Gold New Record: सोन्याच्या किंमतींनी यंदा मोठी भरारी घेतली आहे. या पिवळ्या धातूने जानेवारीपासून ते आतापर्यंत प्रत्येक महिन्यात मोठी झेप घेतली आहे. सोने हे वर्ष 1979 नंतर सर्वात जोरदार कामगिरी बजावत आहे. MCX वर 5 फेब्रुवारीच्या सोने सौद्यात सोमवारी 700 रुपयांहून अधिकची तेजी दिसून आली. गेल्या व्यापारी सत्रात सोने 1,27,667 रुपये प्रति 10 ग्रॅमवर बंद […]
शरद पवारांचा खासदार एकनाथ शिंदेच्या शिवसेनेच्या प्रचारासाठी उतरला, कौतुक करताना म्हणाला, एका रात्रीत या माणसाने….
राज्यात सध्या नगरपालिका, नगरपरिषद निवडणुकीच्या प्रचाराची रणधुमाळी सुरु आहे. स्थानिक पातळीवरील या निवडणुकीत चक्रावून सोडणाऱ्यां अनेक युत्या, आघाड्या आकाराला येत आहेत. म्हणजे राज्याच्या, केंद्राच्या राजकारणात परस्परांच्या विरोधात असलेले पक्ष जिल्हा, तालुका पातळीवर एकत्र येऊन निवडणूक लढवत आहेत. आता शरद पवार गटाचे खासदार धैर्यशील मोहिते पाटील यांनी करमाळा नगरपालिका निवडणुकीत शिवसेना ( शिंदे गटाच्या ) प्रचाराला […]
भारतासह जगभरात हाहाकार! विमानसेवेवर मोठे संकट, सौर किरणोत्सर्गाचा एअरबसवर परिणाम, तब्बल इतकी उड्ढाणे रद्द…
जगभरातील विमानसेवा कोलंमडली आहे. एअरबस अॅडव्हायझरीने जगभरात चालवल्या जाणाऱ्या A320 विमानांसाठी तांत्रिक सूचना जारी केली आहे. अनेक विमान कंपन्यांनी या सूचनेनंतर थेट विमाने रद्द करण्याचा निर्णय घेतला. हेच नाही तर विमानसेवा उशीराने सुरू आहे. भारतीय विमानसेवेवरही याचा परिणाम दिसत आहे. एअर इंडिया आणि इंडिगोच्या विमानांचा यामध्ये समावेश आहे. दोन्ही भारतीय विमान कंपन्या एअरबस A320 विमाने चालवतात, […]
उर्मिला कानेटकर हिचं घटस्फोटाच्या चर्चांवर मोठं विधान, पहिल्यांदाच अभिनेत्रीने सोडलं मौन
Urmila Kanetkar On Adinath Kothare Divorce Rumors : मराठी सिनेविश्वात असे काही सेलिब्रिटी आहेत, जे कायम कोणत्या ना कोणत्या कारणामुळे चर्चेत असतात. अशाच सेलिब्रिटींपैकी एक म्हणजे अभिनेत्री उर्मिला कोठारे… उर्मिला हिने सिनेमांमध्ये दमदार भूमिका साकारत चाहत्यांचं मनोरंजन केलं. उर्मिला फक्त अभिनय आणि डान्समुळेच नाही तर, खासगी आयुष्यामुळे देखील कायम चर्चेत असते. आता देखील उर्मिला तिच्या […]
SC on Local Body Election: मोठी बातमी! या जिल्हा परिषद, महापालिकांची नव्याने आरक्षण सोडत,निवडणूक आयोग लागला कामाला
State Election Commission: स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीतील 50 टक्के आरक्षणाची लक्ष्मण रेषा काल सुप्रीम कोर्टाने आखून दिली. सर्वोच्च न्यायालयाच्या निकालानंतर आता राज्य निवडणूक आयोग कामाला लागला आहे. राज्यातील सर्व जिल्हा परिषद आणि 2 महानगरपालिकांमधील जागांमध्ये यामुळे उलटफेर होतील. जिल्हा परिषद आणि महापालिकांमध्ये लवकरच नव्याने आरक्षण सोडत काढली जाणार आहे. राज्यातील नगरपरिषद, नगरपंचायत, जिल्हा परिषद, पंचायत […]
उद्धव ठाकरेंच्या टीकेला मंत्री गिरीश महाजन यांनी दिले थेट उत्तर, म्हणाले, आम्ही अजिबात..
मंत्री गिरीश महाजन हे मालेगाव दाैऱ्यावर असून त्यांनी अनेक विषयांवर थेट भाष्य केले. गिरीश महाजन म्हणाले की, गेली अनेक दिवसांपासून हा विषय सुरू होता. बंडू काका बच्छाव यांचा प्रवेश भाजपमध्ये करावा अशी अनेक कार्यकर्त्यांची मागणी होती आणि बंडू काकांची इच्छा होती. भारतीय जनता पक्षात प्रवेश करावा. आज तो शुभ दिवस असे मी म्हणेल. मोठ्या उत्साहात जल्लोषात […]