पश्चिम बंगालच्या विधानसभा निवडणुका पार पडल्या. पश्चिम बंगालमध्ये भाजपाने जोरदार मुसंडी मारत एक हाती सत्ता मिळवली. निवडणुकीदरम्यान काही मोठ्या घोषणा भाजपाकडून करण्यात आल्या. त्यात सर्वात महत्वाची म्हणजे राज्यातील महिलांना दर महिन्याला 3000 रूपये मिळतील, अशी घोषणा केली. आता भाजपाकडून दिलेले वचन पूर्ण केले जात आहे. आजपासून पश्चिम बंगालमध्ये अन्नपूर्णा योजनेला सुरूवात होईल. मुख्यमंत्री शुभेंदु अधिकारी […]
पावसाळ्याच्या दिवसात खूपच मनमोहक दिसतात तेलंगणातील ही 5 ठिकाणं, नक्की करा एक्सप्लोर
तेलंगणा राज्य आपल्या संस्कृती आणि सुंदर ठिकाणांसाठी ओळखला जातो. त्यातच पावसाळ्याच्या दिवसांमध्ये येथील सौंदर्य शिगेला पोहोचते. त्यामुळे तुम्ही जर पावसाळी ट्रिप प्लॅन करत असाल, तर तुम्ही तुमच्या फिरण्याच्या लीस्टमध्ये तेलंगणाचा समावेश करू शकता. पावसाळ्यात येथील डोंगर, धबधबे आणि हिरवळ स्वर्गासारखं वाटते. पावसाळ्याच्या आगमनाने तेलंगणातील अनेक पर्यटन स्थळे एका नव्या तेजाने उजळून निघतात. ढगांनी वेढलेली दरी, […]
आयफोन 15 वर मोठी सूट, अवघ्या 36 हजारात घ्या फोन आणि..
तुम्ही जर ॲपल स्मार्टफोन खरेदी करण्याची वाट पाहत असाल, तर तुमच्यासाठी एक चांगली बातमी आहे. कारण क्रोमाने त्यांच्या ‘एव्हरीथिंग ॲपल’ सेलचा भाग म्हणून आयफोन 15 सह अनेक ॲपल प्रोडक्ट्सवर आकर्षक ऑफर्स जाहीर केल्या आहेत. आयफोन 15 हा फोन तुम्हाला आता 36 हजार 891 रूपयांच्या प्रभावी किमतीत खरेदी करता येईल. एवढच नाही तर या फोनसोबत एक […]
ENG vs NZ : इंग्लंड पहिल्या कसोटीसाठी सज्ज, न्यूझीलंड विरूद्धच्या सामन्यासाठी 12 खेळाडूंची नावं जाहीर, दोघांना पहिल्यांदाच संधी
आयपीएल 2026 स्पर्धा यशस्वीरित्या पार पडली. गतविजेता रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु आपल्याकडे ट्रॉफी कायम राखण्यात यशस्वी ठरली. त्यानंतर आता आंतरराष्ट्रीय क्रिकेटला मोठ्या उत्साहात सुरुवात झाली आहे. ऑस्ट्रेलिया पाकिस्तान विरुद्ध एकदिवसीय मालिका खेळत आहे. तर टीम इंडिया मायदेशात अफगाणिस्तान विरुद्ध 6 जूनपासून एकमेव कसोटी सामना खेळणार आहे. त्यानंतर उभयसंघात एकदिवसीय मालिकेचा थरार रंगणार आहे. त्याआधी इंग्लंड विरुद्ध […]
स्ट्रॉबेरी आणि मधाचा फेस पॅक चेहऱ्यावरील हरवलेला ओलावा परत मिळवण्यास करेल मदत, जाणून घ्या बनवण्याची सोपी पद्धत
उन्हाळ्यात तीव्र ऊन, घाम आणि धुळीमुळे चेहरा अनेकदा निस्तेज आणि थकलेला दिसतो. अशावेळेस अनेकजण त्वचेला ताजे आणि आर्द्र ठेवण्यासाठी वेगवेगळे घरगुती उपाय करत असतात. त्यातच स्ट्रॉबेरी आणि मधापासून बनवलेला फेस पॅक हा अशाच सोप्या घरगुती उपायांपैकी एक मानला जातो. कारण स्ट्रॉबेरीमध्ये असलेले नैसर्गिक घटक त्वचेला ताजेतवाने करण्यास मदत करतात, तर मधा मधील घटक त्वचेतील ओलावा […]
25 वर्षांपासून प्रेक्षकांच्या मनावर राज्य करतंय हे गाणं, आजही त्या गाण्याचे लाखो चाहते
2000 च्या दशकाच्या सुरुवातीचा काळ हिंदी चित्रपटसृष्टी आणि संगीतविश्वाचा सुवर्णकाळ मानला जातो. त्या काळात रोमँटिक गाण्यांना प्रचंड लोकप्रियता मिळाली होती. सुंदर शब्दरचना, मनाला भिडणाऱ्या धुन आणि सुमधुर संगीतामुळे त्या काळातील अनेक गाणी आजही रसिकांच्या प्लेलिस्टमध्ये कायम आहेत. अशाच लोकप्रिय गाण्यांपैकी एक म्हणजे 'मैं अलबेली, घूमूं अकेली, कोई पहेली हूं मैं' या ओळींनी सजलेले हे गाणे […]