मोटोरोला रेझर फोल्ड नुकताच लाँच झालेला असून, या फोल्डेबल फोनची विक्री 20 मे पासून सुरू झाली आहे. लेनोवोच्या मालकीच्या या ब्रँडचा हा पहिला बुक-स्टाईल फोल्डेबल फोन आहे, जो मार्चमध्ये मोबाईल वर्ल्ड काँग्रेस (MWC 2026) मध्ये पहिल्यांदा प्रदर्शित करण्यात आला होता. या फ्लॅगशिप फोनमध्ये एक पॉवरफुल प्रोसेसर आणि 16 जीबी पर्यंत रॅम आहे. चला तर मग […]
IPL 2026 प्लेऑफपूर्वी आरसीबीसाठी आनंदाची बातमी, झालं असं की…
आयपीएल 2026 स्पर्धेतील साखळी फेरीतील शेवटचा सामना आरसीबी सनरायझर्स हैदराबादविरुद्ध खेळणार आहे. हैदराबादकडून मोठ्या फरकाने पराभव झाला तरी दुसऱ्या स्थानावर आरसीबी कायम राहिल. त्यामुळे टॉप 2 मधील स्थान पक्कं असल्याने पहिला क्वॉलिफायर सामना खेळणं जवळपास निश्चित आहे. (Photo: IPL) आरसीबीचं प्लेऑफ आणि त्यातही क्वॉलिफायर 1 खेळण्याचं स्थान पक्कं आहे. आता असं असताना एक आनंदाची बातमी […]
या खास बिअरचा विषय खोल, आरोग्यासाठी असते सर्वात चांगली? नाव वचून चकितच व्हाल!
अनेक मद्यप्रेमींना वेगेगळ्या प्रकारची मद्यं प्यायला आवडतात. कोणत्या मद्याची चव नेमकी कशी आहे, याची चव चाखायलाही अनेकांना आवडते. बिअर हा तर अनेक मद्यप्रेमींचे आवडते मद्य आहे. त्यामुळे शरीराला कमी इजा करणारी बिअर कोणती आहे, असे विचारले जाते. तसं पाहायचं झालं तर मद्यपान हे आरोग्यास कोणत्याही प्रकारे चांगले नसते. मद्यपान केल्यावर शरीराची हानीच होते. परंतु काही […]
तब्बल 11 वर्षांनंतर ‘देऊळ बंद 2’ची धमाकेदार एण्ट्री; प्रदर्शित होताच प्रेक्षक झाले स्वामीमय
2015 मध्ये प्रदर्शित झालेल्या सुपरहिट ‘देऊळ बंद’ या चित्रपटाने मराठी प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवत बॉक्स ऑफिसवर दमदार कामगिरी केली होती. श्रद्धा विरुद्ध विज्ञान यांचा संगम असलेल्या या चित्रपटाने त्या काळात प्रचंड लोकप्रियता मिळवली होती. तब्बल 11 वर्षांनंतर त्याचा दुसरा भाग प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. ‘देऊळ बंद 2 – आता परीक्षा देवाची’ या बहुचर्चित सीक्वेलनेही प्रदर्शित […]
नीट पेपर फुट प्रकरणात आणखी एक प्राध्यापिका जेरबंद, पुण्यातून मनिषा हवालदार यांना अटक
नीट पेपर फुटी प्रकरणात आणखी एका आरोपीला अटक करण्यात आली आहे. या आधी या प्रकरणात लातूरचे प्राध्यापक पी. व्ही. कुलकर्णी , मनिषा वाघमारे आणि मनिषा मांढरे यांना अटक केली असतानाच आता या प्रकरणात पुण्यातील आणखी एका प्राध्यापिकेला अटक करण्यात आली आहे. या प्राध्यापिकेचे नाव मनिषा हवालदार असे आहे. सीबीआय या प्रकरणाचा तपास करत असून नीट […]
शाहरुख सारखा थाट, शाहरुख सारखा पैसा! या मूलांकाचे लोक सर्वात नशीबवान; तुमचा मूलांक काय?
अंकशास्त्रानुसार (Numerology), काही विशिष्ट मूलांक असलेल्या व्यक्तींना आयुष्यात भरभरून प्रसिद्धी आणि यश मिळते. त्यांच्याकडे पैशांची कधीच कमतरता भासत नाही. इतकेच नाही तर समाज आणि कामाच्या ठिकाणी लोक त्यांच्याशी मैत्री करण्यासाठी आणि त्यांच्यासोबत काम करण्यासाठी नेहमी उत्सुक असतात. बॉलिवूडचा बादशहा शाहरुख खानचा मूलांकही हाच असून, या मूलांकाच्या लोकांचे नशीब कसे असते, यावर नजर टाकूया… अंकशास्त्रात व्यक्तीची […]