• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

admin

IPL 2026 : वैभव सूर्यवंशीची ऐतिहासिक कामगिरी, ठरला पहिलाच भारतीय, आता गेलचा रेकॉर्ड निशाण्यावर

May 23, 2026 by admin Leave a Comment

वैभव सूर्यवंशी या 15 वर्षीय युवा फंलदाजाने आतापर्यंत आयपीएल 2026 स्पर्धेत (IPL 2026) अनेक विक्रम उद्धवस्त केले आहेत. वैभवने अनेक दिग्गज आणि अनुभवी गोलंदाजांची धुलाई करुन खोऱ्याने धावा केल्या आहेत. वैभवने हाच तडाखा 19 मे रोजी कायम ठेवत फटकेबाजी केली. राजस्थान रॉयल्सच्या या फलंदाजाने जयपूरमधील सवाई मानसिंह स्टेडियममध्ये लखनौ सुपर जायंट्स विरूद्धच्या निर्णायक सामन्यात 93 […]

Filed Under: cricket

डोनाल्ड ट्रम्प यांचे कुटुंब धोक्यात, अमेरिकेत हाहाकार, थेट इराणच्या IRGC कडून..

May 23, 2026 by admin Leave a Comment

इराण आणि अमेरिका युद्धाचा जगाला वैताग आला. रशिया आणि युकेन युद्धाचा जगावर फार काही परिणाम झाला नाही. मात्र, इराणकडून होर्मुज खाडी बंद करण्यात आल्याने या युद्धाचे परिणाम जगावर दिसत आहेत. कच्च्या तेलाच्या किमती गगणाला पोहोचल्या आहेत. शिवाय जगात ऊर्जेचे मोठे संकट आहे. कोणत्याही परिस्थितीमध्ये इराण आणि अमेरिका युद्ध थांबले पाहिजे, ही जगाची मागणी आहे. मात्र, […]

Filed Under: Latest News

ते नसताना जे दु:ख..; वडील धर्मेंद्र यांच्या आठवणीत भावूक झाला बॉबी देओल

May 23, 2026 by admin Leave a Comment

अभिनेते शेखर सुमन यांनी पुन्हा एकदा मनमोकळ्या आणि भावनिक मुलाखतींसाठी नवीन शो प्रेक्षकांच्या भेटीला आणला आहे. ‘शेखर टुनाइट’ या शोच्या पहिल्याच एपिसोडमध्ये केंद्रीय मंत्री नितीन गडकरी पाहुणे म्हणून पोहोचले. त्यानंतर आता दुसरा भागही तितकाच खास असणार आहे. या भागात अभिनेता बॉबी देओल खास पाहुणा म्हणून सहभागी झाला आहे. ‘ॲनिमल’ चित्रपटानंतर मिळालेल्या प्रचंड यशामुळे सध्या बॉबी […]

Filed Under: entertainment

रात्रीतून घडलं असं काही… ट्विटरनंतर Instagram अकाऊंटही… Cockroach Janta Party चं अस्तित्वच धोक्यात? अभिजीत दिपके करणार काय?

May 23, 2026 by admin Leave a Comment

Cockroach Janta Party Abhijeet Deepke Instagram Account Hacked: क्रॉकरोच जनता पार्टीचे (CJP) संस्थापक अभिजीत दीपके यांना हँकर्संनी अजून एक झटका दिला आहे. ट्विटरनंतर आता त्यांचे इन्स्टाग्राम खातेही हॅक करण्यात आले आहे. त्यांनी एक्सवर इन्स्टाग्राम खाते हॅक झाल्याचा स्क्रीनशॉट पोस्ट केला आहे. त्यांनी Meta ला टॅग करत एक कमेंटही केली आहे. ‘मला इन्स्टाग्राम अकाऊंट ॲक्सेस करता […]

Filed Under: india

सकाळी रिकाम्या पोटी 10 कढीपत्त्याची पाने खाल्ल्यास शरीरात काय बदल होतात?

May 23, 2026 by admin Leave a Comment

भारतीय स्वयंपाकात कढीपत्ता हा फक्त चव आणि सुगंध वाढवणारा घटक मानला जातो. अनेकदा लोक भाजी किंवा पोह्यातील कढीपत्ता बाजूला काढून टाकतात. मात्र आयुर्वेद आणि आधुनिक पोषणशास्त्रानुसार हे छोटे हिरवे पान आरोग्यासाठी अत्यंत फायदेशीर आहे. विशेषतः सकाळी रिकाम्या पोटी कढीपत्त्याची 10 पाने चावून खाल्ल्यास शरीरावर अनेक सकारात्मक परिणाम दिसून येतात. तज्ज्ञांच्या मते, कढीपत्त्यामध्ये अँटीऑक्सिडंट्स, फायबर, आयर्न, […]

Filed Under: lifestyle

कंगना राणौतने खरंच उरकलं गुपचूप लग्न! अखेर म्हणाल्याच, ‘एका विवाहित महिलेचा लूक…’

May 23, 2026 by admin Leave a Comment

Kangana Ranaut : हातात हिरव्या बांगड्या, गळ्यात मंगळसूत्र… पाहिल्यानंतर अभिनेत्री आणि भाजप खासदार कंगना राणौत यांनी गुपचूप लग्न केलं आहे का? असा प्रश्न उपस्थित झाला. अनेकांना कंगना यांच्या व्हिडीओवर कमेंट करत खरंच लग्न झालं आहे का? असा प्रश्न देखील विचारला. एवढंच नाही तर, नवरा मुलगा कोण आहे? कधी लग्न झालं? कुठे लग्न झालं? असे अनेक […]

Filed Under: india

  • « Go to Previous Page
  • Page 1
  • Interim pages omitted …
  • Page 1846
  • Page 1847
  • Page 1848
  • Page 1849
  • Page 1850
  • Interim pages omitted …
  • Page 1889
  • Go to Next Page »

Primary Sidebar

Recent Posts

  • ज्याची भीती होती तेच घडलं, यशस्वी जयस्वालवर ICC ची मोठी कारवाई, करिअरवर लागला डाग
  • हिरव्यागर्द झाडीतून नागमोडी वळणं घेताना दिसली वंदेभारत एक्स्प्रेस, मनमोहक बर्ड आय व्यूह व्हिडीओ व्हायरल
  • महायुतीची ‘मैत्री राज्यात, पुण्यात नाही’, निधी वाटपावरून राष्ट्रवादीची मुख्यमंत्र्यांकडे धाव, सुनील टिंगरेंचे पत्र
  • IND vs SL 2nd Test : ऋषभ पंतने शुबमन गिलचा रेकॉर्ड मोडला, या बाबतीत निघून गेला सर्वांच्या पुढे
  • Farmer Loan Waiver: शेतकर्‍यांसाठी गुडन्यूज! खात्यात खटाखट पैसा, दुसरा हप्ता वितरीत, यादीत नाव कसं चेक करणार?

Recent Comments

No comments to show.

Archives

  • August 2026
  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in