रियलमी कंपनीचा Realme P4R 5G हा स्मार्टफोन 17 जूनपासून फ्लिपकार्टवर विक्रीसाठी उपलब्ध करण्यात आलेला आहे. 8000 mAh बॅटरी आणि एचडी+ रिझोल्यूशनने सुसज्ज असलेल्या या फोनची किंमत 19 हजार ते 20 हजार रूपयांच्या दरम्यान आहे. तुम्ही जर या किंमतीच्या रेंजमध्ये नवीन मिड-रेंज स्मार्टफोनच्या शोधात असाल, तर हा फोन अनेक प्रभावी वैशिष्ट्ये देतो. कंपनी तीन वर्षांची सुरक्षा […]
FIFA World Cup 2026 स्पर्धेत विषारी सापांचा विळखा, जर्मनीचा संघ थोडक्यात बचावला; स्वित्झर्लंडचा संघही चिंतेत
Snake in Germany Training Camp: फिफा वर्ल्डकप 2026 स्पर्धेला अपेक्षेप्रमाणे सुरूवात झाली आहे. सुरूवातीच्या काही सामन्यात रोमांचक लढती पाहण्याची संधी क्रीडाप्रेमींना मिळाली. फिफा वर्ल्डकप स्पर्धेच्या 23व्या पर्वात पुढच्या सामन्यातही असंच काहीसं पाहायला मिळणार यात काही शंका नाही. असं असताना या स्पर्धेदरम्यान विषारी सापांची भीती मनात घर करून बसली आहे. फिफा वर्ल्डकप 2026 स्पर्धेदरम्यात जर्मनीच्या संघाचा […]
E20 पेट्रोल भरल्यास गाडीचा इन्शुरन्स क्लेम रिजेक्ट होणार? सोशल मीडियावरील ‘त्या’ व्हायरल दाव्याचं सत्य आलं समोर
इथेनॉल मिश्रित पेट्रोलमुळे इन्शुरन्स नाकारला जात असल्याच्या अफवांनी वाहनचालकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. सरकारी यंत्रणेने दिलेल्या माहितीनुसार, इंधनाच्या प्रकाराचा आणि विमा पॉलिसीच्या क्लेमचा कोणताही थेट संबंध नसतो. त्यामुळे अशा खोट्या मेसेजवर विश्वास न ठेवण्याचे आवाहन करण्यात आले असून, वाहनधारकांनी कोणत्याही भीतीशिवाय अधिकृत इंधनाचा वापर करावा, असे सांगण्यात आले आहे. पेट्रोल आणि डिझेलच्या किंमती गगनाला भिडत आहेत. […]
T20i Womens World Cup 2026 : भारताचा सलग दुसऱ्या विजयासह धमाका, पॉइंट्स टेबलमध्ये पहिल्या स्थानी झेप
आयसीसी वुमन्स टी 20i वर्ल्ड कप 2026 स्पर्धेतील 10 व्या सामन्यात 17 जून रोजी टीम इंडिया विरुद्ध नेदरलँड्स आमनेसामने होते. भारतीय संघाने या सामन्यात नेदरलँड्सवर एकतर्फी विदय मिळवला. भारताने या सामन्यात नेदरलँड्सचा 95 धावांनी मात केली. भारताने यासह या स्पर्धेतील सलग आणि दुसरा विजय मिळवला. भारताने नेदरलँड्सआधी पाकिस्तानला पराभूत करत स्पर्धेत विजयी सलामी दिली. भारताने […]
Messi Hat-trick: मेस्सीने 200व्या सामन्यात रचला इतिहास, फिफा वर्ल्डकप स्पर्धेत नोंदवली पहिली हॅटट्रीक
FIFA World Cup 2026: फिफा वर्ल्डकप 2026 स्पर्धेतील पहिल्याच सामन्यात मेस्सीने ऐतिहासिक विक्रमाची नोंद केली. लियोनल मेस्सीने पहिल्याच सामन्याच अल्जीरियाविरुद्ध खेळताना गोल मारत हॅटट्रीक नोंदवली. या तीन गोलसह मेस्सीने फिफा वर्ल्डकप स्पर्धेत सर्वाधिक गोलची बरोबरी साधली आहे. मेस्सीने हा विक्रम अर्जेंटिनासाठी 200 सामना खेळताा नोंदवला आहे. त्यामुळे फुटबॉलप्रेमींचा आनंद द्विगुणित झाला आहे. फिफी वर्ल्डकप स्पर्धेच्या […]
Smriti Mandhana Record : सांगलीकर स्मृतीचा धमाका, नेदरलँड्स विरुद्ध 3 रेकॉर्ड्स, काय काय केलं?
भारतीय फलंदाज स्मृती मंधाना हीने पुन्हा एकदा धमाका केलाय. स्मृतीने वुमन्स वर्ल्ड कप 2026 स्पर्धेत सलग दुसरं अर्धशतक लगावलं. स्मृतीने नेदरलँड्स विरुद्ध 74 धावा केल्या.(Photo Credit : PTI) स्मृतीने नेदरलँड्स विरुद्ध 36 चेंडूत अर्धशतक पूर्ण केलं. स्मृतीने या खेळीत 11 चौकार आणि 1 षटकार लगावला. स्मृतीने या खेळीसह 3 विक्रम मोडीत काढले. (Photo Credit : […]