देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि सरसंघचालक मोहन भागवत अयोध्येतील राम मंदिरातील कार्यक्रमात पोहोचले आहेत. राम मंदिरावर भगवा ध्वज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते फडकला आहे. हा ध्वजारोहण म्हणजे मंदिराच्या बांधकामाच्या पूर्णतेचे प्रतिक असणार आहे. आज अयोध्येमध्ये कडक सुरक्षा आहे. काही खास लोकांना या कार्यक्रमासाठी आमंत्रित करण्यात आले. या कार्यक्रमात बोलताना मोहन भागवत यांनी म्हटले की, आजचा […]
दारूपेक्षाही हा पदार्थ लिव्हरचे जास्त नुकसान करतो; अन् हा पदार्थ बहुतेक लोक दररोज खातात
आजकाल अनेक मधुमेहाप्रमाणेच लिव्हर, किडनीचे आजार होण्याचे प्रमाण देखील तेवढेच वाढले आहे. फॅटी लिव्हर, लिव्हर इन्फेक्शन आणि लिव्हर सिरोसिस हे आजार विशेषतः सामान्य झाले आहेत. यामागील सर्वात मोठे कारण म्हणजे आपली जीवनशैली आणि विशेषतः आपला आहार. लोक सहसा असे गृहीत धरतात की अल्कोहोल, साखर किंवा तेलकट पदार्थ लिव्हरच्या नुकसानासाठी जबाबदार धरले जातात. पण एक पदार्थ […]
ऐश्वर्या राय हिचा तो व्हिडीओ पाहून चाहत्यांना बसला धक्का, उदास चेहरा, डोळ्यात अश्रू अभिनेत्री थेट…
बॉलिवूड अभिनेत्री ऐश्वर्या राय तिच्या खासगी आयुष्यामुळे चर्चेत आहे. ऐश्वर्या राय बऱ्याचदा बच्चन कुटुंबियांसोबत अनेक ठिकाणी दिसत नाही. हेच नाही तर विदेशातही ऐश्वर्या राय मुलगी आराध्या बच्चन हिच्यासोबत एकटीच जाताना दिसते. अभिनेते धर्मेंद्र यांचे निधन 24 नोव्हेंबर 2025 रोजी वयाच्या 89 व्या वर्षी झाले. धर्मेंद्र यांच्या अंत्यसंस्काराला अमिताभ बच्चन आणि अभिषेक बच्चन पोहोचले होते. नुकताच […]
धर्मेंद्र यांच्या निधनानंतर हेमा मालिनी यांची अत्यंत भावूक पोस्ट
हिंदी चित्रपटसृष्टीतील ज्येष्ठ अभिनेते धर्मेंद्र यांच्या निधनाच्या तीन दिवसांनंतर पत्नी हेमा मालिनी यांनी सोशल मीडियावर पोस्ट लिहित आपल्या भावनांना वाट मोकळी करून दिली आहे. धर्मेद्र यांच्यासोबतच्या खास आठवणीही त्यांनी फोटोंच्या रुपात शेअर केल्या आहेत. 24 नोव्हेंबर 2025 रोजी धर्मेंद्र यांचं जुहू इथल्या निवासस्थानी निधन झालं. गेल्या काही दिवसांपासून त्यांची प्रकृती चिंताजनक होती. मुंबईतील ब्रीच कँडी […]
Narendra Modi: कित्येक पिढ्यांचे घाव आज भरले, राम मंदिराच्या ध्वजारोहणाचा सोहळ्यात पंतप्रधान मोंदींचे ते मोठे वक्तव्य
Ram Dhwaj at Ram Mandir At Ayodhya: प्रभू श्रीरामाचे विविध शब्द सुमनांनी कौतुक आणि विस्तृत वर्णन करताना पंतप्रधान नरेंद्र मोदी हे भक्तीरसात डुबून गेले. आज अयोध्येत राम मंदिराच्या शिखरावर रामध्वजाचे आरोहण करण्या आले. या धर्मध्वजारोहणाला पंतप्रधान नरेंद्र मोदी, राज्यपाल आनंदीबेन पटेल,उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ, सरसंघचालक मोहन भागवत आणि मोठ्या संख्येने साधूसंत उपस्थित होते. आज […]
शंख फुंकल्यामुळे महिलांच्या आरोग्यावर वाईट परिणाम होतो का?
हिंदू धर्मात शंख अत्यंत पवित्र आणि शुभ मानला जातो. कोणतीही पूजा, आरती, गृहप्रवेश, क्लेश विधी किंवा धार्मिक कार्यक्रम शंखनादाने सुरू होतात. असे मानले जाते की शंखाच्या आवाजामुळे वातावरणातील नकारात्मक ऊर्जा मिटते आणि सभोवताली सकारात्मक स्पंदन निर्माण होते. याच कारणामुळे प्रत्येक घरात पूजेच्या वेळी शंख वाजवण्याची परंपरा वर्षानुवर्षे चालत आली आहे. शंखाचा आवाज केवळ धार्मिक दृष्टीनेही […]