आमदार शहाजीबापू पाटील यांनी आमदार बाबासाहेब देशमुख यांच्या मुंबईतील निवासस्थानावरून जोरदार टीका केली आहे. बाबासाहेब देशमुख मुंबईत फाईव्ह स्टार हॉटेलमध्ये थांबत असल्याचा दावा त्यांनी केला. जर हा दावा खोटा ठरला, तर आपण निवडणूक सोडून देऊ असे आव्हानही शहाजीबापू पाटील यांनी दिले. “गणपतराव मुंबईत भाकर खायचे, पण आताच्या आमदारांचे शौक वेगळे आहेत,” असे पाटील यांनी म्हटले. […]
ना ड्रेस, ना लिपस्टिक, दोष देऊ नका; या छळाबद्दल ऐश्वर्या राय स्पष्टच बोलली
बॉलीवूड अभिनेत्री ऐश्वर्या राय तिच्या चित्रपटांप्रमाणे, वैयक्तिक आयुष्याबाबत नेहमीच चर्चेत राहिली आहे. विशेषत: तिच्या सासरच्या मंडळींबाबत. तसेच ती तिच्या स्पष्टवक्तेपणासाठी देखील तेवढीच प्रसिद्ध आहे. ऐश्वर्याने बऱ्याचदा अनेक विषयांवर तिचे स्पष्ट मत मांडलं आहे. त्यामुळे ती अनेकदा चर्चेतही राहिली आहे. दरम्यान अशाच एका विषयाबद्दल तिने केलेले विधान व्हायरल होत आहे. धर्म आणि जातीबद्दलच्या तिच्या अलिकडच्या विधानांचे […]
Deepti Chaurasia : कचऱ्यासारखा पैसा, तरीही नवरा बायको रहायचे वेगळे, उद्योगपतीच्या सुनेच्या डायरीत काय?
कमला पसंद आणि राजश्री या प्रसिद्ध पान मसाला कंपन्यांचे मालक कमल किशोर चौरसिया यांची सून दीप्ती चौरसिया दिल्लीतील राहत्या घरी आत्महत्या केली आहे. मंगळवारी सायंकाळी दिल्लीतील वसंत विहारमधील घरात दीप्ती यांनी गळफास घेत आत्महत्या केली आहे. दीप्ती यांच्या घरातून एक डायरी मिळाली आहे, यात पतीसोबतच्या वादाचा उल्लेख करण्यात आलेला आहे. याबाबत सविस्तर माहिती जाणून घेऊयात. […]
रिकाम्या पोटी अंजीर चांगलं की बदाम, कशामुळे शरीर राहतं उबदार? जाणून घ्या तज्ज्ञाचे मत
हिवाळा येताच लोक त्यांच्या आहारात बदल करायला सुरुवात करतात. या ऋतूमध्ये शरीराला उबदार ठेवण्यासाठी अधिक प्रयत्न करावे लागतात. म्हणूनच, लोक उबदार आणि पौष्टिक पदार्थांचा आहात समावेश. शरीराला उबदार ठेवण्यासाठी आणि रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी बदाम हा सर्वोत्तम स्रोत मानला जातो. तुम्ही मनुका, बदाम, अंजीर आणि खजूर यांसारखे पदार्थ खाऊ शकता. पण, जेव्हा शरीराला उबदार ठेवण्याचा विचार […]
आनंदवार्ता! UPI पेमेंटवर रिवॉर्ड्सचा पाऊस, हे छोटं काम आणि कॅशबॅक हमखास
UPI Payments Rewards: UPI ॲप्स आता कॅशबॅक आणि पॉईंट्सवर अधिक भर देत आहेत. काही ॲप्स ऑफर्स पण देत आहेत. त्यामुळे प्रत्येक व्यवहारावर कसा तुमचा अधिक फायदा होईल, यावर काही ॲप्स काम करत आहेत. रिवॉर्ड्स मिळण्यासाठी आणि कॅशबॅक मिळण्यासाठी कोणता व्यवहार करावा? कोणत्या व्यवहारावर अधिक फायदा मिळतो? हे तज्ज्ञांकडून समजून घेऊयात. काही ॲप्स थोड्या दिवसासाठी कॅशबॅक, […]
Sunil Gavaskar : गौतम गंभीरच्या राजीनाम्याची मागणी करणाऱ्यांना सुनील गावस्कर यांचे विचार करायला भाग पाडणारे काही प्रश्न
दक्षिण आफ्रिकेविरुद्ध कसोटी मालिका गमावल्यानंतर टीम इंडियाचे हेड कोच गौतम गंभीर यांच्यावर चहूबाजूंनी टीका सुरु आहे. अनेक माजी खेळाडूंनी गौतम गंभीर यांच्या रणनितीवर आणि मायदेशातील सलग दोन क्लीन स्वीपवरुन प्रश्नचिन्ह निर्माण केलं आहे. अनेकांचं असं मत आहे की, टेस्ट फॉर्मेटसाठी वेगळा कोच हवा. माजी कर्णधार आणि दिग्गज फलंदाज सुनील गावस्कर यांनी या मुद्यावर आपलं मत […]