऑफबीट जागा; गर्दीशिवाय घ्या निसर्गाचा आनंद

August 19, 2026 by admin Leave a Comment

पावसाळी पर्यटनाचा मनमुराद आनंद घेण्यासाठी गर्दी नसलेल्या शांत जागा शोधत आहात? मग उत्तराखंडचे चोपता, कर्नाटकचे अगुम्बे आणि हिमाचलच्या जलोरी पाससारख्या 6 ऑफबीट डेस्टिनेशन्सला नक्की भेट द्या. धुक्याची चादर आणि चोहोबाजूला पसरलेली हिरवळ यामुळे या जागा पावसाळ्यात अधिकच खुलून दिसतात. पावसाळ्याचा महिना सुरू झाला की निसर्ग हिरवीगार शाल पांघरून नटतो. अशा हवामानात अनेकांना फिरायला जाण्याची तीव्र […]

Filed Under: india

संसारात नवा वाद! कपलमध्ये वेगाने वाढतोय ‘फूड डिवोर्स’ ट्रेंड; जाणून घ्या याचा अर्थ

August 19, 2026 by admin Leave a Comment

आजकालच्या धावपळीच्या युगात कपल्स वेगवेगळ्या शिफ्ट्स, आहाराच्या स्वतंत्र आवडीनिवडी आणि आरोग्याच्या कारणांमुळे एकत्र जेवणे टाळत आहेत. खाण्यापिण्याच्या सवयींमधील या वेगळेपणाला आणि स्वतंत्रपणे जेवण्याच्या पद्धतीला ‘फूड डिवोर्स’ नाव देण्यात आले आहे. नातेसंबंधांवर याचा काय परिणाम होतो, हे जाणून घेणे रंजक ठरेल. पती-पत्नीच्या नात्यात ‘एकत्र जेवणे’ हे केवळ भूक भागवण्याचे साधन नसून एकमेकांवरील प्रेम व्यक्त करण्याचे आणि […]

Filed Under: Latest News

तुम्हाला पडणाऱ्या स्वप्नांमध्ये दडलेले आहेत भविष्याचे संकेत, जाणून घ्या स्वप्नशास्त्रानूसार कोणती स्वप्न असतात शुभ आणि अशुभ

August 19, 2026 by admin Leave a Comment

  झोपेत पडणाऱ्या स्वप्नांबद्दल प्रत्येकालाच कधी ना कधी कुतूहल वाटते. काही स्वप्ने सकाळी उठल्यानंतरही अगदी स्पष्टपणे आठवतात, तर काही स्वप्ने डोळे उघडताच विसरून जातात. मात्र, एखादे स्वप्न वारंवार आठवत असेल किंवा त्यातील एखादी गोष्ट विशेष लक्षात राहिली असेल, तर त्याचा अर्थ काय असावा, असा प्रश्न अनेकांना पडतो. भारतीय परंपरेत स्वप्नांकडे केवळ झोपेत दिसणारी दृश्ये म्हणून […]

Filed Under: lifestyle

  • « Go to Previous Page
  • Page 1
  • Interim pages omitted …
  • Page 226
  • Page 227
  • Page 228
  • Page 229
  • Page 230
  • Interim pages omitted …
  • Page 2009
  • Go to Next Page »

Primary Sidebar

Recent Posts

  • Raksha Bandhan 2026 | प्रसाद लाड यांना चित्रा वाघ यांनी बांधली राखी, पहा सुंदर फोटो
  • कंगनाला पोस्टाने… बाबा रामदेव यांनी रक्षा बंधनाच्या निमित्ताने चिमटा काढलाच, पुन्हा वाद भडकणार?
  • Ritu Tawde : त्या बाईच्या हातात बाळ होतं, रिक्षा मिळत नव्हती, त्यावेळी रितू तावडेंनी..सतत टोकाची टीका झेलणाऱ्या मुंबईच्या महापौरांचं कौतुकास्पद काम
  • Raksha Bandhan: फडणवीसांपासून राज ठाकरेंपर्यंत… राजकीय नेत्यांनी असा साजरा केला रक्षाबंधन; पाहा खास क्षण
  • Raksha Bandhan: दाऊदला राखी बांधणारी बॉलिवूड अभिनेत्री कोण? आदित्य पांचोलीच्या वक्तव्याने नेटकरीही चकीत

Recent Comments

No comments to show.

Archives

  • August 2026
  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in