हाडे आपल्या शरीराचा आधार आहेत. हाडांमुळे आपण ताठ उभे राहू शकतो. नवीन हाडे सहसा वयाच्या 20 व्या वर्षापर्यंत तयार होणे थांबतात, त्यानंतर त्यांची शक्ती टिकवून ठेवणे आव्हानात्मक असते. हाडांसाठी कॅल्शियम आणि व्हिटॅमिन डी आवश्यक आहेत, परंतु अलीकडील संशोधनात एक धक्कादायक खुलासा झाला आहे. वास्तविक, ब्रिटिश आरोग्य मंत्रालयाच्या (एनएचएस) मते, जर आपण तारुण्यात व्हिटॅमिन ए पदार्थांचे […]
ती मुंबईतून पदवीधर, तो 5 वी पास! तरुणीचा जीव असा जडला की…थेट बिहारमध्ये गेले अन्…लव्ह स्टोरीची तुफान चर्चा!
प्रेमाला कोणत्याच मर्यादा नसतात. प्रेमाला वय, जात-पात, शिक्षण कसल्याच मर्यादा नसतात. एक अशीच कहाणी समोर आली आहे. प्रेमात बुडालेल्या ग्रॅज्युएट मुलीने समाजाची पर्वा न करता पाचवी पास प्रेमीला जीवनसाथी म्हणून निवडले. कुटुंबाच्या स्वप्नांना, समाजाच्या बंधनांना आणि भविष्याच्या चिंतांना मागे टाकून मुलगी मुंबईहून बिहारच्या एका छोट्या गावापर्यंत एकटी पोहोचली. तीन दिवसांची लांब ट्रेन प्रवास, मोबाइल लोकेशनच्या […]
न्यूझीलंडविरुद्धच्या टी20 मालिकेत सूर्यकुमारची अग्निपरीक्षा, जर तसं झालं नाही तर…
टी20 वर्ल्डकप 2026 स्पर्धेपूर्वीची चाचणी परीक्षा टीम इंडिया देणार आहे. न्यूझीलंडविरुद्ध पाच सामन्यांची टी20 मालिका खेळणार आहे. या मालिकेत टीम इंडियाला चुका आणि काही खेळाडूंना फॉर्म मिळवण्याची शेवटची संधी आहे. या मालिकेत खऱ्या अर्थाने टीम इंडियाचा कर्णधार सूर्यकुमार यादवचा कस लागणार आहे. कारण या मालिकेत जर त्याला फॉर्म गवसला नाही तर त्याचं पुढचं गणित खूपच […]
‘ही’ कंपनी Fortuner पेक्षा लाँग-रेंज SUV आणणार, नाव काय असेल, जाणून घ्या
नवीन SUV खरेदी करायची असेल तर घाई करू नका. दक्षिण कोरियाची कार कंपनी किआ भारतासाठी प्रीमियम थ्री-रो हायब्रिड एसयूव्ही तयार करत आहे, जी किआ सोरेंटोवर आधारित असेल. मॉडेलचे कोडनेम MQ4i आहे आणि या वर्षाच्या अखेरीस लाँच होण्याची अपेक्षा आहे. यापूर्वी किआची 7-सीटर हायब्रिड एसयूव्ही सीबीयू (पूर्णपणे बिल्ट व्हेइकल) म्हणून भारतात आणली जाईल, असे म्हटले जात […]
प्रेग्नन्सीनंतर ती माझ्याकडे आली तेव्हा.. शिल्पा शेट्टीच्या वजनाबाबत फिटनेस ट्रेनरचा मोठा खुलासा, जॉन अब्राहमचं गुपितही सांगितलं
मोठ्या पडद्यावर झळकणारे,., पर्फेक्ट शरीर, बॉडीसह दिसणारे बॉलिवूड स्टार्स हे त्यांच्या डाएट आणि फिटनेसबद्दल खूप सतर्क असतात. अनेक कलाकार तर असे आहेत जे अनेक वर्ष फक्त एकाच पद्धतीचं डाएट फॉलो करतात, तेही एवढं की एक वेळ अशी येते जेव्हा ते साध जेवणंही नीट पचवू शकत नाही. सेलिब्रिटी फिटनेस ट्रेनर विनोद चन्ना यांनी अलीकडेच जॉन अब्राहम […]
कपड्यांच्या आत सोनं कसं लपवायचं… युट्यूबवरून शिकली; रंगेल बापाची लेक असलेली प्रसिद्ध अभिनेत्री तुरुंगात फोडतेय खडी
Ranya Rao : सध्या अनेक लोक दुसऱ्या देशांमध्ये जाऊन सोनं खरेदी करून ते भारतात घेऊन येण्याचा प्रयत्न करतात पण ते विमानतळावर चेकिंग करताना पकडले जातात. पण एक अशी अभिनेत्री जिने चक्क सोनं कुठे आणि कसे लपवायचे याबाबत तिने आखलेला प्लॅन सध्या सोशल मीडियावर चर्चेत आला आहे. ही घटना एखाद्या थरारक चित्रपटाच्या पटकथेपेक्षा कमी नाही. प्रसिद्ध […]