• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

admin

दीपकेंच्या अडचणी वाढणार? आंदोलनावर दिल्ली पोलिसांची सुप्रीम कोर्टात धक्कादायक माहिती, काय काय सांगितलं?

August 18, 2026 by admin Leave a Comment

अभिजीत दीपके यांच्या नेतृत्वात झालेल्या जंतरमंतरवरील कॉकरोच जनता पार्टीच्या आंदोलनावर दिल्ली पोलिसांनी सर्वोच्च न्यायालयात धक्कादायक माहिती दिली आहे. दिल्ली पोलिसांनी सर्वोच्च न्यायालयात प्रतिज्ञापत्र दाखल केलं आहे. या प्रतिज्ञापत्रातून पोलिसांनी आंदोलकांवर झालेल्या बलप्रयोगाचं समर्थनच केलं आहे. ते 30 हजार होते. त्यामुळे बल प्रयोग करणं आवश्यक होतं. पण आम्ही आंदोलकांविरोधात अधिक बलप्रयोग केला नाही, असं पोलिसांनी प्रतिज्ञापत्रात […]

Filed Under: india

बाब्बो! मुंबई लोकलमध्ये चढूच शकत नाही; कोरियन पर्यटकाने जगाला दाखवलं विदारक वास्तव, VIDEO

August 18, 2026 by admin Leave a Comment

मुंबईत लोकलमध्ये दिवसेंदिवस गर्दी वाढत असल्याचे दिसत आहे. मुंबईतील पश्चिम, मध्य आणि हार्बर या तिन्ही रेल्वे मार्गावर प्रवाशांना गर्दीचा सामना करावा लागतोय. गर्दीच्या वेळी प्रवाशांना लोकलमध्ये चढण्यासाठी मोठी कसरत करावी लागते. प्रवासी एकमेकांना धक्के देऊन लोकलच्या डब्यात घुसत असतात. लोकल गर्दीतून पडून अनेक प्रवाशांनी जीव देखील गमावले आहेत. त्यामुळे भारताबाहेरच्या एखाद्या नागरिकाला मुंबई लोकलमधून प्रवास […]

Filed Under: india

भारत श्रीलंका कसोटी सामना निर्णायक स्थितीत, जय पराजयानंतर WTC 2027 गुणतालिकेत असा पडेल फरक

August 18, 2026 by admin Leave a Comment

भारत आणि श्रीलंका यांच्यातील गॉल आंतरराष्ट्रीय स्टेडियममध्ये सुरू असलेला पहिला कसोटी सामना निर्णायक स्थितीत आहे. पाचव्या दिवशी 90 षटकांचा खेळ होणार आहे. त्यामुळे दोन्ही संघांकडे विजयाची संधी आहे. भारताने चौथ्या दिवशी 193 धावा केल्या आणि पहिल्या डावातील आघाडीसह 371 धावा ठेवल्या. आता श्रीलंकेला विजयासाठी 372 धावांचं लक्ष्य गाठायचं आहे. त्यात श्रीलंकेने चौथ्या दिवसाचा खेळ संपला […]

Filed Under: Latest News

Sachin Pilgaonkar: सचिन पिळगावकर ‘शफक’ या नावानेही ओळखले जातात, नेमका अर्थ तरी काय?

August 18, 2026 by admin Leave a Comment

सचिन पिळगांवकर हे मराठी मनोरंजनसृष्टीतील अष्टपैलू कलाकार म्हणून प्रसिद्ध आहेत. अभिनय, दिग्दर्शन, लेखन, निर्मिती आणि गायन अशा अनेक क्षेत्रांत त्यांनी आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे. त्यांचे एक टोपण नाव आहे 'शफक.' आता अनेकांना प्रश्न पडला आहे की याचा नेमका अर्थ काय आहे? स्वत: सचिन पिळगावकर यांनी हे सांगितले आहे. सचिन पिळगावकर यांच्या व्यक्तिमत्त्वाची आणखी […]

Filed Under: entertainment

भाजप प्रवक्त्यांना पगार मिळतो का? आधी राजीनामा दिला, आता नेत्याने सिक्रेट सांगितलं

August 18, 2026 by admin Leave a Comment

भाजपच्या राष्ट्रीय प्रवक्त्यावरून शहजाद पुनावाला यांनी पक्षाचा राजीनामा दिल्याने राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं आहे. भाजपचा राजीनामा देऊन शहजाद यांनी भूमिका स्पष्ट केली आहे. तसेच भाजप प्रवक्त्याला कोणताही पगार मिळत नसतो. व्यक्ती स्वेच्छेने पद सांभळत असतो. मी राजीनाम्यावर ठाम असून आता कोणताही निर्णय बदलणार नाही, असेही शहजाद यांनी स्पष्ट केले. शहजाद पुनावाला यांनी 30 जुलै […]

Filed Under: india

यंदा 70 टक्के दुष्काळ… मान्सून दगा देण्याची शक्यता, Skymet च्या नव्या अंदाजाने चिंता वाढली

August 18, 2026 by admin Leave a Comment

राज्यासह संपूर्ण देशाची चिंता वाढवणारी बातमी आहे. स्कायमेटने मान्सूनच्या अंदाजात सुधारणा करत तो सरासरीच्या (LPA) 85 टक्क्यांवर आणला आहे. याचाच अर्थ यंदा सरासरीच्या केवळ 85 टक्के पाऊस पडण्याची शक्यता आहे. त्याचबरोबर यंदा दुष्काळ पडण्याची शक्यता 70 टक्के असल्याचेही स्कायमेटने म्हटले आहे. एल निनोचा प्रभाव यासाठी कारणीभूत ठरणार आहे. त्यामुळे शेतकरी वर्गात चिंतेचे वातावरण निर्माण होण्याची […]

Filed Under: india

  • « Go to Previous Page
  • Page 1
  • Interim pages omitted …
  • Page 311
  • Page 312
  • Page 313
  • Page 314
  • Page 315
  • Interim pages omitted …
  • Page 2059
  • Go to Next Page »

Primary Sidebar

Recent Posts

  • सणासुदीच्या तोंडावर मोदी सरकारचा गेमचेंजर निर्णय; गुळासहित साखरेच्या दरात मोठी घसरण, एका किलोमागे…
  • Maharashtra LIVE : परभणीत मोठं काही तरी घडणार? एकनाथ शिंदेंच्या उपस्थितीत शिवसेना पदाधिकाऱ्यांचा मेळावा
  • Tara Sutaria: तारा सुतारियाची गंभीर आजाराशी झुंज, डिस्कॅल्क्युलियाची लक्षणे काय? भारतात उपचार होतात का?
  • TuljaBhavani: आई तुळजाभवानीच्या चरणी सोनं-चांदीचा अक्षरशः वर्षाव; 17 वर्षांचा आकडा पाहून विस्फारतील डोळे, स्ट्राँगरूमही पडली अपुरी!
  • महिलेची हत्या करून मांस पातेल्यात शिजवलं, सुटकेसमधील एका गोष्टीमुळे उलगडला खुनाचा थरार, पोलिसांची मोठी कारवाई

Recent Comments

No comments to show.

Archives

  • August 2026
  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in