• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

admin

KKR vs MI : मुंबईचा अचूक हिशोब, केकेआरचा 4 विकेट्सने विजय, प्लेऑफची किती संधी?

May 20, 2026 by admin Leave a Comment

रोव्हमॅन पॉवेल आणि मनीष पांडे या जोडीने केलेल्या निर्णायक खेळीच्या जोरावर कोलकाता नाईट रायडर्सने आयपीएल स्पर्धेच्या 19 व्या मोसमातील (IPL 2026) 65 व्या सामन्यात मुंबई इंडियन्सवर 4 विकेट्सने विजय मिळवला आहे. मुंबईने केकेआरसमोर कोलकातामधील ऐतिहासिक इडन गार्डन्समध्ये 148 धावांचं आव्हान ठेवलं होतं. केकेआरने हे आव्हान 7 बॉलआधी आणि 4 विकेट्स राखून पूर्ण केलं. केकेआरने 18.5 […]

Filed Under: Latest News

Dhurandhar : राष्ट्रीय सुरक्षेला ‘धुरंधर’चा धोका? हायकोर्टाचे मंत्रालयाला चौकशीचे निर्देश, काय आहे प्रकरण?

May 20, 2026 by admin Leave a Comment

आदित्य धर दिग्दर्शित ‘धुरंधर’ या चित्रपटाविरोधात एका लष्करी जवावाने दिल्ली उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल केली. या याचिकेवर सुनावणी करताना न्यायालयाने केंद्र सरकारच्या माहिती व प्रसारण मंत्रालयाला आणि सेन्सॉर बोर्डाला (CBFC) या चित्रपटातील काही दृश्यांबद्दल चौकशी करण्याचे निर्देश दिले आहेत. ‘धुरंधर’मध्ये दाखवण्यात आलेल्या काही सीन्सवरून या याचिकेत राष्ट्रीय सुरक्षासंबंधी चिंता व्यक्त करण्यात आल्या होत्या. याचिकाकर्त्याने […]

Filed Under: entertainment

Tamil Nadu : सर्वात मोठी बातमी! विजय यांचे मुख्यमंत्रीपद धोक्यात? थेट राष्ट्रपती राजवटीची मागणी

May 20, 2026 by admin Leave a Comment

तामिळनाडूमध्ये मोठ्या राजकीय घडामोडी पहायला मिळत आहेत. तमिळनाडू विधानसभा निवडणुकीतील घोडेबाजार आणि भ्रष्टाचार प्रकरणी CBI चौकशीची मागणी करत सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली आहे. या याचिकेत चौकशी पूर्ण होईपर्यंत राज्यात राष्ट्रपती राजवट लागू करण्याचीही मागणी करण्यात आली आहे. मदुराई येथील केके रमेश यांनी ही याचिका दाखल केली आहे. यामुळे विजय यांचे मुख्यमंत्रीपद धोक्यात येण्याची […]

Filed Under: india

सापाचा सर्वात मोठा शत्रू लावेल तुमची वाट, कधीच करू नका या 3 चुका; अन्यथा घरात संकट आलंच समजा

May 20, 2026 by admin Leave a Comment

मुंगूस हा सापाचा शत्रू आहे हे आपल्या सर्वांना माहिती आहे. मुंगूस हा प्राणी सामान्यतः लाजाळू स्वभावाचा असतो आणि माणसांपासून दूर राहण्याचा प्रयत्न करतो. मात्र जर तुमच्या घराजवळ झुडपे, बाग, शेती किंवा मोकळी जागा असेल तर उंदीर किंवा सापांच्या शोधात मुंगूस घरात शिरू शकते. उघडे दरवाजे, खिडक्या किंवा भिंतीतील फटीतून ते घरात शिरू शकते. अशी घटना […]

Filed Under: lifestyle

इराण-अमेरिका युद्धादरम्यान रशियानं जगाची झोप उडवली, थेट 65 हजार सैन्य, 73 युद्ध नौका अन् 140 एयरक्राफ्ट…, मोठी खळबळ

May 20, 2026 by admin Leave a Comment

अमेरिका आणि इराणमध्ये जरी युद्धविराम झाला असला तरी देखील अजूनही संघर्ष कायम आहे. डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणला मोठी धमकी दिली आहे. आम्ही इराणला अण्वस्त्र तयार करू देणार नाही, इराणने लवकरात लवकर अण्वस्त्र करार करावा अन्यथा आम्ही इराणवर पुन्हा हल्ला करू आमचं सैन्य तयार आहे, असं अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी म्हटलं आहे. तर दुसरीकडे अमेरिकेचे […]

Filed Under: india

आयपीएल स्पर्धेच्या इतिहासात असं दुसऱ्यांदा घडलं, मुंबई इंडियन्सने पुन्हा कर्णधार बदलला

May 20, 2026 by admin Leave a Comment

आयपीएल 2026 स्पर्धेत मुंबई इंडियन्सने एक विक्रम आपल्या नावावर केला आहे. हा विक्रम धावा किंवा विकेटचा नाही. त्यामुळे चर्चा तर होणारच नाही. आयपीएल 2026 स्पर्धेतील 65व्या सामन्यात मुंबई इंडियन्सने पुन्हा कर्णधार बदलला. (Photo: IPL/BCCI) आयपीएल स्पर्धेच्या 65व्या सामन्यात कर्णधार हार्दिक पांड्याने पुन्हा धुरा सांभाळली. हार्दिक पांड्या हा मुंबईचा फुल टाईम कर्णधार आहे. पण मागच्या सामन्यात […]

Filed Under: cricket

  • « Go to Previous Page
  • Page 1
  • Interim pages omitted …
  • Page 2071
  • Page 2072
  • Page 2073
  • Page 2074
  • Page 2075
  • Interim pages omitted …
  • Page 2080
  • Go to Next Page »

Primary Sidebar

Recent Posts

  • लग्नात आणि पार्टीमध्ये 100-150 रुपयांसाठी गाणारा गुरु रंधावा आज कोट्यवधींचा मालक, संपत्ती किती?
  • ती मुले भ्रष्टाचार करतील की… वांगचुक यांच्या त्या व्हिडिओवर अभिजीत दिपकेंचे मोठे विधान
  • Abhijit Dipke : अभिजीत दिपकेंची मोठी घोषणा, सरकारचं टेन्शन वाढणार, आता जंतर मंतरपेक्षाही मोठं आंदोलन
  • महिलेचं शीर, सगळीकडे दुर्गंधी, लाल सूटकेस हत्याकांडांचा हादरवून टाकरणारा सस्पेन्स, पोलीसही थक्क!
  • मनोज जरांगे पाटलांच्या आंदोलनाच्या दुसऱ्याच दिवशी मोठी बातमी, सरकारचा मोठा निर्णय, घडामोडींना वेग

Recent Comments

No comments to show.

Archives

  • August 2026
  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in