राज्यात सध्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचा प्रचार सुरू आहे, येत्या दोन डिसेंबर रोजी राज्यात नगर पंचायत आणि नगर परिषद निवडणुकीसाठी मतदान होणार आहे. यावेळी अनेक ठिकाणी भाजप आणि शिवसेना शिंदे गट आमने-सामने असल्याचं पहायला मिळत आहे. प्रचार रंगात आला असून, शिवसेना शिंदे गट आणि भाजपकडून एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप सुरू आहेत, त्यामुळे आता भाजप आणि शिवसेना शिंदे […]
5-10 नाही तर तब्बल इतक्या वर्षांनी लहान हिरे व्यापाऱ्याला डेट करतेय मलायका?
अभिनेत्री मलायका अरोरा नेहमी तिच्या खासगी आयुष्यामुळे चर्चेत असते. आता पुन्हा एकदा ती सोशल मीडियावर प्रकाशझोतात आली आहे. गेल्या काही दिवसांपासून मलायकाचं नाव एका नव्या तरुणाशी जोडलं जात आहे. मुंबईतील एका म्युझिक कॉन्सर्टनंतर आता या दोघांना एअरपोर्टवर एकत्र पाहिलं गेलं आहे. अभिनेता अर्जुन कपूरशी ब्रेकअप झाल्यानंतर मलायकाच्या आयुष्यात हर्ष मेहता नावाचा तरुण आला आहे. 29 […]
ज्वालामुखीच्या राखेचे ढग भारतात, प्रचंड धोका, परिस्थिती गंभीर, विमाने रद्द, विमान कंपन्यांनी घेतले धडधड निर्णय, एअर इंडियासह इंडिगोनेही…
इथियोपियातील अफार येथील हायली गुब्बी ज्वालामुखीचा मोठा उद्रेक झाला. या ज्वालामुखीची राख थेट भारतामध्ये पोहोचली आहे. लाल समुद्र पार करून ज्वालामुखीच्या राखेचे ढग राजस्थान, हरियाणा, दिल्लीत पोहोचले. हवेत राखेचे कण जाणवत असून हवा अत्यंत घातक बनली. हेच नाही तर सुर्याचा प्रकाशही म्हणावा तसा पडत नाही. रविवारी ज्वालामुखीचा उद्रेक झाला आणि मध्यरात्री राखेचे ढग भारतात दाखल झाली. […]
तुम्हालाही मासे आवडतात का? मग सावधान, हा मासा खाल्ल्याने कॅन्सर होऊ शकतो
काहींना नॉनवेजमध्ये मासे खायला प्रचंड आवडतात. मग त्यात काहींची ठराविक आवड असते किंवा काहींना माशांमध्ये कोणताही प्रकार खाण्यास आवडतो. किंवा काही मासेप्रेमी तर त्यांच्या दैनंदिन आहारात देखील याचा समावेश करतात. मासेप्रेमी त्यांच्या दैनंदिन आहारात रोजच माशांचा समावेश करतात. भारतीय बाजारात अनेक प्रकारचे मासे उपलब्ध असतात. ज्या प्रत्येकाचे वेगवेगळे आरोग्य फायदे आहेत. पण हे फार कमी […]
Gulabrao Patil : बाहेर खाट टाकून झोपा लक्ष्मी येणारे, लक्ष्मी म्हणजेच… गुलाबराव पाटील हे काय बोलून गेले?
मंत्री गुलाबराव पाटील यांच्या ‘लक्ष्मी’ संबंधीच्या विधानामुळे मोठा वाद निर्माण झाला आहे. गुलाबराव पाटील यांनी प्रचार सभेत बोलताना म्हटले होते की, “एक तारखेला घराबाहेर खाटा टाकून झोपा लक्ष्मी येणार आहे.” त्यांच्या या विधानाचे विविध अर्थ काढले गेले आणि त्यांच्यावर टीकेची झोड उठली. या विधानानंतर निर्माण झालेल्या वादावर स्पष्टीकरण देण्यासाठी गुलाबराव पाटील पुढे आले. त्यांनी सारवासारव […]
Dharmendra : ना बंगला, ना पैसा.. हेमा मालिनी यांच्या मुलीला धर्मेंद्र यांच्या प्रॉपर्टीमधून हवीये ‘ही’ खास गोष्ट
Dharmendra : बॉलिवूडचे दिग्गज आणि लोकप्रिय अभिनेते धर्मेंद्र यांच्या निधनानंतर कुटुंबियांवर मोठं दुःखाचा डोंगर कोसळला आहे. धर्मेंद्र यांनी मुंबई येथील राहत्या घरी अखेरचा श्वास घेतला.. धर्मेंद्र यांच्या निधनानंतर त्यांच्या 6 मुलांना मोठं दुःख झालं आहे. अशात धर्मेंद्र यांच्या जुन्या आठवणी आता समोर येत आहेत. दरम्यान, धर्मेंद्र आणि अभिनेत्री हेमा मालिनी यांची मुलगी अहाना देओल हिच्या […]